Spirituality News

दिवाळीच्या दिवसात चुकूनही ही गिफ्ट देऊ नका

दिवाळीच्या दिवसात चुकूनही ही गिफ्ट देऊ नका

अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आलाय. धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते. सणांमध्ये भेटवस्तू देण्याची परंपरा जुनी आहे. मिठाई, ड्रायफ्रुट्ससारख्या भेटवस्तू दिवाळीच्या दिवसात लोक एकमेकांना देतात.

Oct 23, 2016, 02:05 PM IST
जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज

जन्मतारीख सांगेल तुमचे लव्ह मॅरेज होणार की अरेंज मॅरेज

असं म्हणतात की जन्मतारखेवरुन माणसाचा स्वभावाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जाणून घ्या जन्मतारखेवरुन अशाच काही गोष्टी...तुमचे लव्हमॅरेज होणार की अरेंज हे सांगेल तुमची जन्मतारीख

Oct 7, 2016, 10:34 AM IST
कितव्या वर्षी तुम्ही बनणार धनवान?

कितव्या वर्षी तुम्ही बनणार धनवान?

प्रत्येकाच्या मनात श्रीमंत होण्याची एक सुप्त इच्छा दडलेली असते. यासाठी अनेकजण आपलं भाग्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला हात दाखवतात. मात्र आता तुम्ही ज्योतिषाला हात न दाखवताही तुमच्या हातात धनयोग कधी आहे हे जाणून घेऊ शकता. 

Oct 2, 2016, 12:33 PM IST
नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

नवरात्र उत्सवात १६ वर्षानंतर आला हा विशेष योग

अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून नवरात्रची सुरुवात होते. यावर्षी 1 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरु होणार आहे. यावर्षी नवरात्रच्या वर्षी विषेश योग जुळून आला आहे.

Sep 27, 2016, 08:32 AM IST
योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट

योग्य दिशेला ठेवा मनीप्लांट

मनीप्लांट हे असे झाड आहे जे अनेकांच्या घरात पाहायला मिळते. असं मानलं जात की जसे जसे हे झाड वाढते घराचे वैभवही वाढत जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार जर मनीप्लांट योग्य दिशेत ठेवले नाही तर ते अशुभही ठरु शकते. 

Sep 24, 2016, 11:54 AM IST
लग्नात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात?

लग्नात वधू-वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला का घालतात?

 हिंदू संस्कृतीत विवाह म्हणजे एक पवित्र संस्कार मानला जातो. या विवाहात अनेक सोहळे असतात. यातीलच एक सोहळा म्हणजे वरमाला घालणे. एकमेकांना वरमाला घालणे म्हणजे दोघांनी एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारल्याचे प्रतीक मानले जाते. 

Sep 10, 2016, 12:52 PM IST
या राशीच्या जोड्या जुळत नाहीत

या राशीच्या जोड्या जुळत नाहीत

लग्न ठरवताना पत्रिका पाहिल्या जातात. पत्रिकेतील गुण जुळले की लग्न ठरवले जातात. तसेच लग्न ठरवताना मुलगा आणि मुलगी यांच्या राशीही पाहिल्या जातात. या राशीनुसार खालील जोड्या कधीही जुळत नाही. 

Sep 8, 2016, 10:45 AM IST
आज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर

आज घरी आणा या 5 गोष्टी, धनसंबंधित समस्या होतील दूर

आज घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होतंय. आजपासून पुढचे 10 दिवस हा गणेशोत्सव सुरु असतो. वास्तुशास्त्रातही काही वस्तूंचा संबंध भगवान गणेशाशी जोडण्यात आलाय. आजच्या दिवशी घरात या 5 वस्तू आणल्यास गणेशाची कृपा आपल्यावर राहतेच त्याचबरोबर लक्ष्मी देवीही प्रसन्न होते. 

Sep 5, 2016, 08:51 AM IST
गणेश चतुर्थीसाठी हे आहेत फलदायी मुहूर्त

गणेश चतुर्थीसाठी हे आहेत फलदायी मुहूर्त

5 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बुद्धि, ज्ञानाची देवता म्हणजे गणपती बाप्पा. रविवारी सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी चतुर्थी सुरु होत असून 5 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी संपेल.

