Latest Sports News

उपकर्णधारपदी निवड झाल्यावर रोहित शर्मा म्हणतो...

उपकर्णधारपदी निवड झाल्यावर रोहित शर्मा म्हणतो...

भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर रोहित शर्माने आपलं मतं व्यक्त केलं आहे.

Thursday 17, 2017, 08:45 PM IST
१५ वर्षांपूर्वी याच दिवशी मिथाली राजने रचला होता इतिहास

१५ वर्षांपूर्वी याच दिवशी मिथाली राजने रचला होता इतिहास

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजने आजच्याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करताना नवा इतिहास रचला होता. 

श्रीलंकेमध्ये शिखर धवननं चालवली रिक्षा

श्रीलंकेमध्ये शिखर धवननं चालवली रिक्षा

श्रीलंकेला टेस्ट सीरिजमध्ये ३-०नं धूळ चारल्यानंतर भारतीय संघ मजा मस्ती करताना दिसत आहे.

बाऊंसर बॉल लागल्याने भारतीय खेळाडू झाला जखमी

बाऊंसर बॉल लागल्याने भारतीय खेळाडू झाला जखमी

भारत 'ए' संघाचा ऑलराउंडर विजय शंकरला एक बाउंसर बॉल लागल्यामुळे जखमी झाला आहे. भारत 'ए' आणि दक्षिण आफ्रिका 'ए' संघात या सामना सुरु होता.

देशभक्तीवर हरभजन सिंगने केलं हटके ट्विट

देशभक्तीवर हरभजन सिंगने केलं हटके ट्विट

देशभरात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर दोन दिवसांनी क्रिकेटर हरभजन सिंग याने एक ट्विट केलं आहे. 

...आणि शोएब अख्तरला आली शाहरुखची आठवण

...आणि शोएब अख्तरला आली शाहरुखची आठवण

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरनं बॉलिवूडचा किंग खान शाहरुखसोबतची एक आठवण ट्विटवर शेअर केली आहे.

मिकी ऑथरनं शिव्या दिल्या, उमर अकमलचा आरोप

मिकी ऑथरनं शिव्या दिल्या, उमर अकमलचा आरोप

पाकिस्तान क्रिकेट टीमचा खेळाडू उमर अकमलनं प्रशिक्षक मिकी ऑथरवर गंभीर आरोप केले आहेत.

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेय. या वर्ल्डकपमध्ये तीन वेळा जेतेपद मिळवणाऱ्या भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रंगणार आहे.

महेंद्रसिंग धोनीची दुबई  क्रिकेट प्रशिक्षण अकादमी

महेंद्रसिंग धोनीची दुबई क्रिकेट प्रशिक्षण अकादमी

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा दुबई  क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरु करतोय. तशी घोषणा धोनीने 'गल्फ न्यूज' वाहिनीशी बोलताना केलेय.

या कारणाने युवराज आणि रैनाचं टीममध्ये हुकलं सिलेक्शन

या कारणाने युवराज आणि रैनाचं टीममध्ये हुकलं सिलेक्शन

श्रीलंकेसोबत होत असलेल्या वनडे सीरीजसाठी युवराज सिंह आणि सुरेश रैना यांची निवड करण्यात आली नाही. या दोघांची निवड का करण्यात आली नाही, याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

लाल चौकात तिरंगा फडकवणाऱ्या त्या महिलेला रैनाने केलं सलाम

लाल चौकात तिरंगा फडकवणाऱ्या त्या महिलेला रैनाने केलं सलाम

श्रीनगरमध्ये लाल चौकात भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा देणाऱ्या महिलेला क्रिकेटर सुरेश रैनाने सलाम केलं आहे. 

हार्दिक पांड्याने वडिलांना दिलं ‘सरप्राईज गिफ्ट’

हार्दिक पांड्याने वडिलांना दिलं ‘सरप्राईज गिफ्ट’

श्रीलंकेविरूद्धच्या तिस-या टेस्टमध्ये करिअरमधील पहिलं शतक झळकावणारा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरला नवी दिशा देणा-या वडिलांना धन्यवाद म्हटलं आहे.

