यासाठी सचिनने मानले ब्रेट लीचे आभार...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन्स जगभरात आहेत, हे आपण जाणतोच.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 13, 2017, 12:15 PM IST
यासाठी सचिनने मानले ब्रेट लीचे आभार...
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन्स जगभरात आहेत, हे आपण जाणतोच. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट ली याने सचिनच्या अशाच एका मोठ्या चाहत्याचे दर्शन घडवले. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला असताना आपल्या खांद्यावर सचिनचा टॅटू गोंदवलेला एक चाहता ब्रेट लीच्या नजरेस पडला. ब्रेटने लगेचच त्या चाहत्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सचिनसाठी एक मेसेज लिहिला. 

त्या मेसेजला उत्तर देत सचिनने ब्रेट ली आणि त्या चाहत्याचे दोघांचेही आभार मानले. 

 

#Repost @brettlee_58 ・・・ Thanks Binga! You've at last yorked me here...  A big thank you to the fan for all his support 

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close