या खासदारांच्या तुलनेत सचिन आणि रेखा यांचा दोष काय?

Aug 13, 2014, 07:04 PM IST

99 लोकसभा आणि 38 राज्यसभा खासदारांनी असे आहेत की ज्यांनी एकही चर्चेत सहभाग घेतलेला नाही.

1/5

200 लोकसभा आणि 70 राज्यसभा खासदार असे आहेत की ज्यांनी एकदाही प्रश्न विचारला नाही.

2/5

33 खासदार असे आहेत की ज्यांची उपस्थिती लोकसभा आणि राज्यसभेत 50 % पेक्षाही कमी आहे.

3/5

5 लोकसभा आणि 4 राज्यसभा खासदार असे आहेत की ज्यांची उपस्थिती 10 % पेक्षाही कमी आहे.

4/5

लोकसभेत न आल्यामुळे सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांची खूप आलोचना झाली. पण लोकसभेत गैरहजर राहणाऱ्य़ा इतर नेत्यांची यादी बरीच मोठी आहे.

5/5