या अभिनेत्रींचे पती आहेत वयाने त्यांच्या पेक्षा लहान

Jun 3, 2017, 05:27 PM IST
1/10

अर्चना आणि परमीत सेठी अर्चना पूरन सिंहने देखील प्रेमात वय नाही पाहिलं. अर्चना पूरन सिंहने परमीत सेठी यांच्यामध्ये ७ वर्षाला फरक आहे. 1988 मध्ये अर्चना आणि परमीत यांची भेट झाली होती. चार वर्ष ते लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. 1992 मध्ये त्यांनी विवाह केला.

2/10

फराह आणि शिरीष बॉलिवूडची डायरेक्टर फराह खानने देखील प्रेमात वयाचा विचार नाही केला. ओम शांती ओमच्या शूटिंगदरम्यान फराह आणि शिरीष कुंदर यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. फराह शिरीषपेक्षा ८ वर्षाने मोठी आहे. त्यांना तीन मुलं आहेत.

3/10

जरीन आणि आदित्य पंचोली जरीन आणि आदित्य पंचोली यांच्यामध्ये ६ वर्षाचा फरक आहे. दोघांनी ही वयाचा विचार न करता १९८६ मध्ये विवाह केला होता.

4/10

अमृता सिंह आणि सैफ अली खान १९९१ मध्ये अमृता सिंहने १२ वर्ष लहान सैफ अली खानसोबत विवाह केला होता. ज्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. सैफचे माता-पिता यामुळे खूप नाराज होते. सैफ आणि अमृता १२ वर्ष सोबत होते. दोघांना दोन मुले देखील आहेत.

5/10

बिपाशा आणि करण बिपाशा बसुने २०१६ मध्ये करण सिंह ग्रोवरशी विवाह केला. दोन वर्ष लिविंग रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३७ वर्षातच्या बिपाशाने ३ वर्ष लहान करण सिंह ग्रोवरशी विवाह केला.

6/10

उर्मिला मांतोडकर आणि मोहसिन उर्मिलाने ९ वर्ष लहान मॉडल आणि बिझनेसमन मोहसिन अख्तर मीरसोबत विवाह केला. मोहसिन कश्मीरचा राहणारा आहे. तो जाहिरात आणि मॉडलिंग क्षेत्रात नावाजलेला आहे. २०१७६ मध्ये त्यांचा विवाह झाला होता.  

7/10

सोहा अली खान आणि कुणाल खेमू  सोहा आणि कुणालच्या मध्ये ५ वर्षाचा फरक आहे. २००९ मध्ये   ढूंढते रह जाओगे सिनेमाच्या सेटवर दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं आहे मग दोघांनी विवाह केला. सोहा आता लवकरच आई बनणार आहे.

8/10

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा राज कुंद्रा आणि शिल्पा बॉलिवूडमधल्या हॅपिली मॅरिड कपलमध्ये येतात. शिल्पा राज कुंद्रापेक्षा ३ वर्ष मोठी आहे. राज कुंद्राचा विवाह शिल्पासोबत लंडनमध्ये झाला होता. राज कुंद्राचं आधी देखील विवाह झाला होता. त्यांना आधी एक मुलगी देखील आहे.

9/10

प्रिती जिंटा आणि जेन प्रिटी जिंटाने २०१६ मध्ये अमेरिकेच्या जेन गुडइनफसोबत विवाह केला. प्रीति आणि जेन यांच्या वयात १० वर्षाचं अंतर आहे. प्रिती आणि जेन अमेरिकेत भेटले होते. जेन फायनॅंशियल अॅनालिसिस्ट आहे. प्रीतीचा विवाहानंतर अमेरिकेतच राहत आहे.

10/10

ऐश्वर्या आणि अभिषेक ऐश्वर्या रायने हिने देखील वयाचा विचार न करता तिच्या पेक्षा लहान अभिषेक बच्चन सोबत विवाह केला. ऐश्वर्या अभिषेकपेक्षा तीन वर्षाने मोठी आहे. बॉलिवूडमधले हे हॅपिली मॅरिड कपल आहे. १० वर्षांपासून ते सोबत राहत आहेत आणि त्यांना एक मुलगी देखील आहे.