Spirituality News

Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह शश राजयोग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील तृतीया तिथीसह शश राजयोग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 26, 2024, 01:07 AM IST
Premanand Ji Maharaj : प्रेमानंद यांनी सांगितली सकाळी योग्य वेळी उठण्याची पद्धत, दिवस जाईल चांगला

Premanand Ji Maharaj : प्रेमानंद यांनी सांगितली सकाळी योग्य वेळी उठण्याची पद्धत, दिवस जाईल चांगला

Premanand Maharaj: खूप प्रयत्न करूनही जर तुम्हाला सकाळी उठता येत नसेल तर अजिबात काळजी करू नका. वास्तविक, वृंदावनच्या प्रेमानंद जी महाराजांनी असा सल्ला दिला आहे की, माणसाला सकाळी लवकर उठायलाच हवे. या उपायाबद्दल जाणून घेऊया.

Apr 25, 2024, 07:46 PM IST
Gurupawar Puja : नशिबाची साथ मिळत नाही? गुरुवारच्या पूजेत 5 गोष्टींचा करा समावेश

Gurupawar Puja : नशिबाची साथ मिळत नाही? गुरुवारच्या पूजेत 5 गोष्टींचा करा समावेश

गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजा करताना या 5 गोष्टी भगवान विष्णूला अर्पण करा. हा उपाय केल्यास नशिबाची साथ मिळते आणि सर्व वाईट गोष्टी दूर होऊ लागतात.

Apr 25, 2024, 07:23 PM IST
50 वर्षांनंतर बनणार लक्ष्मी नारायण-बुधादित्य राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

50 वर्षांनंतर बनणार लक्ष्मी नारायण-बुधादित्य राजयोग; 'या' राशींची होऊ शकते भरभराट

Lakshmi Narayan Yog And Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होतोय. हे दोन्ही राजयोग अनेक वर्षाने तयार होताना दिसतायत. अशातच या राजयोगांच्या प्रभावामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.

Apr 25, 2024, 10:52 AM IST
Shash Rajyog: शनी देवामुळे तयार झाला शश राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Shash Rajyog: शनी देवामुळे तयार झाला शश राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार

Shash Rajyog 2024 : सध्याच्या काळात शनी कुंभ राशीत मूळ त्रिकोण राशीत आहे आणि 2025 पर्यंत राहणार आहे. यावेळी शनीमुळे शश राजयोग तयार झाला आहे. 

Apr 25, 2024, 07:49 AM IST
Horoscope 25 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचे आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे!

Horoscope 25 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींचे आर्थिक प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 25, 2024, 06:19 AM IST
Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह सर्वार्थ सिद्धी योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 24, 2024, 11:22 PM IST
Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय?

Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी? तिथी, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ काय?

Sankashti Chaturthi 2024 : एप्रिल महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी असून विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. यावेळी विशेष योगायोग आल्यामुळे चंद्राला अर्घ्य अर्पण करून त्यांची पूजा केल्यास लाभ मिळणार आहे.

Apr 24, 2024, 11:20 PM IST
पुराणानुसार 8 चिरंजीव कोण? ज्यांना मिळालंय अमरत्वाचं वरदान

पुराणानुसार 8 चिरंजीव कोण? ज्यांना मिळालंय अमरत्वाचं वरदान

 8 Chiranjeevis According to the Puranas : जीवन आणि मृत्यूचा प्रवास, जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत संपत नाही, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. मायावी मोक्ष चांगल्या कर्माने प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपण जन्म आणि मृत्यू या प्रवासात असतो, असं म्हटलं जातं.

Apr 24, 2024, 07:16 PM IST
Akshaya Tritiya 2024 : का साजरी केली जाते अक्षय्य तृतीया? एक नाही अनेक कारणांसाठी आहे महत्त्व

Akshaya Tritiya 2024 : का साजरी केली जाते अक्षय्य तृतीया? एक नाही अनेक कारणांसाठी आहे महत्त्व

Akshaya Tritiya 2024 Date : शास्त्रात अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं. यादिवशी खरेदीसाठी अतिशय शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते?

