English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Saturday, May 18, 2013
Jobs
|
Sitemap
उद्धव ठाकरे
मुंडेंकडे होतं एक काम- उदयनराजे
उदयनराजे महायुतीच्या वाटेवर आहेत. त्यांनी मुंबईत भाजप नेते गोपीनाथ मुंडेंची भेट घेतली. या भेटीनंतर ते खडसेंना भेटले आणि नंतर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ते रामदास आठवलेंनी भेटणार आहे.
रेसकोर्सवरील उद्यानाला बाळासाहेबांचे नाव!
मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय उद्यान व्हावं ही माझी कल्पना आहे. मात्र त्या उद्यानाला बाळासाहेबांचे नाव दिल्यास त्याचं स्वागत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म...
उद्धव ठाकरे मोठा माणूस, मी छोटा- अजित पवार
उध्दव ठाकरे हा मोठा माणूस आहे, त्यांच्याविषयी माझ्यासारख्या छोट्या माणसानं बोलणं उचित नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला मारलाय.
‘चिखल’ उडालाय, भुजबळ राजीनामा द्या – उद्धव ठाकरे
बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचा ‘चिखल’ उडालाय. त्यामुळे त्यांनी तात्...
मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले
एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद...
कर्नाटक भाजपचा पराभव, शिवसेनेला आनंद
सीमा भागातील मराठी जनतेवर अन्याय करणारी सत्ता गेली, याचा शिवसेनेला आनंद असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडली - राणे
शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मानसिक स्थिती बिघडली असल्याने त्यांनी आपल्यावर आरोप केल्याची घणाघाती टीका उद्योगमंत्री नारायण राणेंनी केलीय.
सटकली म्हणत उद्धव झाले नतमस्तक
कोकणी माणसला फसवलत तर त्याची सटकेल, हेही लक्षात घ्या. विकासाच्या आड येऊ नका, नाहीतर गाठ शिवसेनेची आहेत, असे सांगत उपस्थित जनसागरासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अक्षरश: नतमस्तक झाले. याव...
राणेंवर प्रहार, पवार हेच खरे भ्रष्ट्राचाऱ्यांचे पोशिंदे - उद्धव ठाकरे
शरद पवार हेच खरे भ्रष्ट्राचाऱ्यांचे पोशिंदे आहेत, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुडाळ येथील जाहीर सभेत केला.
जैतापूर प्रकल्पाला विरोधच- उद्धव ठाकरे
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन घडलं.
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे
काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन होणार आहे. त्यामुळे ठाकरे काय बोलतात याचीच उत्सुकता आहे.
... आणि ठाकरे बंधुंची एकी पुन्हा दिसून आली!
नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे रमेश घोंगडे विजयी झालेत. घोंगडे १० विरुद्ध ६ मतांनी विजयी झालेत.
उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना सवाल
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवारांना झोप कशी लागली असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिव...
अजित पवार नालायक, हाकालपट्टी करा - उद्धव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. अजित पवारांना शिवांबू पाजली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी तोफ डागलीये.
वाद टाळायला हवेत- उद्धव ठाकरे
लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमधील वाद चुकीचा असून, असे वाद टाळायला हवेत, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. भिवंडीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.
युतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे
‘युती’ म्हणजे गिरगावच्या चौपाटीवरील भेळीचे दुकान नव्हे. त्यात काहीही मिसळावे आणि चव बिघडवावी!, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्र...
उद्धव ठाकरेंचा राजला अप्रत्यक्ष टोला!
महाराष्ट्रामध्ये जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे. मनोरंजनासाठी खूप गोष्टी आहेत, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
पाक PMला झिडकाणाऱ्या मौलानाला भारतरत्न द्या- उद्धव
पाकिस्तानचे पंतप्रधान परवेझ अशरफच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याला भेट देण्याच्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या दर्ग्याचे दिवाण जैनुल अबेदीन अली यांच्या भूमिकेची शिवसेना पक्षप...
