Latest Sports News

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-२० : कधी आणि कशी पाहाल?

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली टी-२० : कधी आणि कशी पाहाल?

भारतीय टीमच्या बहुप्रतिक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्याला बुधवारी म्हणजेच २१ नोव्हेंबरपासू सुरुवात होत आहे.

Nov 20, 2018, 09:58 PM IST
INDvsAUS: स्लेजिंगबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणतो...

INDvsAUS: स्लेजिंगबद्दल ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणतो...

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टी-२० सीरिजला बुधवारपासून सुरुवात होणार आहे.

Nov 20, 2018, 09:36 PM IST
INDvsAUS:कोहलीचा ऑस्ट्रेलियाला इशारा, प्रत्युत्तर द्यायला तयार

INDvsAUS:कोहलीचा ऑस्ट्रेलियाला इशारा, प्रत्युत्तर द्यायला तयार

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनबरोबरच एक आक्रमक खेळाडूही आहे.

Nov 20, 2018, 08:30 PM IST
आयसीसीचा पाकिस्तानला झटका, बीसीसीआयविरुद्धचा भरपाईचा दावा फेटाळला

आयसीसीचा पाकिस्तानला झटका, बीसीसीआयविरुद्धचा भरपाईचा दावा फेटाळला

आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला आहे.

Nov 20, 2018, 06:21 PM IST
स्मिथ-वॉर्नरना दिलासा नाही, बंदी कायम राहणार

स्मिथ-वॉर्नरना दिलासा नाही, बंदी कायम राहणार

ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. 

Nov 20, 2018, 05:41 PM IST
Video: साक्षी धोनीच्या बर्थडे पार्टीत हार्दिकचं धुम्रपान

Video: साक्षी धोनीच्या बर्थडे पार्टीत हार्दिकचं धुम्रपान

फिटनेसच्या बाबतीत सध्याचे क्रिकेटपटू जास्त जागरुक आहेत.

Nov 20, 2018, 04:33 PM IST
८०-९० च्या दशकात धुमाकूळ घालणारी 'Yezdi'पुन्हा रस्त्यावर येणार!

८०-९० च्या दशकात धुमाकूळ घालणारी 'Yezdi'पुन्हा रस्त्यावर येणार!

काही दिवसांपूर्वी जावाच्या तीन बाईक बाजारात आल्यानंतर आता येझडी(Yezdi)ही लॉन्च होणार आहे.

Nov 20, 2018, 03:55 PM IST
जेव्हा धोनीने बस चालवत संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये पोहोचवलं

जेव्हा धोनीने बस चालवत संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये पोहोचवलं

धोनीला पाहून सगळेच झाले हैराण

Nov 20, 2018, 02:35 PM IST
मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलनं न्यूझीलंडला जिंकवलं

मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलनं न्यूझीलंडला जिंकवलं

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये न्यूझीलंडचा फक्त ४ रननी रोमहर्षक विजय झाला आहे.

Nov 19, 2018, 10:09 PM IST
रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी रणनिती

रोहित शर्माला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाची नवी रणनिती

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Nov 19, 2018, 09:45 PM IST
आयपीएल २०१९ : या ५ खेळाडूंची कारकिर्द पणाला

आयपीएल २०१९ : या ५ खेळाडूंची कारकिर्द पणाला

२०१९ साली होणाऱ्या आयपीएलसाठी डिसेंबर महिन्यामध्ये खेळाडूंचा लिलाव होणार आहे.

Nov 19, 2018, 09:18 PM IST
९०० अब्जांची संपत्ती तरी क्रिकेटमध्ये संघर्ष, आर्यमन बिर्लाचं खणखणीत शतक

९०० अब्जांची संपत्ती तरी क्रिकेटमध्ये संघर्ष, आर्यमन बिर्लाचं खणखणीत शतक

राजकारण्याचा मुलगा राजकारणी, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि उद्योजकाचा मुलगा उद्योजक झालेला आपण नेहमीच पाहतो.

Nov 19, 2018, 08:17 PM IST
विराटवर विश्वास नाही, ऑस्ट्रेलियाच्या मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात

विराटवर विश्वास नाही, ऑस्ट्रेलियाच्या मैदानाबाहेरच्या खेळाला सुरुवात

२१ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे.

Nov 19, 2018, 07:44 PM IST
टी-२० सीरिजआधी विराट ऑस्ट्रेलियाच्या २ दिग्गज खेळाडूंच्या भेटीला

टी-२० सीरिजआधी विराट ऑस्ट्रेलियाच्या २ दिग्गज खेळाडूंच्या भेटीला

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टी-२० सीरिजला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Nov 19, 2018, 06:24 PM IST
न्यूझीलंड-पाकिस्तानचा रोमहर्षक सामना, इतिहासातील सगळ्यात छोटा विजय

न्यूझीलंड-पाकिस्तानचा रोमहर्षक सामना, इतिहासातील सगळ्यात छोटा विजय

 अत्यंत रोमहर्षक अशा सामन्यामध्ये न्यूझीलंडनं पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

Nov 19, 2018, 05:53 PM IST
टी-२० वर्ल्ड कप : सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी

टी-२० वर्ल्ड कप : सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीमचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

Nov 19, 2018, 05:15 PM IST
VIDEO: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मुंबईकर रोहितची मराठमोळी प्रतिक्रिया

VIDEO: ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी मुंबईकर रोहितची मराठमोळी प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट टीमनं जोरदार सराव सुरु केला आहे.

Nov 19, 2018, 03:58 PM IST
....जेव्हा धोनी संघासाठी होतो बस ड्रायव्हर

....जेव्हा धोनी संघासाठी होतो बस ड्रायव्हर

 तो मैदानाबाहेर एक व्यक्ती म्हणूनही अनेकांचीच मनं जिंकतो. 

Nov 18, 2018, 05:52 PM IST
चाहते-प्रसारमाध्यमांशी नम्रतेनं वागा, बीसीसीआयची विराट कोहलीला तंबी

चाहते-प्रसारमाध्यमांशी नम्रतेनं वागा, बीसीसीआयची विराट कोहलीला तंबी

भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय.

Nov 17, 2018, 10:17 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close