Spirituality News

April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April Festival Calendar 2024 : गुढीपाडवा, रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत..! जाणून घ्या एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तिथी

April 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात सण, उत्सव आणि व्रतांना अतिशय महत्त्व आहे. हिंदू पंचांग किंवा कालनिर्णयनुसार प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण असतो. एप्रिल महिन्यातील सण, व्रतांची योग्य तारीख आताच नोंद करुन घ्या. 

Mar 28, 2024, 08:59 AM IST
हिंदू नववर्षाला 30 वर्षांनंतर बनतोय शुभ योगायोग, या राशींचा 'सुवर्णकाळ' होणार सुरु

हिंदू नववर्षाला 30 वर्षांनंतर बनतोय शुभ योगायोग, या राशींचा 'सुवर्णकाळ' होणार सुरु

Hindu Nav Varsh 2024: ज्योतिषीय गणनेनुसार सुमारे 30 वर्षांनी नवीन वर्षात शुभ राजयोग तयार होणार आहे. यावेळी 9 एप्रिल रोजी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग तयार होणार आहेत. 

Mar 28, 2024, 07:34 AM IST
Ganpati Atharvashirsha : गणपती अथर्वशीर्ष पाठ करण्याचे फायदे, 'या' लोकांनी नक्की करावा पाठ

Ganpati Atharvashirsha : गणपती अथर्वशीर्ष पाठ करण्याचे फायदे, 'या' लोकांनी नक्की करावा पाठ

Ganpati Atharvashirsha : अर्थवशीर्ष हे पार्वती पूत्र गणेशाला समर्पित आहे. अशी मान्यता आहे की, दररोज अथर्वशीर्षाचं पठण केल्यास घरातील आणि आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होते. 

Mar 28, 2024, 06:24 AM IST
Horoscope 28 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून समर्थन मिळेल!

Horoscope 28 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून समर्थन मिळेल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 28, 2024, 06:17 AM IST
Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह लक्ष्मी योग, काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज संकष्टी चतुर्थीसह लक्ष्मी योग, काय सांगत गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 27, 2024, 10:18 PM IST
Vastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...

Vastu Tips : देवघरात चुकूनही ठेवू नका 'या' देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो, अन्यथा...

Vastu Tips House Temple : घरातील देव्हाऱ्यात अन्नपूर्णा देवी, बाळकृष्ण, शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती असते. त्याशिवाय तुमच्या श्रद्धेनुसार मंदिरात तुम्ही देवाच्या मूर्त्या किंवा फोटो ठेवता. मात्र चुकूनही या देवी-देवतांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नये असं वास्तूशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 27, 2024, 03:21 PM IST
Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा

Sankashti Chaturthi 2024 : मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 28 मार्चला असणार आहे. चंद्रदर्शनाशिवाय संकष्टी चतुर्थीच उपवास सोडला जात नाही. चंद्र आणि संकष्टी चतुर्थीचा काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का?

Mar 27, 2024, 02:49 PM IST
Swapan Shastra: स्वप्नात अनोळखी आत्मा पाहण्याचा अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Swapan Shastra: स्वप्नात अनोळखी आत्मा पाहण्याचा अर्थ काय? पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Swapan Shastra: एखाद्या व्यक्तींच्या स्वप्नात आत्मा दिसणं हा एक आध्यात्मिक अनुभव असू शकतो. काही लोक हे भूत, भितीदायक किंवा अशुभ चिन्ह म्हणून देखील मानू शकतात.

Mar 27, 2024, 10:39 AM IST
Rajyog 2024: 10 वर्षांनी बनतोय खास राजयोग, 'या' राशींना मिळू शकतो लाभ

Rajyog 2024: 10 वर्षांनी बनतोय खास राजयोग, 'या' राशींना मिळू शकतो लाभ

Rajyog 2024: गामी काळात 10 वर्षांनंतर सत्किर्ती राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. मात्र यावेळी काही राशींच्या व्यक्तींना याचा खास लाभ होणार आहे.

Mar 27, 2024, 07:23 AM IST
Horoscope 27 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे!

