व्हिडिओ : क्रिकेटच्या इतिहासातील 'चिडके' किस्से!

तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल... आणि आत्तापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील अनेक किस्से तुम्हाला तोंडपाठ असतील... पण, क्रिकेटच्या इतिहासातील चिडके डाव कदाचित तुमच्या नजरेतून सुटल्या असतील... तर हा व्हिडिओ नक्की पाहा... 

Updated: Aug 19, 2017, 12:30 PM IST
व्हिडिओ : क्रिकेटच्या इतिहासातील 'चिडके' किस्से! title=

मुंबई : तुम्ही क्रिकेटचे चाहते असाल... आणि आत्तापर्यंतच्या क्रिकेट इतिहासातील अनेक किस्से तुम्हाला तोंडपाठ असतील... पण, क्रिकेटच्या इतिहासातील चिडके डाव कदाचित तुमच्या नजरेतून सुटल्या असतील... तर हा व्हिडिओ नक्की पाहा... 

एकदा तर सचिननं घेतलेला कॅचही अम्पायरनं 'नो आऊट' दिला होता... हे तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ पाहाच...