वॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी होतेय.

Updated: May 27, 2017, 07:43 PM IST
वॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट title=

मुंबई : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी होतेय.

पाकिस्तानशी होणाऱ्या सामन्यापूर्वी भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी फोटोशूट केलाय.

बीसीसीआयने ट्विटरवरुन टीम इंडियाच्या फोटोशूटचे फोटो शेअर केलेत.