भारत वि ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

१७ सप्टेंबरपासून भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरवात होतेय. भारत दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध पाच वनडे तर तीन टी-२० सामने खेळणार आहे. 

Updated: Sep 14, 2017, 04:47 PM IST
भारत वि ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

मुंबई : १७ सप्टेंबरपासून भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरवात होतेय. भारत दौऱ्यावर आलेला ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध पाच वनडे तर तीन टी-२० सामने खेळणार आहे. 

कांगारूंसोबत ५ वन डे आणि ३ टी -२० 

१२ सप्टेबर - प्रॅक्टीस मॅच - चेन्नई 

 

१७ सप्टेंबर- पहिली वनडे- चेन्नई, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

२१ सप्टेंबर- दुसरी वनडे- कोलकता, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

२४ सप्टेंबर- तिसरी वनडे- इंदूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

२८ सप्टेंबर- चौथी वनडे- बंगळुरू, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

१ ऑक्टोबर- पाचवी वनडे- नागपूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता 

टी-२० 

७ ऑक्टोबर- पहिली टी-20- रांची, डे-नाईट, सायंकाळी ७ वाजता 

१० ऑक्टोबर- दुसरी टी-20- गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता 

१३ ऑक्टोबर- तिसरी टी-20- हैदराबाद , सायंकाळी ७ वाजता 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close