विराट-अनुष्काचा नवा ट्रॅडिशनल लूक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचा असा फोटो प्रथमच मीडियासमोर आल्याने चर्चाला उधाण आले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 13, 2017, 07:10 PM IST
विराट-अनुष्काचा नवा ट्रॅडिशनल लूक
छाया सौजन्य : इन्स्टाग्राम

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांचा असा फोटो प्रथमच मीडियासमोर आल्याने चर्चाला उधाण आले आहे.

व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये विराट-अनुष्का ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसत आहेत. मात्र, हा फोटो एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यानचा असल्याचे सांगितले जात आहे. हा फोटो अनुष्का-विराटच्या #virushka नावाच्या फॅनक्लबने इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 विराटने काळ्या रंगाची शेरवानी तर अनुष्काने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलाय. 

 

Omggggg I'm dead #VirUshka

A post shared by VirUshka (@_virushkaa_) on