Apr 24, 2024, 12:23 PM IST
Angarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश

Angarak Yog: मंगळ-राहूच्या युतीने बनला अंगारक योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळू शकतं यश

Angarak Yog In Pisces: अंगारक हा योग चांगला मानला जात नाही. याचं कारण म्हणजे राहू मंगळाची नकारात्मक ऊर्जा वाढवतो. अशा स्थितीत 12 राशीच्या लोकांच्या आयुष्यात राग, उत्कटता इत्यादी वाढतात. मीन आणि रेवती नक्षत्रात हा योग तयार होतोय.

Apr 24, 2024, 10:13 AM IST
बुधाच्या राशी बदलामुळे बनणार 2 खास राजयोग; या राशींना समाजात मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता

बुधाच्या राशी बदलामुळे बनणार 2 खास राजयोग; या राशींना समाजात मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता

Lakshmi Narayan And Kendra Trikon Yog: बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होतोय. त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र एकत्र मिळून केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय.

Apr 24, 2024, 08:08 AM IST
Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!

Horoscope 24 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करावी!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 24, 2024, 06:19 AM IST
Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह व्यतिपात योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह व्यतिपात योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 24, 2024, 12:05 AM IST
हनुमान जयंतीला शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवरील साडेसातीचा प्रभाव होणार कमी? करा हे खास उपाय

हनुमान जयंतीला शनिचा दुर्मिळ संयोग! 'या' राशींवरील साडेसातीचा प्रभाव होणार कमी? करा हे खास उपाय

Hanuman Jayanti 2024 : चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्यात येते. हनुमान जयंतीला दुर्मिळ योग असून मंगळ आणि शनिदोष मुक्तीसाठी हा दिवस चांगला आहे. 

Apr 23, 2024, 12:05 PM IST
Kuber Yog: गुरुच्या वृषभ राशीतील प्रवेशाने तयार होणार कुबेर योग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Kuber Yog: गुरुच्या वृषभ राशीतील प्रवेशाने तयार होणार कुबेर योग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Guru Gochar 2024: वृषभ राशीत गुरुच्या गोचरमुळे कुबेर नावाचा योग तयार होत आहे. वृषभ राशीत कुबेर योग तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळू शकणार आहे.

Apr 23, 2024, 08:24 AM IST
Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!

Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 23, 2024, 06:14 AM IST
Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमा 'या' 6 राशींचं नशिब चंद्रासारख चमकणार! सुख आणि सौभाग्य दारी नांदणार

Chaitra Purnima 2024 : चैत्र पौर्णिमा 'या' 6 राशींचं नशिब चंद्रासारख चमकणार! सुख आणि सौभाग्य दारी नांदणार

Chaitra Purnima 2024 Horoscope : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला महत्त्व आहे. चैत्र पौर्णिमा अतिशय विशेष असून या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. चैत्र पौर्णिमेला चंद्राल पिंक मून असं म्हणतात. 

Apr 23, 2024, 12:12 AM IST
Chaturgrahi Yog : हनुमान जयंतीला 100 वर्षांनंतर शक्तिशाली चतुर्ग्रही योग! 'या' राशींना लाभासह प्रमोशन व बढती?

Chaturgrahi Yog : हनुमान जयंतीला 100 वर्षांनंतर शक्तिशाली चतुर्ग्रही योग! 'या' राशींना लाभासह प्रमोशन व बढती?

Four Planet Sanyog : हनुमान जयंतीचा दिवस ग्रह गोचरमुळे अतिशय खास आहे. यादिवशी मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे काही राशीच्या लोकांचे भवितव्य चमकणार आहे. 

Apr 23, 2024, 12:10 AM IST
Panchang Today : आज चैत्र पौर्णिमा तिथीसह हनुमान जयंती व सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र पौर्णिमा तिथीसह हनुमान जयंती व सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 23, 2024, 12:05 AM IST