शालेय जीवनात पाहा कसे दिसत होते हे स्टार!

Jun 14, 2015, 19:54 PM IST
1/12

ऐश्वर्या रॉय-बच्चन: ऐश्वर्याला आई शाळेसाठी तयार करतेय. ऐश्वर्यानं मुंबईच्या आर्य विद्या मंदिर हायस्कूल आणि जय हिंद कॉलेजमधून शिक्षण घेतलंय. 

2/12

रणवीर सिंह: स्टाइलच्या बाबतीत सर्वांना मागे टाकणारा रणवीर सिंह शालेय जीवनात पाहा कसा सज्जन वाटत होता.

3/12

सुशांत राजपूत: आपल्या शालेय जीवनात सुशांत राजपूत पाहा किती साधा वाटत होता. सुशांत सेंट कारेन हायस्कूल पाटना आणि कुलाची हंसराज मॉडेल स्कूल, नवी दिल्लीचा स्टुडंट होता.

4/12

माधुरी दीक्षित: बॉलिवूडची डान्सिंग क्वीन माधुरी शाळेचा ड्रेस आणि दोन वेण्यांमध्ये पाहा किती गोड दिसतेय.

5/12

शाहरुख खान: हा फोटो पाहून कोण म्हणेल हा बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आहे. शाहरुखनं दिल्लीतील कोलंबा स्कूलमधून शिक्षण घेतलंय.

6/12

तमन्ना: शालेय जीवनात तमन्नाच्या मित्रांनी हा विचारही केला नव्हता की, एक दिवस ती दक्षिणेतील टॉपची हिरोईन होईल. तमन्ना मनेकजीनं कूपर एज्युकेशनल ट्रस्ट स्कूल मुंबईतून शिक्षण घेतलंय.

7/12

परिणिती चोप्रा: शालेय जीवनात परिणिती अभ्यासात खूप पुढे होती.

8/12

सिद्धार्थ मल्होत्रा: या फोटोत गोंडस दिसणारा हा आहे सिद्धार्थ मल्होत्रा, ज्याच्यावर आज करोडो तरूणी मरतात.

9/12

जेनेलिया डिसूजा-देशमुख: जेनेलिया लहानपणापासूनच आपल्या अभिनयासोबतच अनेक विषयांमध्ये पुढे होती. तिनं खूप बक्षीसंही जिंकली. जेनीनं आपलं शिक्षण अपोस्टोलिक कार्मेल हायस्कूल मुंबईतून केलंय.

10/12

सलमान खान: 'भाईजान' लहानपणापासूनच जरा रागिट दिसतायेत. हा फोटो पाहून तरी असंच वाटतं. सलमाननं मुंबईच्या सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूलमधून शिक्षण घेतलंय.

11/12

प्रियंका चोप्रा: आपण ओळखूही शकणार नाही की, ही देसी गर्ल प्रियंका चोप्रा आहे. प्रियंकानं आपलं शिक्षण लखनऊच्या ला मार्टिनिएरे गर्ल स्कूल आणि बरेलीच्या सेंट मारिया गोरेट्टी कॉलेजमधून केलंय.

12/12

आज हे सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांसाठी अख्ख जग फिरत असतात. मात्र असेही काही दिवस होते जेव्हा हे लोक सुद्धा शाळेत जायचे. सलमान शाहरूख पासून ऐश्वर्या, माधुरी, परिणितीपर्यंतचे हे सर्व सेलिब्रिटी पाहा कसे दिसत होते आपआपल्या शालेय जीवनात... 

रणबीर कपूर:  बॉलिवूडचा रॉकस्टार सामान्य विद्यार्थ्यांसारखा शाळेत जायचा... शालेय जीवनात त्यानंही धमाल केलीय.

आज हे सेलिब्रिटी आपल्या चित्रपटांसाठी अख्ख जग फिरत असतात. मात्र असेही काही दिवस होते जेव्हा हे लोक सुद्धा शाळेत जायचे. सलमान शाहरूख पासून ऐश्वर्या, माधुरी, परिणितीपर्यंतचे हे सर्व सेलिब्रिटी पाहा कसे दिसत होते आपआपल्या शालेय जीवनात...  रणबीर कपूर:  बॉलिवूडचा रॉकस्टार सामान्य विद्यार्थ्यांसारखा शाळेत जायचा... शालेय जीवनात त्यानंही धमाल केलीय.