नेत्यांची पोरं... झेडपीच्या शाळेत!

Jan 24, 2017, 04:10 PM IST
1/10

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना वरसे जिल्हा परिषद मतदार संघातून उमेदवारी जवळपास निश्चित 

2/10

कोल्हापूर : विरेंद्र मंडलिक, शिवसेना उपसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांचे चिरंजीव आणि स्वर्गीय माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचा नातू

3/10

कोल्हापूर : धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव

4/10

राहुल लोनिकर (भाजपचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोनिकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव)... सध्या ते दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. जिल्हा परीषदेचं उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. आता तिसऱ्यांदा परतूर तालुक्यातील आष्टी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत

5/10

संजना हर्षवर्धन जाधव... आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी आणि रावसाहेब दानवे यांची दूसरी मुलगी, कन्नड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज... मात्र या कुठल्या पक्षाकडून नाही तर स्वतंत्र आघाडी करून लढणार

6/10

जालना जिल्ह्यातून जिल्हा परीषद निवडणुकीसाठी आशा पांडे - दानवे (भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची मोठी मुलगी) भोकरदन तालुक्यातील दगडवाडी गावच्या सध्या सरपंच आहेत. आता सोयगावदेवी गटातून भाजपकडून पहिल्यांदाच जिल्हा परीषदेसाठी इच्छुक उमेदवार

7/10

चिंचनी जिल्हा परिषद मतदार संघातून खासदार संजयकाका पाटील यांचा मुलगा प्रभाकर निवडणूक लढवण्याची शक्यता    

8/10

सावळज जिल्हा परिषद मतदार संघातून राष्ट्रवादीचे दिवंगत  नेते आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील निवडणूक लढवण्याची शक्यता 

9/10

भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज... गुहागर तालुक्यातील अंजनवेल गटातून लढवणार निडवणूक 

10/10

दिवंगत काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे तृतीय चिरंजीव धीरज देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सज्ज, लातूर