जेव्हा खतरनाक बीमरवर थोडक्यात बचावला, पाहा व्हिडिओ....

Last Updated: Sunday, June 18, 2017 - 20:12
 जेव्हा खतरनाक बीमरवर थोडक्यात बचावला, पाहा व्हिडिओ....

नवी दिल्ली :  क्रिकेट जितका जंटलमनचा गेम आहे, तितका त्याच्या विरूद्धही गेम खेळला जातो.  बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष असतो, त्यात बॅट्मनचा जीव नेहमी धोक्यात असतो. 

एक खतरनाक चेंडू फलंदाजासाठी धोकादायक ठरू शकतो. एका टेस्ट मॅचमध्ये पाकिस्तानचा गोलंदाज शोएब अख्तर याने एक बीमर फेकला.  तेव्हा भारताचा सुप्रसिद्ध  विकेट कीपर महेंद्रसिंह धोनी थोडक्या बजावला.

पाहा हा व्हिडिओ... 

First Published: Sunday, June 18, 2017 - 20:12
comments powered by Disqus