क्रिकेट वर्ल्डकपमधील टॉप-5 मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड्स विजेते!

Mar 12, 2015, 16:49 PM IST
1/5

5) लान्स क्लूजनर (2 वेळा वर्ल्डकप, 19 वेळा वनडे)

दक्षिण आफ्रिकेचे ऑलराऊंडर लांस क्लूजनरला त्याची आक्रमक बॅटिंग आणि फास्ट मीडियम स्विंग बॉलिंगबाबत ओळखलं जातं. आपल्या करिअरमध्ये त्यानं केवळ एक वर्ल्डकप (1999) खेळला आणि याचदरम्यान त्यानं सर्वाधिक 5 वेळा मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड जिंकला. टूर्नामेंटमध्ये क्लूजनरनं एकूण 14 मॅच खेळल्या आणि 11 मॅचेसमध्ये 124.0 चा सर्वश्रेष्ठ बॅट्समन सरासरी मिळवली. वनडे इंटरनॅशनलमध्ये ते 19 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिलेय. 

5) लान्स क्लूजनर (2 वेळा वर्ल्डकप, 19 वेळा वनडे) दक्षिण आफ्रिकेचे ऑलराऊंडर लांस क्लूजनरला त्याची आक्रमक बॅटिंग आणि फास्ट मीडियम स्विंग बॉलिंगबाबत ओळखलं जातं. आपल्या करिअरमध्ये त्यानं केवळ एक वर्ल्डकप (1999) खेळला आणि याचदरम्यान त्यानं सर्वाधिक 5 वेळा मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड जिंकला. टूर्नामेंटमध्ये क्लूजनरनं एकूण 14 मॅच खेळल्या आणि 11 मॅचेसमध्ये 124.0 चा सर्वश्रेष्ठ बॅट्समन सरासरी मिळवली. वनडे इंटरनॅशनलमध्ये ते 19 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिलेय. 

2/5

4) सनथ जयसूर्या (5 वेळा वर्ल्डकप, 48 वेळा वनडे)

श्रीलंकाचा धडाकेबाज बॅट्समन सनथ जयसूर्याला वनडेतील सर्वश्रेष्ठ बॅट्सपैकी एक मानलं जातं. त्यानं 1996च्या वर्ल्डकपमध्ये सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानलं होतं. जयसूर्यानं वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये 5 वेळा मॅन ऑफ मॅचचा खिताब आपल्या नावावर केलाय. वनडे इंटरनॅशनलमध्ये 48 वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकून सचिन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात जयसूर्या एकमेव असा ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे ज्यानं 12 हजार रन्ससोबतच 300 हून अधिक विकेट्स पण घेतल्या आहेत.  

 

4) सनथ जयसूर्या (5 वेळा वर्ल्डकप, 48 वेळा वनडे) श्रीलंकाचा धडाकेबाज बॅट्समन सनथ जयसूर्याला वनडेतील सर्वश्रेष्ठ बॅट्सपैकी एक मानलं जातं. त्यानं 1996च्या वर्ल्डकपमध्ये सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानलं होतं. जयसूर्यानं वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये 5 वेळा मॅन ऑफ मॅचचा खिताब आपल्या नावावर केलाय. वनडे इंटरनॅशनलमध्ये 48 वेळा मॅन ऑफ द मॅच जिंकून सचिन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात जयसूर्या एकमेव असा ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे ज्यानं 12 हजार रन्ससोबतच 300 हून अधिक विकेट्स पण घेतल्या आहेत.    

3/5

3) ग्राहम गूच (5 वेळा वर्ल्डकप, 11 वेळा वनडे)

इंग्लंड टीमचे माजी कॅप्टन ग्राहम गूच आपल्या वेळेचे महान बॅट्समनमधील एक होते. वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये त्यांनी 5 वेळा मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड मिळवलाय. ग्राहम गूच यांचं क्रिकेट करिअर खूप लांब आहे 1973 पासून 2000 पर्यंत... वनडे इंटरनॅशनलमध्ये त्यांनी 11 वेळा मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला. 10 जानेवारी 1995ला गूच यांनी वनडे मॅच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2009मध्ये त्यांनी आयसीसी क्रिकेट हाल ऑफ फेमध्ये सहभागी केलं गेलंय. 

