बॉलिवूडपासून दूर राहिलेल्या स्टार पुत्री!

Jul 28, 2014, 07:04 PM IST
सुनैना रोशन - 
राकेश रोशनची मुलगी आणि अभिनेता हृतिकची बहिण सुनैना रोशन. ती कधीच चित्रपटात आली नाही. पहिलं अयशस्वी लग्न आणि नंतर कॅन्सर सारख्या आजारामुळं तिचं वैयक्तिक आयुष्यात खूप चढउतार येत राहिले. नंतर तिनं काइट्स आणि क्रेझी-4 या चित्रपटांची निर्मिती केली.
1/10

सुनैना रोशन - राकेश रोशनची मुलगी आणि अभिनेता हृतिकची बहिण सुनैना रोशन. ती कधीच चित्रपटात आली नाही. पहिलं अयशस्वी लग्न आणि नंतर कॅन्सर सारख्या आजारामुळं तिचं वैयक्तिक आयुष्यात खूप चढउतार येत राहिले. नंतर तिनं काइट्स आणि क्रेझी-4 या चित्रपटांची निर्मिती केली.

मेघना ओबेरॉय - 
अभिनेता सुरेश ओबेरॉयची मुलगी आणि विवेकची बहिण मेघना अॅक्टिंगचा कोर्स करून सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत आली नाही. बिझनेसमन अमित बामासोबत तिनं लग्न केलं.
2/10

मेघना ओबेरॉय - अभिनेता सुरेश ओबेरॉयची मुलगी आणि विवेकची बहिण मेघना अॅक्टिंगचा कोर्स करून सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत आली नाही. बिझनेसमन अमित बामासोबत तिनं लग्न केलं.

रिद्दिमा कपूर साहनी - 
ऋषि कपूर आणि नीतू सिंह यांची मुलगी रिद्दिमा कपूर साहनी, व्यवसायानं इंटेरिअर डिझायनर आहे. दिल्लीतील बिझनेसमन भरत साहनीची ती बायको आहे.
3/10

रिद्दिमा कपूर साहनी - ऋषि कपूर आणि नीतू सिंह यांची मुलगी रिद्दिमा कपूर साहनी, व्यवसायानं इंटेरिअर डिझायनर आहे. दिल्लीतील बिझनेसमन भरत साहनीची ती बायको आहे.

शाहीन भट्ट - 
महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी शाहीन कॅमेऱ्याच्या मागे अॅक्टिव्ह आहे. ती बहिण आलियासारखी स्वत:ला कॅमेरा फ्रेंडली मानत नाही. शाहीन राज-3मध्ये विक्रम भट्टला असिस्ट करत होती. त्यासोबतच  सन ऑफ सरदार आणि जिस्म 2चं स्क्रिप्ट रायटिंगमध्ये तिनं मदत केलीय.
4/10

शाहीन भट्ट - महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी शाहीन कॅमेऱ्याच्या मागे अॅक्टिव्ह आहे. ती बहिण आलियासारखी स्वत:ला कॅमेरा फ्रेंडली मानत नाही. शाहीन राज-3मध्ये विक्रम भट्टला असिस्ट करत होती. त्यासोबतच सन ऑफ सरदार आणि जिस्म 2चं स्क्रिप्ट रायटिंगमध्ये तिनं मदत केलीय.

साबा अली खान  - 
शर्मिला टागोरची मोठी मुलगी साबा अली खान.... साबा एक ज्वेलरी डिझायनर आहे. चित्रपटांची आवड असली तरी तिला अभिनेत्री नाही व्हायचं.
5/10

साबा अली खान - शर्मिला टागोरची मोठी मुलगी साबा अली खान.... साबा एक ज्वेलरी डिझायनर आहे. चित्रपटांची आवड असली तरी तिला अभिनेत्री नाही व्हायचं.

प्रिया दत्त -
सुनील दत्त आणि नरगिस यांची मुलगी प्रिया दत्त. ती राजकारणात सक्रीय आहे. सुरुवातीला समाजसेवेत ती कार्यरत होती. बिझनेसमन Owen Roncon सोबत तिनं लग्न केलंय. जो की एक म्यूझिक प्रमोशन कंपनीत पार्टनर आहे.
6/10

प्रिया दत्त - सुनील दत्त आणि नरगिस यांची मुलगी प्रिया दत्त. ती राजकारणात सक्रीय आहे. सुरुवातीला समाजसेवेत ती कार्यरत होती. बिझनेसमन Owen Roncon सोबत तिनं लग्न केलंय. जो की एक म्यूझिक प्रमोशन कंपनीत पार्टनर आहे.

त्रिशाला दत्त 
अभिनेता संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचाची मुलगी त्रिशाला. ती लॉ स्टुडंट आहे आणि सध्या अमेरिकेत एक हेअर एक्सटेंशन कंपनी चालवते. त्रिशाला सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत यायचं नाहीय.
7/10

त्रिशाला दत्त अभिनेता संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचाची मुलगी त्रिशाला. ती लॉ स्टुडंट आहे आणि सध्या अमेरिकेत एक हेअर एक्सटेंशन कंपनी चालवते. त्रिशाला सुद्धा फिल्म इंडस्ट्रीत यायचं नाहीय.

सुझान खान - 
अभिनेता संजय खानची मुलगी सुझान खान... सुझान इंटेरिअर डिझायनर आहे. अभिनेता हृतिक रोशनसोबत तिचं लग्न झालं. सध्या मात्र हे दोघं वेगळे राहत असून घटस्फोट घेणार आहेत.
8/10

सुझान खान - अभिनेता संजय खानची मुलगी सुझान खान... सुझान इंटेरिअर डिझायनर आहे. अभिनेता हृतिक रोशनसोबत तिचं लग्न झालं. सध्या मात्र हे दोघं वेगळे राहत असून घटस्फोट घेणार आहेत.

श्वेता बच्चन - 
अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा... चित्रपटांपासून नेहमीच दूर राहत तिनं आपलं घर सांभाळलं. बिजनेसमन निखिल नंदा सोबत तिनं लग्न केलं. निखिल राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा यांचा मुलगा आहे.
9/10

श्वेता बच्चन - अमिताभ आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा... चित्रपटांपासून नेहमीच दूर राहत तिनं आपलं घर सांभाळलं. बिजनेसमन निखिल नंदा सोबत तिनं लग्न केलं. निखिल राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा यांचा मुलगा आहे.

अहाना देओल - 
सुपर स्टार्स धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची धाकटी मुलगी अहाना देओलचं नाव एक ओडिशी डांसर म्हणून घेतलं जातं. बॉलिवूड स्टार्सची मुलगी असून सुद्धा तिला बॉलिवूडमध्ये आवड नव्हती. 29 वर्षीय अहाना डांसर सोबतच एक फॅशन डिझायनर सुद्धा आहे.
10/10

अहाना देओल - सुपर स्टार्स धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची धाकटी मुलगी अहाना देओलचं नाव एक ओडिशी डांसर म्हणून घेतलं जातं. बॉलिवूड स्टार्सची मुलगी असून सुद्धा तिला बॉलिवूडमध्ये आवड नव्हती. 29 वर्षीय अहाना डांसर सोबतच एक फॅशन डिझायनर सुद्धा आहे.