या 5 प्रसिद्ध क्रिकेटर्सनी केले भारतीय महिलांशी लग्न

Jan 8, 2017, 01:54 PM IST
1/5

शॉन टेट - ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर शॉन टेटने 2014मध्ये भारतातील मॉडेल मासूम हिच्याशी विवाह केला. मुंबईत त्यांचा छोटेखानी विवाहसोहळा पार पडला.

2/5

मोहसिन खान - पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहसिन खान यांचा विवाह बॉलीवूड अभिनेत्री रीना रॉय हिच्यासोबत झाला होता. मात्र त्यांचे लग्न दीर्घकाळ टिकू शकले नाही. 

3/5

मुथय्या मुरलीधरन - श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनने 2005मध्ये चेन्नईच्या मधीमलार यांच्याशी विवाह केला. 

4/5

शोएब मलिक - पाकिस्तानचा अव्वल क्रिकेटपटू शोएब मलिकने भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्याशी 2010मध्ये विवाह केला. 

5/5

ग्लेन टर्नर - न्यूझीलंड क्रिकेट निवड समितीचे प्रमुख ग्लेन टर्नर यांनी 1973मध्ये सुखिंदर कौर यांच्या लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.   

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close