पाकिस्तानविरुद्धच्या रणसंग्रामाआधी भारताचा किवींशी मुकाबला

पाकिस्तानविरुद्धच्या रणसंग्रामाआधी भारताचा किवींशी मुकाबला

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झालीय. 

वॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट

वॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी होतेय.

प्रो कबड्डी, पिंपरी-चिंचवडच्या विराजची दिल्ली संघात निवड

प्रो कबड्डी, पिंपरी-चिंचवडच्या विराजची दिल्ली संघात निवड

पिंपरी चिंचवडचा कबड्डीपटू विराज लांडगे याची प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामात दबंग दिल्ली संघासाठी निवड झाली आहे. पिंपरी चिंचवडमधून प्रो-कबड्डीसाठी निवड झालेला विराज लांडगे एकमेव खेळाडू आहे. 

भारताविरुद्धचा चांगला रेकॉर्ड कायम राखू - सर्फराज अहमद

भारताविरुद्धचा चांगला रेकॉर्ड कायम राखू - सर्फराज अहमद

बर्मिंगहम - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धचा चांगला रेकॉर्ड कायम राखू असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद यांनी व्यक्त केलाय. 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धची कामगिरी चांगली राहिलेली आहे. पाकिस्तानची भारताविरुद्धची कामगिरी २-१ अशी राहिलीये. हाचे रेकॉर्ड आगामी सामन्यातही कायम राखू, असे सर्फराज म्हणाला.

टीम इंडियाच्या नेट सेशनमध्ये युवराजची अनुपस्थिती

टीम इंडियाच्या नेट सेशनमध्ये युवराजची अनुपस्थिती

येत्या एक जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज भारतीय संघाने नेट प्रॅक्टिस केले. मात्र या नेट सेशनमध्ये युवराज सिंग अनुपस्थित होता. 

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे दूरच...आतापर्यंत एकदाही फायनलमध्ये पोचू शकला नाही पाकिस्तान

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे दूरच...आतापर्यंत एकदाही फायनलमध्ये पोचू शकला नाही पाकिस्तान

येत्या एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होतेय. .या स्पर्धेत भारताचा पहिलाच मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

मुंबईच्या विजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह दिसली मिस्ट्री गर्ल

मुंबईच्या विजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह दिसली मिस्ट्री गर्ल

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी मुंबईने आयपीएलच्या दहाव्या हंगामाचा खिताब जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी विजयाचा जल्लोष साजरा केला. 

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट दिसणार नव्या लूकमध्ये

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराट दिसणार नव्या लूकमध्ये

भारतीय टीम चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. एक जूनपासून आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत ४ जूनला होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने चॅम्पियन ट्रॉफीसाठी नवा लूक केला आहे. त्याने त्याचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

 विराट कोहली करतोय का धोनीचा रिटायरमेंट प्लान?

विराट कोहली करतोय का धोनीचा रिटायरमेंट प्लान?

 चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्यापूर्वी विराट कोहलीने धोनीबद्दल मोठे विधान करून अनेक शक्यता व्यक्त केल्या आहे. त्यांच्या या विधानावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 

धोनीबाबत हे काय बोलला हरभजन सिंग

धोनीबाबत हे काय बोलला हरभजन सिंग

टीम इंडियाचा अनुभवी खेळाडू हरभजन सिंहने चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये निवड न झाल्याने मोठं वक्तव्य केलं आहे. भज्जीने म्हटलं आहे की, चॅम्पियंस ट्राफीसाठी टीम निवडीच्या प्रक्रियेत त्याला माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सारखा मान नाही मिळाला. आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीसाठी धोनीला संघात स्थान मिळाल्यानंतर धोनीप्रमाणेच तो देखील अनुभवी आणि सीनियर खेळाडूंच्या यादीत आहे असं त्याने म्हटलं पण टीमची निवड करत असतांना अनभुव आणि वरिष्ठता याचा विचार नाही केला गेला असल्याचं त्याने म्हटलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी १७५ बॉलमध्ये ठोकले ३२० रन्स

