Spirituality News

अंकशास्त्रात लपलंय तुमच्या परफेक्ट जोडीदाराचे सिक्रेट

अंकशास्त्रात लपलंय तुमच्या परफेक्ट जोडीदाराचे सिक्रेट

व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेतला जातो. यासाठी तुम्हाला केवळ तुमची जन्मतारीख माहित असणे गरजेचे असते. अंकशास्त्राच्या आधारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा परफेक्ट पार्टनर कोण होऊ शकतो हे ही जाणून घेऊ शकता. 

Jan 19, 2017, 02:59 PM IST
तिळगूळ घ्या... गोड गोड बोला!

तिळगूळ घ्या... गोड गोड बोला!

आज मकर संक्रांत.. सकाळी सात वाजून 38 मिनिटांनी सुर्याने मकर राशीत प्रवेश केला.

Jan 14, 2017, 08:29 AM IST
जन्मतारखेनुसार वापरा लकी रंगाची पर्स...नाही जाणवणार पैशाची कमतरता

जन्मतारखेनुसार वापरा लकी रंगाची पर्स...नाही जाणवणार पैशाची कमतरता

तुम्ही ज्या पर्समध्ये पैसे ठेवता त्या पर्सचा रंग आणि आकारही जीवनातील छोट्या मोठ्या घटना तसेच धनसंबंधित लाभ-हानीचे सूचक असतात.  जन्मतारखेच्या मूलांकानुसार लकी रंगीच पर्स वापरल्यास पैशाची कमी जाणवत नाही.  मूलांकावरुन जाणून घ्या लकी रंगीच पर्स मूलांक जाणून घेण्यासाठी तुमची जन्मतारीक दोन अंकी असल्यास त्या दोन अंकांची बेरीज करा. जर तुमची जन्मतारीख १३ असेल तर १+३=४. म्हणजेच तुमचा मूलांक ४ असेल.  मूलांक १ - यांच्यासाठी लाल रंगाची पर्स वापरणे उत्तम.

Jan 13, 2017, 01:48 PM IST
अंकशास्त्रावरुन जाणून घ्या कसे जाईल तुमचे हे वर्ष

अंकशास्त्रावरुन जाणून घ्या कसे जाईल तुमचे हे वर्ष

आजपासून नवे वर्ष सुरु झालेय. त्यामुळे हे वर्ष आपल्याला कसे जाईल याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तुमच्या जन्मतारखेवरुन तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचे हे वर्ष कसे जाणार आहे ते. अंक ज्योति

Jan 1, 2017, 11:09 AM IST
लग्नास विलंब होतोय तर करा हे उपाय

लग्नास विलंब होतोय तर करा हे उपाय

लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात असते. मात्र काही मुला-मुलींच्या लग्नासाठी काही अडचणी येतात. लग्नामधील अडथळा दूर करण्यासाठी खालील वास्तुटिप्स जाणून घेणे महत्त्वाचे

Dec 31, 2016, 10:53 AM IST
नव्या वर्षात करु नका या चुका...

नव्या वर्षात करु नका या चुका...

2016 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेत. 2017 हे वर्ष लवकच सुरु होतंय. असं म्हणताच की दिवसाची सुरुवात चांगली झाल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो. त्याप्रमाणेच वर्षाची सुरुवात चांगली झाल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाते. नव्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजेच 1 जानेवारीचा दिवस चांगला असल्यास संपूर्ण वर्ष चांगले जाईल.त्यामुळे नव्या वर्षात या चुका करु नका.

Dec 23, 2016, 09:29 AM IST
जाणून घ्या हातावरील या अर्ध्या चंद्राचे रहस्य...

जाणून घ्या हातावरील या अर्ध्या चंद्राचे रहस्य...

असं म्हणतात की आपले भविष्य आपल्या हातात असते. हातावरच्या रेषा आपला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाबाबत बरंच काही सांगतात. तळव्यावरील हार्ट लाईन एकत्र केल्यास हातावर अर्धा चंद्र दिसतो. तर काहींच्या या रेषा जुळत नाहीत. 

Dec 19, 2016, 02:57 PM IST
शुक्रवारच्या दिवशी करा यापैकी एक उपाय

शुक्रवारच्या दिवशी करा यापैकी एक उपाय

हिंदू धर्मात शुक्रवारचा दिवस लक्ष्मीमातेचा दिवस मानला जातो. या दिवशी काहीजण व्रतही ठेवतात. ज्यामुळे लक्ष्मीमातेचा वरदहस्त कायम त्या व्यक्तीवर राहतो. 

Dec 16, 2016, 09:36 AM IST
या तीन राशीच्या मुली बनू शकतात परफेक्ट जोडीदार

या तीन राशीच्या मुली बनू शकतात परफेक्ट जोडीदार

ज्योतिषशास्त्राचा आपल्या जीवनावर थोड्याफार प्रमाणात प्रभाव पडत असतो. राशींचा प्रभावही आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो.

Dec 9, 2016, 08:55 AM IST
विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय...

विनायक चतुर्थीच्या दिवशी करा हे उपाय...

