कोहलीला बघून खूप काही शिकतो-एडेन मार्करम

स्वत:च्या हिम्मतीवर टीमला जिकंवण आणि चुकिंसाठी स्वत:ला कोसणं असे अनेक गुण दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडेन मार्करम यांनी भारतीय कॅप्टन विराट कोहलीकडून शिकायचे आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 17, 2018, 04:06 PM IST
 कोहलीला बघून खूप काही शिकतो-एडेन मार्करम title=

नवी दिल्ली : स्वत:च्या हिम्मतीवर टीमला जिकंवण आणि चुकिंसाठी स्वत:ला कोसणं असे अनेक गुण दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडेन मार्करम यांनी भारतीय कॅप्टन विराट कोहलीकडून शिकायचे आहेत. 

टीमला विजयी करतो 

 आपल्या टीमला जिंकविण्यासाठी कोहली उत्सुक असतो.  चुकांसाठी स्वत:लाच कोसत असतो. तो टीमला विजयाजवळ पोहोचवतो असे नाही तर विजयी करतो. असे एडेनने सांगितले.

टीमकडून शिकतोय  

 त्यामुळे मला त्याच्याकडून खूप शिकायच आहे. त्याची पूर्ण टीम आणि आपल्या टीममधून अनेक गोष्टी शिकत असतो असेही तो म्हणाला.