दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम बॅटींगचा निर्णय

 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 13, 2018, 01:27 PM IST
दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, प्रथम बॅटींगचा निर्णय

सेंचुरियन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा दुसरा टेस्ट सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधला हा दुसरा टेस्ट सामना आहे. केपटाउनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये भारताचा 72 रनने पराभव झाला होता. सीरीजमध्ये 0-1 ने दक्षिण आफ्रिका पुढे आहे. आज भारतीय टीमसाठी करो या मरोची स्थिती आहे.