Latest Sports News

Hardik Pandya: हार्दिक पंड्याची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या निर्णयामुळे रोहित-बुमराहच्या मेहनतीवर फेरलं पाणी

Hardik Pandya: हार्दिक पंड्याची एक मोठी चूक आणि...; कर्णधाराच्या निर्णयामुळे रोहित-बुमराहच्या मेहनतीवर फेरलं पाणी

Hardik Pandya: श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात अखेर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सने अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सवर 8 रन्सने विजय मिळवला. 

Mar 25, 2024, 08:18 AM IST
Shubman Gill: आम्ही केवळ त्यांच्या चुका...; सामन्यानंतर शुभमनने सांगितला विजयाचा मास्टर प्लॅन

Shubman Gill: आम्ही केवळ त्यांच्या चुका...; सामन्यानंतर शुभमनने सांगितला विजयाचा मास्टर प्लॅन

Shubman Gill: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या टीमने यंदाच्या सिझनमध्ये पहिला विजय मिळवला. गुजरातने 6 रन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. 

Mar 25, 2024, 07:19 AM IST
Rohit Sharma: भर मैदानात हार्दिककडून रोहित शर्माचा अपमान? कर्णधार होताच हिटमॅनला इशाऱ्यांवर नाचवलं?

Rohit Sharma: भर मैदानात हार्दिककडून रोहित शर्माचा अपमान? कर्णधार होताच हिटमॅनला इशाऱ्यांवर नाचवलं?

Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. 

Mar 25, 2024, 06:45 AM IST
GT vs MI score updates

GT vs MI Live Score : गुजरात टायटन्सची विजयी सलामी, मुंबई इंडियन्सकडून पुन्हा पहिला सामना देवाला!

GT vs MI Live Score : बुमराहच्या धारदार गोलंदाजीने गुजरातला रोखलं, पलटणसमोर 169 धावांचं लक्ष्य

Mar 25, 2024, 12:00 AM IST
GT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!

GT vs MI : शुभमन गिलची गोड सुरूवात, हार्दिक पांड्या फेल; मुंबई इंडियन्सकडून 11 वर्षांची परंपरा कायम!

IPL 2024, GT vs MI : गुजरात टायटन्सने दिलेलं 169 धावांचं लक्ष्य मुंबईसमोर किरकोळ वाटत होतं. मात्र, गुजरातने मुंबई इंडियन्सच्या पारड्यातला विजय खेचून आणला. अशाप्रकारे शुभमन गिलने (Shubhman Gill) कॅप्टन्सीच्या करियरची गोड सुरूवात केली आहे.

Mar 24, 2024, 11:26 PM IST
GT vs MI : मुंबई सोडा अहमदाबादच्या प्रेक्षकांनी पांड्याला डिवचलं, टॉससाठी मैदानात आल्यावर काय झालं पाहा...Video

GT vs MI : मुंबई सोडा अहमदाबादच्या प्रेक्षकांनी पांड्याला डिवचलं, टॉससाठी मैदानात आल्यावर काय झालं पाहा...Video

Hardik Pandya booed by Ahmedabad crowd : टॉसवेळी हार्दिक पांड्याला जेव्हा मैदानात आला, तेव्हा प्रेक्षकांनी (GT vs MI 5th Match) हार्दिक पांड्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं.

Mar 24, 2024, 08:09 PM IST
RR vs LSG : राजस्थानने वाजवले विजयाचे नगाडे, लखनऊचा 20 धावांनी पराभव; कॅप्टन संजू चमकला!

RR vs LSG : राजस्थानने वाजवले विजयाचे नगाडे, लखनऊचा 20 धावांनी पराभव; कॅप्टन संजू चमकला!

RR beat LSG In 4th Match : राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायन्ट्सचा 20 धावांनी पराभव केला आहे. संजू सॅमसनने 82 धावांची उल्लेखनिय खेळी केली. तर लखनऊकडून निकोलस पूरनने नॉट आऊट 64 धावा केल्या.

Mar 24, 2024, 07:33 PM IST
IPL, IPL 2024, RR vs LSG score updates

RR vs LSG Live Score :राजस्थान 20 धावांनी विजयी, लखनऊचा पहिला पराभव

Rajasthan Royals vs Lucknow Super Giants :राजस्थान 20 धावांनी विजयी, लखनऊचा पहिला पराभव 

Mar 24, 2024, 07:21 PM IST
Harshit Rana : मयंक अग्रवालला फ्लाईंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात, BCCI ने केली थेट कारवाई

Harshit Rana : मयंक अग्रवालला फ्लाईंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात, BCCI ने केली थेट कारवाई

Harshit Rana Flying Kiss to mayank Agrawal : कोलकाताचा गोलंदाज हर्षित राणाने सामन्यादरम्यान त्याने दोनदा असं कृत्य केलं ज्यामुळे त्याला (IPL Code of Conduct) मोठा दंड ठोठावण्यात आलाय.

Mar 24, 2024, 03:52 PM IST
हार्दिकच्या Exit नंतर GT समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता 'या' गोष्टीची! फायनलची Hat-Trick की..

हार्दिकच्या Exit नंतर GT समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता 'या' गोष्टीची! फायनलची Hat-Trick की..

Gujarat Titans SWOT Analysis: गुजरातच्या संघासाठी यंदाचं आयपीएल हे प्रायोगांचं असणार असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. मागील दोन्ही पर्वांमध्ये अगदी फायनलपर्यंत गेलेला आणि एकदा थेट जेतेपद जिंकणारा संघ यंदा कसा आहे? त्याच्या जमेच्या आणि लंगड्या बाजू कोणत्या आहेत पाहूयात...

Mar 24, 2024, 10:48 AM IST
KKR vs SRH : रोमांचक सामन्यात कोलकाताचा दणदणीत विजय, अखेरच्या बॉलवर झाला हैदराबादचा गेम!

