कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण कसं मिळवाल ?

Aug 04, 2016, 18:46 PM IST

 

फास्ट लाईफमध्ये फास्ट फूडचं महत्त्व वेगाने वाढतंय.  पण जंक फूड खाण्याच्या या सवयीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जंक फूडमुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. हाय कोलेस्ट्रॉल हे धोकादायक जीवनशैलीचे लक्षण आहे. यामुळे ह्रदयरोग होण्याची शक्यता असते. 

या पाच गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.

1/6

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण कसं मिळवाल ?

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण कसं मिळवाल ?

फास्ट लाईफमध्ये फास्ट फूडचं महत्त्व वेगाने वाढतंय.  पण जंक फूड खाण्याच्या या सवयीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जंक फूडमुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. हाय कोलेस्ट्रॉल हे धोकादायक जीवनशैलीचे लक्षण आहे. यामुळे ह्रदयरोग होण्याची शक्यता असते.  या पाच गोष्टींमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.

2/6

ओट्स

ओट्स

बीटा ग्लुकेन नावाचे सोल्युबल फायबर तसेच ओट्समुळे २०% कोलेस्ट्रॉल कमी होते.

3/6

काजू

काजू

ओमेगा ३ फॅटी अॅसिडयुक्त काजूंमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी १५% टक्क्यांनी कमी होते. शिवाय काजू रक्तवाहिनीचे कार्य सुधारण्यास मदत करतात

4/6

ऑलिव्ह ऑईल

ऑलिव्ह ऑईल

फॅटी अॅसिडयुक्त ऑलिव्ह ऑईल कोलेस्ट्रॉल कमी करतात. शिवाय शरीरातील दाह कमी करण्यासही मदत करतात. जेवणात किंवा सलाड ड्रेसिंग म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो.

5/6

सोया

सोया

सोयामध्ये प्रथिने, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे सोया दूध, सोयाबीन यांचा आहारात समावेश असावा.

6/6

सालमन आणि ट्युना

सालमन आणि ट्युना

सालमन आणि ट्युना माशांमध्ये ओमेगा  ३ फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणावर आढळते. तुम्हाला लाल मांस खाण्याची आवड असेल तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.