आजपासून दुसरा कसोटी सामना, पराभवाचा बदला घेण्यास टीम इंडिया सज्ज

पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे.

Updated: Jan 13, 2018, 09:11 AM IST
आजपासून दुसरा कसोटी सामना, पराभवाचा बदला घेण्यास टीम इंडिया सज्ज

सेंच्युरियन : पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना केल्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झाली आहे.

टीम इंडिया दमदार परफॉर्मन्स करुन पराभवाचा वचपा काढेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सेंच्युरीयनवर दुपारी २ वाजता हा सामना सुरू होईल. 

लाईव्ह टेलिकास्ट 

टेन स्पोर्ट्स/hd , सोनी सिक्स/hd या चॅनलवर ही मॅच लाईव्ह पाहता येणार आहे. 

टीम इंडिया 

विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, पार्थिव पटेल, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, लोकेश राहुल.

दक्षिण अफ्रीका: 

फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), हाशिम अमला, टेम्बा बावुमा, थ्युनिस डे ब्रूयेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एबी डिविलियर्स, डीन एल्गर, केशव महाराज, एडेन मर्करम, मोर्ने मोर्केल, क्रिस मोरिस, एंडिले पेलक्वायो, वर्नोन फिलेंडर, कैगिसो रबाडा, लुंगी नगीदी आणि डुआने ओलिवर.