KKR vs SRH : रोमांचक सामन्यात कोलकाताचा दणदणीत विजय, अखेरच्या बॉलवर झाला हैदराबादचा गेम!

KKR vs SRH, IPL 2024 : अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्सं हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला अन् यंदाच्या हंगामातील विजयी सलामी दिली आहे. (Andre Russell vs Heinrich Klaasen)

Mar 23, 2024, 11:28 PM IST

KKR vs SRH Live Score : सामना रोमांचक स्थितीत, हैदराबादला 10 ओव्हरमध्ये 110 धावांची गरज

KKR vs SRH Live Score, IPL 2024 : आयपीएलचा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवली जाणार आहे. त्यामुळे आता पॅट कमिन्ससमोर श्रेयस अय्यरच्या आक्रमकतेचं आव्हान असेल.

Mar 23, 2024, 10:26 PM IST
PBKS vs DC : पंजाबची विजयी सलामी, ऋषभ पंतच्या दिल्लीचा 4 विकेट्सने पराभव

PBKS vs DC : पंजाबची विजयी सलामी, ऋषभ पंतच्या दिल्लीचा 4 विकेट्सने पराभव

PBKS beat DC In IPL 2024 2nd MATCH : दिल्लीने पंजाबला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 175 धावांचं आव्हान दिलं होतं, ते आव्हान पंजाबने 4 बॉल राखून पार केलं.

Mar 23, 2024, 07:23 PM IST
IPL 2024, PBKS vs DC live score, PBKS vs DC Live, Punjab Kings vs Delhi Capitals, Punjab Kings vs Delhi Capitals Live, आईपीएल, पंजाब किंग्स, दिल्ली कैपिटल्स, आईपीएल 2024, ऋषभ पंत, शिखर धवन, Punjab Kings vs Delhi Capitals Live score, Cricket News in marathi

PBKS vs DC Live Score: 'गब्बरच्या पंजाबचा श्रीगणेशा', अखेरचा ओव्हरमध्ये दिल्लीला हरवलं

PBKS vs DC Live Score in Marathi : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचा श्रीगणेशा झाला असून आता यंदाच्या हंगामातील दुसरा सामना महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये हा सामना रंगेल.

Mar 23, 2024, 07:21 PM IST
PBKS vs DC | 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या Rishabh Pant कडून घोडचूक, LIVE सामन्यात पायावर आदळली बॅट

PBKS vs DC | 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या Rishabh Pant कडून घोडचूक, LIVE सामन्यात पायावर आदळली बॅट

Rishabh Pant Angry Video : 15 महिन्यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतकडून एक शॉट खेळताना मोठी चूक झाली. ऋषभ पंत 18 धावा करत बाद झाला. त्यानंतर ऋषभला राग अनावर झाल्याचं दिसून आलं.

Mar 23, 2024, 05:25 PM IST
'अरे ऋतुराजचा चेहराही दाखवा, तो कर्णधार आहे,' टीव्हीवर सतत धोनीचा चेहरा दाखवत असल्याने सेहवागने सुनावलं

'अरे ऋतुराजचा चेहराही दाखवा, तो कर्णधार आहे,' टीव्हीवर सतत धोनीचा चेहरा दाखवत असल्याने सेहवागने सुनावलं

चेन्नई सुपरकिंग्जने पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात ऋतुराजने चेन्नईचं नेतृत्व केलं.   

Mar 23, 2024, 04:08 PM IST
IPL 2024 : निवृत्तीसाठी नाही तर 'या' कारणामुळे धोनीने कॅप्टन्सी सोडली; ख्रिस गेलचा खुलासा!

IPL 2024 : निवृत्तीसाठी नाही तर 'या' कारणामुळे धोनीने कॅप्टन्सी सोडली; ख्रिस गेलचा खुलासा!

Chris Gayle Prediction On MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीने अचानक कॅप्टन्सी का सोडली? यावर ख्रिस गेलने मोठं वक्तव्य केलं आहे.

Mar 23, 2024, 04:01 PM IST
आनंद महिंद्रांनी सरफराजच्या वडिलांना दिलेलं आश्वासन केलं पूर्ण; गिफ्ट केली नवी कोरी थार

आनंद महिंद्रांनी सरफराजच्या वडिलांना दिलेलं आश्वासन केलं पूर्ण; गिफ्ट केली नवी कोरी थार

आनंद महिंद्रा यांनी भारतीय क्रिकेटर सरफराज खानच्या वडिलांना दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी नौशाद खान यांना नवी कोरी थार गिफ्ट केली आहे.   

Mar 23, 2024, 03:27 PM IST
'पाकिस्तानी खेळाडूंना बरा मिठ्या मारतोस', विराटने रचीन रवींद्रला शिवीगाळ केल्याने चाहते संतापले

'पाकिस्तानी खेळाडूंना बरा मिठ्या मारतोस', विराटने रचीन रवींद्रला शिवीगाळ केल्याने चाहते संतापले

IPL 2024, CSK vs RCB: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराट कोहली चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. विराट कोहलीने रचीन रवींद्रला शिवीगाळ केल्याने चाहते संतापले असून त्याला ट्रोल केलं जात आहे.   

Mar 23, 2024, 01:06 PM IST
PBKS vs DC : 'मला थोडीशी भीती वाटतेय कारण…', 15 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी असं का म्हणतोय ऋषभ पंत?

PBKS vs DC : 'मला थोडीशी भीती वाटतेय कारण…', 15 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी असं का म्हणतोय ऋषभ पंत?

IPL 2024, PBKS vs DC : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असणार आहे. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएलच्या मैदानात दिसणार आहे.      

Mar 23, 2024, 12:52 PM IST