LIVE : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा बॉलिंगचा निर्णय

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 13, 2017, 11:48 AM IST
LIVE : भारताविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा बॉलिंगचा निर्णय  title=

मोहाली : भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे श्रीलंकेने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय. 

सामन्याचा लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी क्लिक करा

या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर या क्रिकेटरने पदार्पण केलेय. कुलदीप यादवला या सामन्यात विश्रांती देण्यात आलीये.

पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे या सामन्यात पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय.