ही आहे किंग खानची आलिशान व्हॅनिटी

Dec 12, 2015, 17:18 PM IST
1/3

हे एक प्रकारे चालतेफिरते घरच आहे. या व्हॅनिटीला शाहरुख जिथे जातो तेथे घेऊन जातो. 

2/3

यात शाहरुखसाठी खास आयपॅड सिस्टीमही ठेवण्यात आली आहे. या व्हॅनिटीत गरजेच्या सर्व वस्तू आहेत.

3/3

या डिझाईनसाठी एका विशिष्ट कंपनीकडे व्हॅनिटी बनवण्यास दिली होती. या व्हॅनिटीची डिझाईन तयार करण्यास तब्बल दोन महिने लागले होते.