'आईस बकेट चॅलेंज’चा फिव्हर

Aug 21, 2014, 11:29 AM IST
शकीरा
<iframe width= " class="img-responsive qazy margin-auto">
मार्क झुकरबर्ग
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
नोवाक जॅकॉविच
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
लेडी गागा
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
बील गेटस्
<iframe width= " class="img-responsive qazy margin-auto">
सत्या नाडेला, सीईओ, मायक्रोसॉफ्ट
<iframe width= " class="img-responsive qazy margin-auto">
सोनाक्षी सिन्हा
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
बिपाशा बासू
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
ज्वाला गुट्टा
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
दलेर मेहंदी
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
सानिया मिर्झा
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
आशिष चौधरी
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
सिद्धार्थ मल्होत्रा
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
अक्षय कुमार
<iframe width= " class="img-responsive qazy margin-auto">
रितेश देशमुख
<iframe width=" class="img-responsive qazy margin-auto">
<p>जगभरातील अनेक देशांत ‘धूम’ उडवून दिल्यानंतर ‘आईस बकेट चॅलेंज’चा फिव्हर भारतातही दाखल झालाय. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटीजनं हे चॅलेंज कबूल केलंय. बर्फाच्या पाण्यानं भरलेला टब आपल्या डोक्यावर उलटा करण्याचं हे चॅलेंज आहे. त्यानंतर, ज्या व्यक्तीनं हे चॅलेंज स्वीकारलंय तो इतर तीन जणांना हेच कृत्य करण्याचं चॅलेंज करायचंय. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी या व्यक्तींना 24 तासांचा वेळ आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यात ते अयशस्वी झाले तर त्यांना ‘न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डर’शी झुंजणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी चॅरेटी संस्थांना कमीत कमी 100 अमेरिकी डॉलर (जवळपास 6 हजार रुपये) दान द्यावे, अशी अट आहे. मेंदूशी निगडीत ‘एमियोट्रोलिफ लेटरल स्क्लेरोसिस’च्या (एएलएस) जागरुकतेसाठी हा एक प्रयत्न आहे.</p>
16/16

जगभरातील अनेक देशांत ‘धूम’ उडवून दिल्यानंतर ‘आईस बकेट चॅलेंज’चा फिव्हर भारतातही दाखल झालाय. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटीजनं हे चॅलेंज कबूल केलंय. बर्फाच्या पाण्यानं भरलेला टब आपल्या डोक्यावर उलटा करण्याचं हे चॅलेंज आहे. त्यानंतर, ज्या व्यक्तीनं हे चॅलेंज स्वीकारलंय तो इतर तीन जणांना हेच कृत्य करण्याचं चॅलेंज करायचंय. हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी या व्यक्तींना 24 तासांचा वेळ आहे. हे चॅलेंज पूर्ण करण्यात ते अयशस्वी झाले तर त्यांना ‘न्यूरोडीजेनेरेटिव्ह डिसऑर्डर’शी झुंजणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी चॅरेटी संस्थांना कमीत कमी 100 अमेरिकी डॉलर (जवळपास 6 हजार रुपये) दान द्यावे, अशी अट आहे. मेंदूशी निगडीत ‘एमियोट्रोलिफ लेटरल स्क्लेरोसिस’च्या (एएलएस) जागरुकतेसाठी हा एक प्रयत्न आहे.