या वर्षी बॉलिवूमध्ये एंट्री करणारे बहुचर्चीत कलाकार

May 11, 2015, 18:00 PM IST
1/6

पूजा हेगडे
पूजा हेगडे आपली अदाकारी तेलगू आणि तामिळ चित्रपटांत दाखवली आहे. पूजा बॉलिवू़डमध्ये मोहनजोदडो या सिनेमातून एंट्री करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करत आहे, तर ह्रतिक रोशन पूजाचा सहकलाकार असणार आहे. त्यामुळे पूजाची बॉलिवूडमधील एंट्री धमाकेदार असणार आहे.  

2/6

अथिया शेट्टी
अथिया शेट्टी बॉलिवूड स्टार सुनिल शेट्टी यांची मुलगी आहे. सुरज पांचोलीसोबत निखिल आडवाणीच्या हिरो सिनेमातून बॉलिवूडच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. बोललं जात आहे की हा सिनेमा सलमान खान प्रोड्युस करणार आहे. 

3/6

सुरज पांचोली
सुरज पांचोली आदित्य पांचोलीचा मुलगा आहे. लवकरच निखिल आडवणाच्या हिरो सिनेमातून सुरज बॉलिवूमध्ये एंट्री घेत आहे. या सिनेमात दिसणारी सहकलाकार देखील या वर्षीची पॉप्युलर न्यूकमर असणार आहे. 

4/6

सैयामी खेर
मिर्जिया सिमेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेणारी सैयामी खेर हर्षवर्धनसोबत या सिनेमात दिसणार आहे. 22 वर्षांची सैयामी शबाना आजमी यांची भाची आहे. किंगफिशर कॅलेंडरमध्ये सैयामीने चांगलीच वाह-वाह मिळवली आहे. 

5/6

हर्षवर्धन कपूर
24 वर्षांच्या हर्षवर्धन कपूरची वाट अवघं बॉलिवूड पाहत आहे. कारण हर्ष अनिल कपूर यांचा मुलगा आहे. त्यामुळे हर्षवर्धनकडून बॉलिवूडला बऱ्याच अपेक्षा आहेत. फेमस दिग्दर्शक राकेश ओम प्रकाश मेहरा यांच्या 'मिर्जिया' या सिनेमातून हर्ष बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. 

6/6

दरवर्षी अनेक लोक बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी स्वप्नांचं शहर मुंबईत दाखल होतात. मात्र संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही. काहीनाच या चंदेरी दुनियेत मिरवण्याची संधी मिळते. 

गेल्या वर्षात टायगर श्रॉफ, किर्ती सेनन, विवान शाह, डेजा शाह, सुरवीन चावला, गुरमीत चौधरी या नवोदितांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. 

आगामी काळात आपलं नशीब बॉलिवूडमध्ये आजमावण्यासाठी जण तयार आहेत. 

दरवर्षी अनेक लोक बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी स्वप्नांचं शहर मुंबईत दाखल होतात. मात्र संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही. काहीनाच या चंदेरी दुनियेत मिरवण्याची संधी मिळते.  गेल्या वर्षात टायगर श्रॉफ, किर्ती सेनन, विवान शाह, डेजा शाह, सुरवीन चावला, गुरमीत चौधरी या नवोदितांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली.  आगामी काळात आपलं नशीब बॉलिवूडमध्ये आजमावण्यासाठी जण तयार आहेत.