 

3) ग्राहम गूच (5 वेळा वर्ल्डकप, 11 वेळा वनडे) इंग्लंड टीमचे माजी कॅप्टन ग्राहम गूच आपल्या वेळेचे महान बॅट्समनमधील एक होते. वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये त्यांनी 5 वेळा मॅन ऑफ द मॅच अॅवॉर्ड मिळवलाय. ग्राहम गूच यांचं क्रिकेट करिअर खूप लांब आहे 1973 पासून 2000 पर्यंत... वनडे इंटरनॅशनलमध्ये त्यांनी 11 वेळा मॅन ऑफ द मॅचचा खिताब पटकावला. 10 जानेवारी 1995ला गूच यांनी वनडे मॅच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2009मध्ये त्यांनी आयसीसी क्रिकेट हाल ऑफ फेमध्ये सहभागी केलं गेलंय.   

4/5

2) ग्लेन मॅकग्राथ (6 वेळा वर्ल्डकप, 15 वेळा वनडे)

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ग्लेन मॅकग्राथने 3 वर्ल्डकप खेळले आणि तिन्ही वर्ल्डकपमध्ये ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने जिंकली. मॅकग्राथने या टूर्नामेंटमध्ये एकूण 39 वनडे मॅच खेळल्या आणि 6 वेळा मॅन ऑफ द मॅच खिताब मिळवला. 2007च्या वर्ल्डकपमध्ये मॅकग्राथ मॅन ऑफ द सीरिजही होता. वनडे इंटरनॅशनलमध्ये तो 15 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिला. 1990च्या दशकाच्या मध्यापासून 21व्या सेंच्युरीच्या सुरुवातीपर्यंत त्यानं क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलायाचा प्रभाव जमविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. 

2) ग्लेन मॅकग्राथ (6 वेळा वर्ल्डकप, 15 वेळा वनडे) ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ग्लेन मॅकग्राथने 3 वर्ल्डकप खेळले आणि तिन्ही वर्ल्डकपमध्ये ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने जिंकली. मॅकग्राथने या टूर्नामेंटमध्ये एकूण 39 वनडे मॅच खेळल्या आणि 6 वेळा मॅन ऑफ द मॅच खिताब मिळवला. 2007च्या वर्ल्डकपमध्ये मॅकग्राथ मॅन ऑफ द सीरिजही होता. वनडे इंटरनॅशनलमध्ये तो 15 वेळा मॅन ऑफ द मॅच राहिला. 1990च्या दशकाच्या मध्यापासून 21व्या सेंच्युरीच्या सुरुवातीपर्यंत त्यानं क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलायाचा प्रभाव जमविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. 

5/5

1) सचिन तेंडुलकर (8 वेळा वर्ल्डकप, 65 वेळा वनडे)

वर्ल्डकपचा फिवर सर्वांवरच आहे. भारत क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचलाय. गेला वर्ल्डकप म्हणजेच 2011मध्ये भारतानं वर्ल्डकप जिंकला. तेव्हाच्या आणि आताच्या टीममध्ये खूपच फरक पडलाय. आताच्या टीममध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नाहीय. सचिननं वर्ल्डकपमधील सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच आणि रन्सचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 8 वेळा मॅन ऑफ द मॅचचा खिताब सचिनने मिळवलाय. जर वनडे रेकॉर्डबद्दल बोललो तर सचिनने 62 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावे केलाय. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सचिनने करिअरचा पहिला वर्ल्डकप 1992मध्ये खेळला आणि अखेरचा 2011मध्ये. सचिनने वर्ल्डकपमध्ये 56.95च्या सरासरीने सर्वाधिक 2278 रन्स केलेय. 

 

1) सचिन तेंडुलकर (8 वेळा वर्ल्डकप, 65 वेळा वनडे) वर्ल्डकपचा फिवर सर्वांवरच आहे. भारत क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचलाय. गेला वर्ल्डकप म्हणजेच 2011मध्ये भारतानं वर्ल्डकप जिंकला. तेव्हाच्या आणि आताच्या टीममध्ये खूपच फरक पडलाय. आताच्या टीममध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नाहीय. सचिननं वर्ल्डकपमधील सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच आणि रन्सचा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक 8 वेळा मॅन ऑफ द मॅचचा खिताब सचिनने मिळवलाय. जर वनडे रेकॉर्डबद्दल बोललो तर सचिनने 62 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावे केलाय. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. सचिनने करिअरचा पहिला वर्ल्डकप 1992मध्ये खेळला आणि अखेरचा 2011मध्ये. सचिनने वर्ल्डकपमध्ये 56.95च्या सरासरीने सर्वाधिक 2278 रन्स केलेय.