गृहिणी ते 'देवी' बनण्याचा राधे माँचा इंटरेस्टिंग प्रवास

Aug 07, 2015, 21:43 PM IST
1/6

आरोपात तथ्य नसल्याचं कोण म्हणतंय
या बिझनेसमनच्या मते सत्संगमध्ये अश्लिलतेचा आरोपात काही तथ्य नाही. तसेच सर्व व्हिडिओ चुकीचे आहेत. इंटरनेटवर राधे माँचे मिनी स्कर्टमध्ये दाखविण्यात आलेले फोटो बनावट आहेत. राधे माँ कधी सत्संगमध्ये नाचत नाही किंवा तिचा कोणी कडेवर उचलून घेत नाही. भजनच्या संगीतावर भक्त श्रद्धापूर्वक नाचतात. 

2/6

कोणी केलं राधे माँ मोठे 
आपल्या भक्तांना बिनधास्त मिठी मारणे आणि त्यांच्यासोबत डान्स करणे, त्यांच्या कडेवर बसू आशीर्वाद देण्याचे श्रेय एका बिझनेसमॅनला जाते. त्याने आपल्या जाहिरात कंपनीच्या माध्यमातून राधे माँ मोठंमोठे बॅनर लावले आहे. 

3/6

कधी आली मुंबईत
मिळालेल्या माहितीनुसार २००३-०४ मध्ये पघवाराच्या एक हिंदू संघटनेने राधे माँला स्वतःला दुर्गेचा अवतार असल्याचे जाहीर केल्यानंतर विरोध केला होता. राधे माँने त्यावेळी माफी मागितली होती. त्यानंतर ती मुंबई येऊन स्थायिक झाली. पण ती अधूनमधून होशियापूर आणि कपूरथला जात होती, पण मुंबईत जशी तिची ओळख निर्माण झाली, तसं तिचं त्या ठिकाणी जाणं बंद झालं. या दरम्यान तिचा पती आणि दोन मुले मुंबईत तिच्यासोबत राहू लागले. राधे माँच्या भक्तांचे म्हणणे आहे की राधे माँचा संबंध आपल्या पती आणि मुलांशी एका गुरू शिष्यासारखा झाला आहे. 

4/6

किती झाले राधे माँचं शिक्षण
गावातील नागरिकांनी सांगितले की, त्यावेळी सुखविंदरमध्ये कोणताही आधात्मिक बदलाव दिसला नव्हता. १० वी पर्यंत शिक्षण झालेल्या सुखविंदर हिचा जन्म गुरूदासपूर जिल्ह्यातील दोरांगला गावात झाला. डेऱ्यात सामिल झाल्यानंतर लवकरच ती डेराचे प्रमुख राम दिन दास यांच्यासह ठिकठिकाणी जाऊ लागली. त्यानंतर ती अनेकवेळा सत्संगचे आयोजन करत असे. 

5/6

कशी झाली राधे माँ 
सुखविंदर स्थानिक परमहंस डेरामध्ये शामिल झाली. त्याच ठिकाणी सत्संग सुरू झाले. मुकेरियान गावातील लोक सांगतात सुखविंदर कौर हिचा राधे माँ बनण्याचा प्रवास हा तिचा पती जास्त पैसे कमविण्यासाठी दुबईमध्ये गेल्यानंतर सुरू झाला. त्यावेळी सुखविंदर (राधे माँ) हिचे वय २२-२३ च्या आसपास होते. पती बाहेर गेल्याने रिकामा वेळ घालविण्यासाठी सुखविंदर स्थानिक परमहंस डेऱ्यामध्ये जाऊ लागली. 

6/6

मुंबई :  डान्सिंग धर्मगुरू राधे माँ जी आपल्या ग्लॅमरस लूक आणि हुंडा बळी आणि अश्लिलता पसरविण्याचा आरोपात आता चर्चेत आहे, ती एकेकाळी साधी गृहिणी होती. एकेकाळी घर खर्चात पतीची साथ देण्यासाठी शिवणकाम करत होती. पंजाबच्या होशियापूर जिल्ह्यात मुकेरियान गावात तिच्या पतीचे एक छोटे मिठाईचे दुकान होते. दुकानातील कमाईने घरातील खर्च भागविणे खूप जिकीरीचे होत असे. त्यामुळे सुखविंदर कौर (राधे माँ) शिवण काम करत होती. 