आनंदवारी
Zeenews logo
English   
Saturday, June 21, 2014 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
पंढरपूर भक्तिरसात, १० लाख भाविक वैकुंठनगरीत
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख् ...
…असा रंगला रिंगणाचा सोहळा!
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब ...
ब्लॉग
आषाढ आणि कालिदास आषाढ आणि कालिदास
`आषाढस्य प्रथम दिवसे`...आज आहे आषाढ महिन्याचा पहिला दिवस....आषाढस्य प्रथम दिवसे म्हटलं की ...


`जन्म-मरणाची वारी`
वारीला `वैष्णवांचा मेळा` असंही म्हटलं जातं.
वारकरी (वारी करणारा) हा एक सांप्रदाय आहे.
या संप्रदायाची स्थापना पुंडलीकाने केली असं म्हटलं जातं
वारकर्‍यांच्या या समुदायाला ‘दिंडी’ असे म्हणतात
नारायण महाराजांनी १६८५ मध्ये ज्ञानोबा-तुकोबांचा पालखी सोहळा सुरु केला
वारीची अखंड परंपरा!
वारी का? वारी का?
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
   
ओपिनियन पोल
पंढरीच्या वारीची ही परंपरा अव्याहत सुरू राहणार?
होय
नाही
तटस्थ
अभंग
मज तो नवल वाटतसे जीवी | आपुली पदवी विसरले ||१|| कवणिया सुखा परब्रम्ह भुलले | गुंतोनी राहिले भक्त भाके ||२||
- संत चोखामेळा

व्हिडिओ