Sep 4, 2016, 12:23 PM IST
श्रीमंत व्हायचे असल्यास घरातून या गोष्टी करा दूर

श्रीमंत व्हायचे असल्यास घरातून या गोष्टी करा दूर

अनेकदा आपण खूप मेहनत करत असतो मात्र त्याचा हवा तसा फायदा आपल्याला मिळत नाही. यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? अनेकदा वास्तुशास्त्राच्या परिणामामुळे हे होत असते. 

Aug 23, 2016, 10:25 PM IST
रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी

रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी

बहिण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र हल्ली बहिणींना भावाकडून काही स्पेशल गिफ्ट हवे असते. त्यामुळे सगळ्या बहिणी रक्षाबंधनची आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणीला खालील ३ गोष्टी जरुर द्यावा. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल.

Aug 17, 2016, 10:59 AM IST
मेहनत करुनही सतावतेय पैशाची तंगी

मेहनत करुनही सतावतेय पैशाची तंगी

अनेकदा आपण खूप मेहनत करुनही त्याचा मनासारखा फायदा आपल्याला मिळत नाही. पैशांची तंगी सतावते. यासाठी अनेक कारणे कारणीभूत असतात. वास्तुदोष असल्यामुळेही पैशाबाबतच्या समस्या सतावतात.

Aug 16, 2016, 12:43 PM IST
रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त

रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त

भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे अखंड रक्षण करण्याची ग्वाही देतो.

Jul 30, 2016, 01:06 PM IST
झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान

झोपताना या गोष्टी जवळ ठेवू नका, नाहीतर होईल नुकसान

अनेकदा आपण झोपताना आपण आसपास अशा गोष्टी ठेवतो ज्या आपल्यासाठी योग्य नसतात. याची जाणीवही आपल्याला नसते. ज्योतिषानुसार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या उशाजवळ ठेवल्यास मानसिक तसचे आर्थिक नुकसान होऊ शकते. 

Jul 24, 2016, 11:09 AM IST
श्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण

श्रावणात घरी आणा या वस्तू होतील सर्व मनोकामना पूर्ण

हिंदू धर्मात श्रावण हा महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो. या दिवसांत भगवान शंकराची आराधना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. 

Jul 23, 2016, 01:03 PM IST
एकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत?

एकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत?

पद्यपुराणानुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते. या दिवशी मनोभावे पुजा केल्यास मोक्षप्राप्ती होते. तसेच यहजारो यज्ञ केल्याने जितके पुण्य मिळते तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते. 

Jul 15, 2016, 12:21 PM IST
जाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा

जाणून घ्या एकादशीचे महत्त्व आणि कथा

पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात १४ एकादशी येतात. त्यामध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अधिक महत्त्व आहे. 

Jul 15, 2016, 10:19 AM IST
या 5 गोष्टी दिसणं शास्त्रात मानलं जातं शुभ

या 5 गोष्टी दिसणं शास्त्रात मानलं जातं शुभ

शास्त्रांमध्ये अनेक गोष्टी या शुभ मानल्या जातात. भारतीय लोकांचा या गोष्टींवर अधिक विश्वास असतो. त्यामुळे अनेक जण अशा गोष्टी दिसल्या की त्या शुभ असल्याचं समजतात. पाहा कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या शास्त्रानुसार दिसल्या की शुभ असतात.

Jul 14, 2016, 07:46 PM IST
दुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरु नका

दुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरु नका

प्रत्येक मनुष्याची स्वत:ची एनर्जी असते ज्याचा प्रभाव आसपासच्या व्यक्तींवर तसेच आपण जर दुसऱ्यांच्या वस्तू वापरत असू तर त्यावर पडत असतो. अशात दुसऱ्यांच्या वस्तू आपल्यासाठी नुकसानकारक ठरु शकतात. यामुळे दुसऱ्यांच्या या ६ वस्तू कधीही वापरु नका. 

Jul 13, 2016, 08:25 AM IST
रविवारी ही 5 कामं करु नका

रविवारी ही 5 कामं करु नका

ज्योतिष शास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्या अशुभ मानल्या जातात.   शास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी या मनुष्यासाठी अशुभ आहेत हे सांगण्यात आलं आहे त्यामुळे तुम्हाला देखील हे माहित असलं पाहिजे की कोणतं काम कोणत्या दिवशी नाही केलं पाहिजे.

Jul 3, 2016, 08:06 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close