चॅम्पियन्स ट्रॉफीआधी १७५ बॉलमध्ये ठोकले ३२० रन्स

मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ४ जूनला भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमींमध्ये यामुळे मॅच कोण जिंकणार याबाबत उत्सूकता आहे. पण यातच पाकिस्तानातून एक बातमी अशी येत आहे की एका क्रिकेटरने ३० ओव्हरमध्ये ३०० रन ठोकले आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये

एक जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया इंग्लंडमध्ये पोहोचलीये. बुधवारी रात्री कर्णधार विराटसह सर्व क्रिकेटपटू इंग्लंडला रवाना झाले. मात्र भारताचे दोन क्रिकेटर टीमसोबत जाऊ शकले नाही.

पगारवाढ मागणाऱ्या कुंबळेची बीसीसीआयकडून विकेट!

पगारवाढ मागणाऱ्या कुंबळेची बीसीसीआयकडून विकेट!

भारतीय खेळाडू आणि स्वत:च्या पगारामध्ये भक्कम वाढ करण्याची मागणी करणाऱ्या भारताचा कोच अनिल कुंबळेला बीसीसीआयनं दणका दिला आहे. 

व्हिडिओ : अनुष्का-विराट हातात हात घेत मीडियासमोर

व्हिडिओ : अनुष्का-विराट हातात हात घेत मीडियासमोर

सचिन तेंडुलकरचा 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'च्या खास स्क्रिनिंगसाठी एम एस धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंह सहीत इतर क्रिकेटरही दाखल झाले होते.

‘सचिन बायोपिक’ प्रिमिअर शोला धोनीसह विराट-अनुष्कासोबत टीम इंडिया

‘सचिन बायोपिक’ प्रिमिअर शोला धोनीसह विराट-अनुष्कासोबत टीम इंडिया

सचिन तेंडुलकरच्या जीवनावर सिनेमा काढण्यात आला आहे. हा सिनेमा सचिनचा आत्मचरित्रपट आहे. ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’ या सिनेमाचा प्रिमिअर शो आज पार पडला. या सिनेमाच्या प्रिमिअरवेळी सचिनने संपूर्ण टीम इंडियाला आमंत्रण दिले होते. महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक

१ जूनपासून इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ६ वॉर्म-अप मॅच खेळल्या जाणार आहेत. सगळे ८ संघ दोन-दोन प्रॅक्टिस मॅच खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट टीम त्यांचा पहिला सराव सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे तर दूसरा बांगलादेश विरोधात खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान सिरीजसाठी प्रयत्न

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान सिरीजसाठी प्रयत्न

१ जूनपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. ४ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सिरीजची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती सांगितली की, दोन्ही देश आयसीसी चॅम्पियंस ट्रॉफीदरम्यान यावर चर्चा करु शकतात.

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी : टीम इंडियात रोहित, अश्विनचे कमबॅक, असा आहे संघ

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्यानिमित्ताने टीम इंडियात रोहित शर्मा आणि आर. अश्विन यांचे कमबॅक झाले आहे.

'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच'

'पाकिस्तानविरुद्धची मॅच इतर मॅचसारखीच'

१ जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम थोड्याच वेळात इंग्लंडला रवाना होणार आहे.

जहीर आणि सागरिकाचा झाला साखरपुडा

जहीर आणि सागरिकाचा झाला साखरपुडा

शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' सिनेमामधून प्रसिद्ध झालेली सागरिका घाटगे आणि भारतीय क्रिकेट संघाचा फास्ट बॉलर जहीर खान यांचा साखरपुडा झाला आहे. जहीर आणि सागरिका यांच्या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्मा भारताचा व्हाईस कॅप्टन?

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रोहित शर्मा भारताचा व्हाईस कॅप्टन?

१ जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारत पहिली मॅच पाकिस्तानबरोबर ४ जूनला खेळणार आहे.