उद्धव ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी
आपलं दादर कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय.. यावेळी उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं नातं उलगडलं...
गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही - उद्धव
मी देखील लहानपणापासून गर्दी पाहत आलोय, त्यामुळे अशी गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही.. गर्दी होते पण त्याचं मतामध्ये कुठं रुपांतर होतयं?
‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतल...
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
राज ठाकरेंच्या ताफ्यावरील दगडफेक आणि त्यानंतर मनसेनं घेतलेल्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिलाय. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष विरोधी पक्ष आहे.
आबांनी घेतला ठाकरे बंधुंचा समाचार....
गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी ठाकरे बंधूंकडून होणा-या टीकेचा समाचार घेतला आहे. कोल्हापूरच्या सभेत राज यांनी आर.आर.पाटील यांना इशारा दिला होता.
राजबद्दल योग्यवेळी बोलेन- उद्धव ठाकरे
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देणार का याबद्दल सर्व महाराष्ट्राला उत्कंठा असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘खो’ दिला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता योग्य वेळ आल्यावर बोलू, अशी भूमिका त...
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे
मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. य...
राज ठाकरे लहान भावासारखे वागले नाहीत- मनोहर जोशी
राज ठाकरेंच्या एकला चलो रे च्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले,
`बाळासाहेबांची इच्छा अपूर्णच, आपण तरी काय करणार!`
‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची आणि काही हितचिंतकांची इच्छा होती, मात्र ते दोघं एकत्र येत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार’ अशी खोचक आणि तरिही सूचक अशी प्रतिक्रिया सार्...
सध्या गालावर टाळी वाजवतोय – राज ठाकरे
राज्यातील लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांना ज्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे, त्या प्रश्नाला आज पुन्हा राज ठाकरे यांनी बगल दिली आहे. शिवसेना-मनसे एकत्र येणार का? या ‘टाळी वाजणार का?’ असा प्रश्न साता...
`उद्धवदादू` दिलजमाई : राज काय बोलणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याला आजपासून सुरुवात होतेय.आज राज ठाकरे सातारा दौ-यावर आहेत. दरम्यान, राज यांनी उद्धव ठाकरे यांना मुंबईत एका कार्यक्रमात ‘दादू’ म्हटले होते. त्य...
बाळासाहेबांच्या स्मृतीउद्यानाचं भूमीपूजन `उरकलं`!
दादरच्या शिवाजी पार्कमध्ये होणा-या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बहुचर्चित स्मृती उद्यानाचा मुद्दा अखेर धसास लागलाय. मात्र यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र उपस्थित नव्हते....
उद्धव ठाकरेंच्या सभेचे राज यांना आव्हान?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यात सभा होत आहे. मात्र, राज यांच्यासमोर शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी गर्दी जमविण्याचे आव्हान असणार आहे.
सेना-मनसे मनोमिलनाची वाजणार `टाळी`
सेना-मनसे एकत्र येणार का..? ह्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच आता दुसरा हा...
उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले
महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास ग...
आबा,बाबा,दादा काय कामाचे?- उद्धव ठाकरे
आज जालन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली सभा घेतली. या सभेत आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. तसंच दुष्काळासंदर्भात सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली.
जालन्यात उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होणार असून याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौ-याला सु...
उद्धव ठाकरेंच्या `टाळी`ला राज ठाकरेंचा `खो`
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामना या मुखपत्राला दिलेल्या दीर्घ मुलाखतीमुळे शिवसेना-मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा मिळाली.
राहुल गांधीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमताच नाहीये- उद्धव
राहुल गांधींचा ‘जय’ काँग्रेसवाले करणारच हो, पण त्या जयजयकारात देश सामील नाही. किती निवडणुका ते लढले? स्वत: नाही, मी पक्ष म्हणून बोलतोय.