 मॅथ्यू हेडनने अशा दिल्या भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

मॅथ्यू हेडनने अशा दिल्या भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

 जगातील अनेक मोठ्या व्यक्तींना भारताबद्दल आत्मियता वाटते त्यात एक नाव आहे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडन...  मॅथ्यू हेडनने मंगळवारी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमिन्त एक ट्विट केले. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व भारतीयांच्या मनात आदर वाढला. 

विराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर...

विराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर...

  श्रीलंका टेस्ट सिरीजद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या विजयाचा नायक म्हणून विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे नाव घेतले. 

जेव्हा शिखर धवन चक्क रिक्षा चालवतो...

जेव्हा शिखर धवन चक्क रिक्षा चालवतो...

भारतीय क्रिकेट टीम आजकाल सोशल मिडीयावर खूपच अ‍ॅक्टीव्ह असते.

हे आहेत महेंद्रसिंग धोनीचे निवृत्तीनंतरचे 'प्लॅन्स'

हे आहेत महेंद्रसिंग धोनीचे निवृत्तीनंतरचे 'प्लॅन्स'

  भारताचा कूल कॅप्टन आणि अष्टपैलू खेळाडू निवृत्तीनंतर तरूणांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याच्या तयारीत आहे.

बाउंसर लागल्याने पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

बाउंसर लागल्याने पाकिस्तानच्या तरूण क्रिकेटरचा मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात नेहमीच दुर्दैवी अपघात होताना आपण पाहिले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. असाच पाकिस्तानच्या एका युवा खेळाडूला बॅटींग करताना बाऊंसर डोक्यावर लागल्याने त्याचा मृत्यू झालाय.

जो फिट त्याच खेळाडूला मिळणार संघात जागा -रवी शास्त्री

जो फिट त्याच खेळाडूला मिळणार संघात जागा -रवी शास्त्री

टीम इंडियाचा कोच रवी शास्त्रींनी म्हटलं आहे की, कोणते खेळाडू संघाचा भाग असतील. शास्त्रींनी फक्त फिट खेळाडुंनाच जे फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करु शकतील अशाच खेळाडुंना घेण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे. श्रीलंकेला ३-० ने हरवल्यानंतर त्यांनी म्हटल की, चांगल्या फॉर्ममध्ये आहे.

पत्नी आणि मुली सोबतच्या फोटोमुळे मोहम्मद शमी पुन्हा ट्रोल

पत्नी आणि मुली सोबतच्या फोटोमुळे मोहम्मद शमी पुन्हा ट्रोल

सोशल मीडियात नेहमीच अ‍ॅक्टीव्ह असणारा आणि विविध कारणांनी नेहमीच ट्रोल होणारा खेळाडू मोहम्मद शमी याला पुन्हा एकदा ट्रोलर्सने टार्गेट केलंय. मोहम्मद शमीने परिवारासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.

विराटला भेटण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली अनुष्का शर्मा

विराटला भेटण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली अनुष्का शर्मा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विराटला भेटण्यासाठी अनुष्का श्रीलंकेतील कँडीमध्ये पोहोचली. सध्या टीम इंडिया तेथे वनडे सिरीजची तयारी करते आहे. 

धोनीवरील ‘ते’ वक्तव्य सिलेक्टर प्रसादना पडलं महागात, चाहत्यांकडून ट्रोल

धोनीवरील ‘ते’ वक्तव्य सिलेक्टर प्रसादना पडलं महागात, चाहत्यांकडून ट्रोल

टीम इंडियाच्या निवड समितीचे मुख्य अधिकारी एमएसके प्रसाद यांना माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवडीवर केलेलं वक्तव्य चांगलंच महागात पडलं आहे.