| सामन्याला कलाटणी देणारा |
 |
हरभजन सिंग
भारताच्या हरभजन सिंगने इंग्लड विरुद्ध ४ षटकांत १२ धावा देऊन ४ विकेट घेतल्या. यात २ षटक निर्धाव टाकली. तो ठरला आजचा सामनावीर |
|
|
|
| क्या बात, क्या बात, क्या बात! |
|
 |
आता आम्ही काहीच प्लान केलेला नाही, कारण टी-२०मध्ये कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे त्या क्षणी तुमचा कसा कस लागतो यावर सर्व अवलंबून असते.
|
| - स्टुअर्ट ब्रॉड |
 |
|
|