पाण्यामध्ये फोन पडला तर...काय कराल उपाय?

Apr 08, 2015, 16:50 PM IST
1/8

तुमचा फोन पाण्यापासून वाचविण्यासाठी तसेच पावसापासून दूर ठेवण्यासाठी वॉटरप्रुफ बॅग घ्या. किंवा पाऊज घेऊन त्यात ठेवा. ई-कॉमर्स वेबसाईट्सवर १५० रुपयांपर्यंत कव्हर मिळू शकते. तसेच स्मार्टफोनला गॅरेंटी मिळत नसली तरी तुम्ही तुमच्या फोनचा विमा उतरवू शकता. त्यापासून तुमचे होणारे नुकसान टळू शकते.

2/8

जर फोन सुरु होण्याची खात्री ५० टक्के असेल तर त्याला अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊ जा. वॉटर डॅमेजमध्ये स्मार्टफोनची स्टँडर्ड वॉरंटीला कव्हर मिळत मिळत नाही.

3/8

एअरटाईट कंटनेर किंवा जिपलॉक बॅग घ्या. त्यामध्ये तांदूळ भरा. या तांदळात आपला फोन ठेवा आणि जिपलॉक बॅग कंटेनर को घट्ट बंद करा. तो कोरड्या जागेत ठेवा. तसेच तांदळा ऐवजी तुम्ही ओटमील किंवा सिलिका जेल पॅक्सचा वापर करु शकता.

थोडी वाट पाहा. फोन तांदळामध्ये २४ ते ४८ तास ठेवणे गरजेचे आहे. फोन जर जास्त पाण्यात भिजला नसेल तर तुमचा फोन काही वेळाने काम करण्यास सज्ज असेल.

एअरटाईट कंटनेर किंवा जिपलॉक बॅग घ्या. त्यामध्ये तांदूळ भरा. या तांदळात आपला फोन ठेवा आणि जिपलॉक बॅग कंटेनर को घट्ट बंद करा. तो कोरड्या जागेत ठेवा. तसेच तांदळा ऐवजी तुम्ही ओटमील किंवा सिलिका जेल पॅक्सचा वापर करु शकता. थोडी वाट पाहा. फोन तांदळामध्ये २४ ते ४८ तास ठेवणे गरजेचे आहे. फोन जर जास्त पाण्यात भिजला नसेल तर तुमचा फोन काही वेळाने काम करण्यास सज्ज असेल.

4/8

हेडफोन जॅक, चार्जिंग पार्ट तसेच फिजिकल बटन्सच्या खाली पाण्याचे थेंब असतील तर फोन सवकाश झटका. त्यानंतर कोरड्या कपड्याने, टॉयलेट पेपर, पेपर नॅपकिनने फोन पुसून घ्यावा.

5/8

फोन स्विच ऑफ केल्यानंतर फोन खोलून  बॅटरी, सिम कार्डस्, मेमरी कार्ड्स बाहेर काढावे. फोनचे कव्हर, स्क्रिनगार्ड काढावे. त्यानंतर कोरड्या कापडाने मोबाईल स्पंज करुन घ्यावा. फोनमधील पाणी टीपून घ्यावे.

6/8

जर तुमचा फोन पाण्यात पडला तर पाण्यातून बाहेर काढल्या काढल्या तो लगेच बंद करावा. स्विच ऑफ करावा, जेणेकरुन शॉर्ट सर्किटपासून धोका टळेल.

7/8

फोन पाण्यात पडला तर तुम्ही त्वरीत पाण्यातून बाहेर काढणे आवश्यक आहे.  काही स्मार्टफोन वॉटरप्रुफ कोटींग असते. त्यामुळे काही सेकंद फोन पाण्यात डॅमेज होत नाही. मात्र, पाण्यातून फोन बाहेर काढण्यास उशीर होईल, तेव्हढा धोका जास्त असतो.

8/8

पाण्यामध्ये फोन पडला तर... 

तुम्ही खूप विचार करुन आणि वेळ देऊन महागतला स्मार्टफोन खरेदी करता. जर तो पाण्यात पडला तर? तुम्ही घाबरुन जाऊ नको. तुमच्यासाठी ह्या काही टीप्स. तुमच्या स्मार्टफोनला खराब होण्यापासून कशी घ्याल काळजी.

पाण्यामध्ये फोन पडला तर...  तुम्ही खूप विचार करुन आणि वेळ देऊन महागतला स्मार्टफोन खरेदी करता. जर तो पाण्यात पडला तर? तुम्ही घाबरुन जाऊ नको. तुमच्यासाठी ह्या काही टीप्स. तुमच्या स्मार्टफोनला खराब होण्यापासून कशी घ्याल काळजी.