ट्विटरपासून दूर असलेल्या टॉप ५ सेलिब्रिटी!

Mar 02, 2015, 16:15 PM IST
1/5

रेखा

बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा सुद्धा सोशल मीडियापासून दूर आहे. त्यांच्याकाळातील सोबती अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर सारखे अभिनेते ट्विटरवर अॅक्टिव्ह असतांनाही रेखा मात्र दूर आहे. 

 

रेखा बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा सुद्धा सोशल मीडियापासून दूर आहे. त्यांच्याकाळातील सोबती अभिनेते अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर सारखे अभिनेते ट्विटरवर अॅक्टिव्ह असतांनाही रेखा मात्र दूर आहे.   

2/5

कतरिना कैफ

बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफच्या फॅन्सचा समुद्रच आहे. पण अजूनही ही बॉलिवूड अभिनेत्री ट्विटरपासून दूर आहे. 

 

कतरिना कैफ बॉलिवूडची बार्बी डॉल कतरिना कैफच्या फॅन्सचा समुद्रच आहे. पण अजूनही ही बॉलिवूड अभिनेत्री ट्विटरपासून दूर आहे.   

3/5

ऐश्वर्या रॉय बच्चन

माजी मिस वर्ल्ड आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रॉय बच्चन सोशल मीडियापासून कोसो दूर आहे. एक यशस्वी अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्याची ट्विटरवर तिचे फॅन्स आवर्जून वाट पाहत आहेत.

 

ऐश्वर्या रॉय बच्चन माजी मिस वर्ल्ड आणि बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रॉय बच्चन सोशल मीडियापासून कोसो दूर आहे. एक यशस्वी अभिनेत्री असलेल्या ऐश्वर्याची ट्विटरवर तिचे फॅन्स आवर्जून वाट पाहत आहेत.  

4/5

रणबीर कपूर

अभिनेता ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर सध्या यशाच्या शिखरावर पोहोचलाय तो त्याच्या अभिनयामुळे... रणबीरच्या फॅन्ससाठी वाईट बातमी म्हणजे रणबीर माक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर नाही. डॅडी ऋषी कपूर नुकतेच ट्विटरवर जॉर्ईन झाले आहेत. आता मुलगा कधी येणार याकडे त्याच्या फॅन्सचं लक्ष लागलंय. 

 

रणबीर कपूर अभिनेता ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर सध्या यशाच्या शिखरावर पोहोचलाय तो त्याच्या अभिनयामुळे... रणबीरच्या फॅन्ससाठी वाईट बातमी म्हणजे रणबीर माक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर नाही. डॅडी ऋषी कपूर नुकतेच ट्विटरवर जॉर्ईन झाले आहेत. आता मुलगा कधी येणार याकडे त्याच्या फॅन्सचं लक्ष लागलंय.   

5/5

करिना कपूर खान

पतौडी कुटुंबाची बेगम करिनानं आपलं खाजगी आयुष्य अजूनही जपलंय. अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतांना करिना कपूर खान अजूनही ट्विटरपासून दूर आहे. 

 

करिना कपूर खान पतौडी कुटुंबाची बेगम करिनानं आपलं खाजगी आयुष्य अजूनही जपलंय. अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतांना करिना कपूर खान अजूनही ट्विटरपासून दूर आहे.