PICS : धोनीच्या खांद्यावर बसून झिवा पापा आणि चाचूचा गेम बघण्यास सज्ज

झिवाचे फोटो सोशल मीडियावर हिट

PICS : धोनीच्या खांद्यावर बसून झिवा पापा आणि चाचूचा गेम बघण्यास सज्ज  title=

मुंबई : बंगलुरू आणि चैन्नई इंडियन प्रीमिअर लीग हे दोन संघ दोन वर्षानंतर 23 एप्रिल रोजी एकमेकांच्या समोर चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये होते. चेन्नईचा संघ गेल्या दोन वर्षात खेळात नव्हता. धोनीच्या चैन्नई संघाचा आणि कोहलीच्या बंगलुरू संघाचा ओव्हर ऑल 13- 7 असा रेकॉर्ड आहे. असा सागळा आयपीएलचा लेखाजोखा असताना महेंद्र सिंह धोनीची मुलगी जीवा देखील या सगळ्यात चर्चेत आहे. 

याला कारण आहे या दिवसांत तिचे व्हायरल झालेले व्हिडिओ. आयपीएलच्या सामन्यात अनेक संघ आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत आहेत. महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील या सिझनमध्ये धोनीसोबत आहे. आणि यामुळेच तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगलुरूसोबत दोन हात करण्यासाठी चैन्नई संघ तयार आहे. यावेळी धोनीची झिवा आपले पापा आणि चाचू विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी सज्ज झाली आहे. चैन्नई टीमच्या वेळी तिचे हे फोटो खरंच खूप व्हायरल झाले आहेत. 

 

Up above the #Thala so high! #WhistlePodu

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

या फोटोत झिवा आपल्या वडिलांसोबत म्हणजे धोनीसोबत दिसत आहे. झिवा धोनीच्या खांद्यावर बसून एअरपोर्टचा तो प्रवास करत आहे. झिवाचं चैन्नईच्या संघासोबत असणं म्हणजे त्यांना एनर्जी मिळण्यासारखं आहे.

 

Cute touchdown scenes in Bangalore! #WhistlePodu 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

महेंद्र सिंह धोनीप्रमाणेच इतर खेळाडू देखील बंगलुरूला पोहोचले. यावेळी सुरेश रैनाची मुली ग्रेसिया आणि पत्नी प्रियंका देखील होते.

 

off to HYD

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

जीवाचे आणखी काही फोटो जे सोशल मीडियावर होत आहेत व्हायरल

 

warm welcome #pune !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@zivasinghdhoni006) on

पुण्याच्या प्रवासात धोनीच्या मांडीवर बसलेली जीवा

चंदीगडमध्ये धोनीसोबत असलेली झिवा