आज 3 डिसेंबर शनिवार मार्गशीर्ष मासातील विनायक चतुर्थी. समस्त देवांमध्ये प्रथम पुजिले जाणारे दैवत म्हणजे श्रीगणेश. कोणतेही शुभ कार्य सुरु कऱण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. 

Dec 3, 2016, 09:56 AM IST
जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न

जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा शुभ रंग, दिवस आणि रत्न

ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्राला विशेष महत्त्व आहे. तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा मूलांक ठरतो. तुमचा जन्म 1 ते 9 तारखेदरम्यान तुमचा मूलांक तुमची जन्मतारीख असेल मात्र त्यापुढील अंक असल्यास त्या तारखेतील अंकाची बेरीज तुमचा मूलांक होतो. उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख 25 असल्यास 2+5=7. म्हणजेच तुमचा मूलांक 7 असेल. 

Dec 2, 2016, 12:13 PM IST
कोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार

कोणत्या राशीचा असावा तुमचा जोडीदार

विवाह ठरवताना मुला-मुलीचे वय, नोकरी, पगार, कुटुंबातील माणसे, त्यांचा स्वभाव हे पाहिले जाते. मात्र त्याचबरोबरी पत्रिकेतील दोघांच्या राशीही पाहिल्या जातात. त्यानुसार तुमचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा हे घ्या जाणून...

Nov 29, 2016, 11:04 AM IST
चुकूनही मंगळवारी ही कामे करु नका

चुकूनही मंगळवारी ही कामे करु नका

हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. तसेच प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. जसे सोमवार शंकर देवाचा मानला जातो तर मंगळवार बृहस्पतीचा. तसेच ग्रहांचा परिणामही प्रत्येक वारी वेगळा असतो. ज्योतिषानुसार मंगळवारी मंगळ हा ग्रह कारक मानला जातो. त्यामुळे या दिवशी अशी कोणतीही कामे करु नयेत ज्यामुळे आपले नुकसान होईल.

Nov 22, 2016, 07:52 AM IST
नोटा बंदीनंतर... या महिन्याचे व्हायरल होणारे राशी भविष्य...

नोटा बंदीनंतर... या महिन्याचे व्हायरल होणारे राशी भविष्य...

 मोदी सरकारने ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडला. असा गंमत करणारे एक राशी भविष्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

Nov 14, 2016, 06:08 PM IST
मुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज

मुलींची कंबर सांगते त्यांच्याबाबतचे हे राज

असं म्हटलं जातं स्त्रीचा कमनीय बांधा तिच्या सौंदर्याचे गमक आहे. सौंदर्य स्त्रिची ताकद असते. शरीराचे प्रत्येक अंगाचे काहीना काही रहस्य असते. जसे हाताच्या रेषावरुन आपले भविष्य सांगितले जाते. त्याचप्रमाणे मुलींची कंबर त्यांच्याबाबत काही खास बाबी सांगते.

Nov 5, 2016, 10:22 AM IST
स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर होईल धनवर्षाव

स्वप्नात या गोष्टी दिसल्या तर होईल धनवर्षाव

दररोज झोपेत आपल्याला काहीनाकाही स्वप्ने पडत असतात. काही स्वप्ने चांगली असतात तर काही भितीदायक. ज्योतिष शास्त्रानुसार, स्वप्नात काही गोष्टी दिसणे यामागेही अनेक अर्थ लपलेले असतात. स्वप्नात अशाही काही गोष्टी असतात ज्या दिसल्यास आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.

Nov 5, 2016, 09:55 AM IST
पैशांच्या बाबतीत या राशींसाठी हा आठवडा आहे कठीण

पैशांच्या बाबतीत या राशींसाठी हा आठवडा आहे कठीण

पैशांच्या बाबतीत नोव्हेंबरचा पहिला आठवडा 12 राशींमधील 5 राशींसाठी कठीण असणार आहे. या दिवसांत मेष, वृषभ, मिथुन, तूळ आणि मीन राशींच्या व्यक्तींनी पैशाबाबत कोणताही धोका पत्करु नये.

Nov 3, 2016, 10:47 AM IST
भाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?

भाऊबीज म्हणजे काय आणि कधीचा आहे मुहूर्त ?

`कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले.

Nov 1, 2016, 11:18 AM IST
चुकूनही महालक्ष्मीचा असा फोटो खरेदी करु नका...नाहीतर होईल नुकसान

चुकूनही महालक्ष्मीचा असा फोटो खरेदी करु नका...नाहीतर होईल नुकसान

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक म्हणजे दिवाळी. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मी मातेच्या पुजेचे महत्त्व अधिक असते. लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी तसेच तिची कृपादृष्टी कायम राहण्यासाठी तिची या दिवशी मनोभावे पूजा केली जाते. 

Oct 30, 2016, 01:28 PM IST
लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करा ही कामे

लक्ष्मीपुजनाच्या दिवशी करा ही कामे

आज आहे लक्ष्मीपूजन. या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते. त्यासाठी करा खालील कामे

Oct 30, 2016, 11:19 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close