`त्या` विषयावर मी योग्य वेळी बोलेन- राज ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे काय प्रतिसाद देतात, याकडे सर्वांच लक्ष होतं. मात्र, राज ठाकरे यांनी भाषणात त्यासंदर्भात उत्तर देण्यास टाळलं.
नारायण राणेंवर उद्धव ठाकरेंचा प्रहार
एकेकाळचे शिवसैनिक नारायण राणे यांचाही उल्लेख या मुलाखतीत झाला... नारायण राणे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न विचारण्यात आला.
राज ठाकरेंच्या भूमिकेकडं लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील जांबोरी मैदानातील भाषणात सांगितले होतं. `बाळासाहेब तुमच्या साठी मी एक पाऊल काय, पण शंभर पाऊलंही पुढे यायला तयार आहे.
`राज आणि मला एकत्र बसवून विचारा`, एकत्र येणार का?
मनसेसोबत एकत्र येण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर सामना वृत्तपत्राला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले आहेत.
मनसेला टोला, ४० काय ४०० घेऊन जा - उद्धव ठाकरे
सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेचा खरपूस समाचार घेतला. ४० काय ४०० जणांना न्या.
`हे राज्य यावे` ही तर बाळासाहेबांची इच्छा! - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नसल्याचं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं.
ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल सोडावा- उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल पक्षप्रमुखपदी निवड होताच उद्धव ठाकरे यांनी काल नाराजांना सुनावले.
शिवसेनेच्या `पक्षप्रमुख`पदी उद्धव ठाकरेंची निवड...
शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आलीय. शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं, पक्षातर्फे सांगण्यात येतंय. तसंच यावेळी युवा सेने ही शिनेसेनेची अं...
राज-उद्धवसाठी गडकरींचा पूल?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी एकाच दिवशी ठाकरे बंधुंबरोबर वेगवेगळ्या व्यासपीठावर एकत्र आले होते... यानिमित्तानं राजकीय वर्तुळाच बरीच चर्चा रंगतेय.
शिवसेना एक पाऊल पुढेच नेईन; उद्धवचा संकल्प
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर पोरक्या झालेल्या ‘शिवसेनेला एक पाऊल पुढेच नेईन’ असा संकल्प कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. ते मुंबईत बोलत होते.
.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे
सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे होणार स्थानापन्न!
अखेर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारीला पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृतरित्या निवड केली जाणार आहे.
प्रक्षोभक विधानांवरून `राज-उद्धव`वर अडचणीत येणार?
ठाकरे बंधुंवर नेमकी काय कारवाई केली? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केलीय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांबाबत आक्षेपार्ह अशी विधा...
नरेंद्र मोदी शपथ सोहळ्यात उद्धव-राज ठाकरे
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतायेत. २६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून शिवसेनेचे ...
शिवसेना निवडणूक लढविण्याचे दुकान? - उद्धव
शिवसेनेने ज्यांना ओळख नव्हती त्यांना मोठे केले. मात्र, शिवसेना ही निवडणूक लढविण्याचे दुकान नाही. आता आपण गाफील राहिलो तर हा हिरवा राक्षस आपल्याला खाऊन टाकेल, असा स्पष्ट इशारा शिवसेना कार्या...
लढण्यासाठी जन्मलो, रडण्यासाठी नाही - उद्धव
‘मी लढण्यासाठी जन्माला आलो आहे, रडणार नाही... जानेवारीपासून विरोधकांचा समाचार घेऊ’ असं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. ते नागपूरात बोलत होते.
`महाराष्ट्र देशा`... शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर?
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे लिखित ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या तीस हजार विद्यार्थ्यांना वाटण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.
उद्धव ठाकरे आता सामनाचे संपादक
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राचे संपादकपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलीये. बाळासाहेब ठाकरेंचे नाव संस्थापक संपादक म्हणून टाकण्यात आलयं.