Horoscope 27 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची संधी आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 27, 2024, 06:19 AM IST
Panchang Today : आज चंद्र मंगळ नवपंचम योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज चंद्र मंगळ नवपंचम योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी 5 वाजेपर्यंत आहे त्यानंतर तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 26, 2024, 10:12 PM IST
Surya Grahan 2024 : चैत्र नवरात्रीपूर्वी 'या' वर्षातील पहिलं सूर्यग्रहण! 'या' राशींना मिळणार लाभ

Surya Grahan 2024 : चैत्र नवरात्रीपूर्वी 'या' वर्षातील पहिलं सूर्यग्रहण! 'या' राशींना मिळणार लाभ

Solar Eclipse 2024 : या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण झाल्यानंतर आता या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे चैत्र नवरात्रीपूर्वी आहे. हे सूर्यग्रहण कोणासाठी चांगल असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंदी वास्तू आनंद पिंपळकर यांच्याकडून. 

Mar 26, 2024, 03:59 PM IST
Horoscope 26 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज पैशाची अडचण जाणवू शकते!

Horoscope 26 March 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज पैशाची अडचण जाणवू शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 25, 2024, 11:42 PM IST
Panchang Today : आज चित्रा नक्षत्रमध्ये द्विपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चित्रा नक्षत्रमध्ये द्विपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया  तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 25, 2024, 11:21 PM IST
Weekly Numerology : 'या' मूलांक क्रमांकांसाठी हा आठवडा ठरणार लकी! तुमच्या नशिबात काय?

Weekly Numerology : 'या' मूलांक क्रमांकांसाठी हा आठवडा ठरणार लकी! तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 25 to 31 march 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 25 मार्च ते 31 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Mar 25, 2024, 06:59 PM IST
Weekly Tarot Horoscope : सूर्य व बुध यांच्या संयोगामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्डवरून साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : सूर्य व बुध यांच्या संयोगामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्डवरून साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 25 to 31 march 2024 in Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण या आठवड्यात ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य म्हणजे पिता पुत्राची भेट होणार आहे. या भेटीतून बुधादित्य राजयोगाची निर्मिती होणार आहे. यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा जाणून घ्या टॅरो कार्डनुसार   

Mar 25, 2024, 03:38 PM IST
Dream Science: ब्रह्म मुहूर्तावर 'अशी' स्वप्न पाहणं मानलं जातं शुभ, पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Dream Science: ब्रह्म मुहूर्तावर 'अशी' स्वप्न पाहणं मानलं जातं शुभ, पाहा स्वप्नशास्त्रात काय म्हटलंय?

Dream Science:  ज्योतिषशास्त्रात स्वप्नांना खूप महत्त्व दिलं गेलंय. स्वप्ने भविष्यातील घटनांचे महत्त्वपूर्ण संकेत देतात, असं मानलं जातं. भविष्यातील घडामोडींचा अंदाज स्वप्नशास्त्रात दिलेल्या अर्थावरून लावता येतो. 

Mar 25, 2024, 10:56 AM IST
Weekly Horoscope : होळीपासून सुरू झालेला हा आठवडा 'या' लोकांच्या जीवनात भरणार रंग, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य

Weekly Horoscope : होळीपासून सुरू झालेला हा आठवडा 'या' लोकांच्या जीवनात भरणार रंग, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य

Saptahik Rashi Bhavishya 25 To 31 March 2024 : होळीच्या रंगाने या आठवड्याची सुरुवात होत आहे. मार्च महिन्याचा हा शेवटचा आठवडा कोणासाठी कुठल्या रंगांचा आनंद घेऊन आला आहे, जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 

Mar 25, 2024, 10:41 AM IST
Lunar Eclipses 2024 : तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण! शनिचा दुर्लभ योग कुठल्या राशींना होणार लाभ?

Lunar Eclipses 2024 : तब्बल 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहण! शनिचा दुर्लभ योग कुठल्या राशींना होणार लाभ?

Chandra Grahan 2024 : वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे धुलीवंदन किंवा धुरवडचा दिवशी आल्यामुळे हे ग्रहण कोणत्या राशीसाठी सकारात्मक ठरणार आहे, याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय. 

Mar 25, 2024, 08:58 AM IST
होळीच्या दिवशी 9, 18,  27 या जन्मतारखेच्या लोकांनी होळी खेळताना 'हा' रंग टाळा!

होळीच्या दिवशी 9, 18, 27 या जन्मतारखेच्या लोकांनी होळी खेळताना 'हा' रंग टाळा!

Holi NumerologyTips in Marathi : 9, 18,  27 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा ग्रह हा मंगळ असतो. त्यामुळे होळीच्या दिवशी या लोकांनी कुठल्या रंगाने होळी खेळू नये याबद्दल अंकशास्त्रतज्ज्ञ यांनी सांगितलंय.   

Mar 25, 2024, 08:23 AM IST