सैनिकांनो रडायचं नाही लढायचं - उद्धव
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या सर्व इच्छा पूर्ण करणार असून महाराष्ट्राच्या विधानसभेवर मानाने भगवा फडकविणार असल्याची शपथ आज शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे घेतली.
उद्धव यांचा राज्यव्यापी दौरा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे १५ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार आहेत. आजपासून कोल्हापूर येथून त्यांच्या या दौ-याला सुरूवात होणार आहे. पश्च...
उद्धव ठाकरे यांना सेनाप्रमुखांचे अधिकार
शिवसेनाप्रमुखपदाचे सर्वाधिकार शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेत. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबच कायम - उद्धव ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांची शब्दापलीकडील नात्याची वीण त्यांच्या निधनानंतरही घट्ट असल्याने त्यांच्या पश्चातही शिवसेनाप्रमुख या पदावर बाळासाहेबच कायम राहणार आहेत, असे उद्धव ...
हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख होणार तरी कोण?
हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे अशी ओळख असणारे बाळासाहेब ठाकरे हे आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांनी रोवलेल्या बीजाचा आता वटवृक्ष झाला आहे.
उद्धव ठाकरे करणार महाराष्ट्राचा दौरा
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे येत्या 3 डिसेंबरपासून राज्याच्या दौ-यावर निघणार आहेत. पंधरा दिवस ते राज्यभर फिरणार आहेत.
राज ठाकरेंची सरसंघचालकांनी घेतली भेट
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब यांच्या निधनानंतर राज यांचे त्यांनी सांत्वन केले.
सेनाप्रमुख आणि शिवसैनिकांमध्ये पडणार नाही - उद्धव
शिवसेनाप्रमुखांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. स्मारकाबाबत वाद घालण्याची ही वेळ नाही. आमच्या भावना टीकेचा सूर काढणाऱ्यांनी समजून घ्यावात, अशी आवाहन शिवसेनेचे...
राज-उद्धव ठाकरे यांना एकत्र आणणार- चंदू मामा
राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचा पुन्हा प्रयत्न सुरु झालेत. ठाकरे बंधूंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी हा पुढाकार घेतलाय.
उद्धव यांच्या हातीच सेनेची धुरा- जोशी सर
बाळासाहेबांनी उभ्या केलेल्या शिवसेनेचे संपूर्ण काम आता उद्धव ठाकरे हातात घेतील असा विश्वास शिवसेना नेते मनोहर जोशींनी व्यक्त केलाय. उद्धव ठाकरे पक्षकामात स्वतःला झोकून पक्ष वाढवतील, पक्ष पुढ...
अस्थिकलश घेतांना उद्धव यांना झाले अश्रू अनावर
बाळासाहेबांच्या अस्थीकलशासाठी ठाकरे कुटुंबीय शिवाजीपार्कवर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेतेही उपस्थित होते.. आजही उद्धव ठाकरेंना अश्रू अनावर झाले
आपला `देव` नक्कीच संकटातून बाहेर पडणार - उद्धव
आज दिवसभर शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत होतं. यावरच थोड्याच वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी स्वत: शिवसैनिकांशी संवाद साधत शिक्कामोर्तब केलंय.
बाळासाहेबांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे देणार माहिती
शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीविषयी उद्धव ठाकरे अधिक माहिती थोड्याच वेळात देतील. शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी अशी माहिती दिली.
आम्ही आशा सोडलेली नाही - उद्धव ठाकरे
रात्री उशीरा दोन वाजल्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी कलानगरच्या प्रवेशद्वाराशी येऊन शिवसैनिकांशी संवाद साधलाय. आम्ही आशा ठेवलीय, तुम्हीसुद्धा आशा कायम ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैन...
शस्त्रक्रिया यशस्वी, उद्धवांचा हॉस्पीटलमध्ये मुक्काम
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज सकाळीच उद्धव ठाकरे तपासणीसाठी लीलावतीमध्ये दाखल झाले होते.
उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. ते लीलावतीत पोहोचले आहेत. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.
उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा होणार अँजिओप्लास्टी?
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उद्या लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.
सेनेचे मिशन २०१४! विधानसभेवर सेनेचे १०० आमदार
काँग्रेस—राष्ट्रवादीचे बालेकिल्ले फोडून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे १०० आमदार निवडून आणायचे आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर भगवा फडकवण्याचे स्वप्न आपण सारेजण मिळून साक...
बैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही
शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची सर्वांना जशी चिंता आहे तशी मलाही चिंता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत आता बरी असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
सेना भवनात शिवसेनेची बैठक
शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांची बैठक बोलावण्यात आलीये. शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. संसद आणि विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली. सरकारला कोणकोणत्या ...
रश्मी ठाकरेंच्या कारचा अपघात, बाइकस्वार जखमी
शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कारच्या धडकेमुळे मोटर सायकल चालवणाऱ्या दोनजणांचा अपघात झाला. मुंबईमधील वांद्रे परिसरात कलानगर येथे ही घटना घडली.
राज-उद्धव एकत्र आल्यास आनंद होईल- गडकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होईल. मलाही या घटनेचा आनंद होईल, असे भ...
ठाकरे कुटुंब उत्तर भारतीयच - निरुपम
नागपूरला उत्तर भारतीय मेळाव्यात काँग्रेस खासदार यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंब उत्तर भारतातूनच आलं आहे, त्यामुळे त्यांनी उत्तर भारतीयांना सल्ला देऊ नये, असं वक्त...
उद्धव ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य क...
२०१४मध्ये महायुतीचे सरकार - आठवले
उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन दादा गेले. आता लवकरच मुख्यमंत्री बाबाही जाणार हे निश्चिरत, असे भाकीत करतानाच रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी करत २०१४ साली हे ‘आघाडी’चे सरकार ज...
आघाडी सरकारने राज्याला भ्रष्टाचाराची कीड लावली- मुंडे
सिंचन घोटाळ्यासंदर्भात केवळ श्वेतपत्रिका चालणार नाही तर या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करण्यात यावी, आघाडी सरकारने राज्याला भ्रष्टाचाराची कीड लावली असल्याचा सनसनाटी आरोप भाजप नेते गोपीनाथ मुं...
दादांच्या धाडसामागे मंत्रालयातील आग- उद्धव
हजारो कोटांच्या घोटाळ्याचे आरोप असूनही अजित पवारांचे मनमोकळेपणाने फिरण्याचे धाडस होतेच कसे, या धाडसाचा मंत्रालयाला लागलेल्या आगीशी तर संबंध नाही ना असा सनसनाटी आरोप शिवसेना कार्याध्यक्ष उद्ध...
‘मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं’
`मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या दबावतंत्राला बळी पडू नये... खरोखरच राजीनामा देण्याचं अजित पवारांनी दाखवलं असेल तर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा स्वीकारण्याचं धाडस दाखवावं`
असीमला अवाजवी महत्व नको- उद्धव ठाकरे
व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी अवाजवी महत्व दिलं जात आहे.त्यांनी देशद्रोहाचा सारखा गंभीर गुन्हा केलेला नाही. पण व्यंगचित्रकारान व्यंगचित्र काढताना मर्यादा बाळगायला हवी, अशी स्पष्ट भूमिका शिवसेन...
‘दिग्विजय सिंगांचं डोकं फिरलंय’
ठाकरे घराणं हे मूळचं बिहारचं आहे, याबद्दल साफ नकार देताना उद्धव ठाकरेंनी ‘दिग्विजय सिंग यांचं डोकं फिरलंय’ अशी प्रतिक्रिया दिलीय.
शिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही?- उद्धव
मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसर आणि निवासी भागाला हेरिटेज दर्जा देण्याप्रकरणी हेरीटेजचा दर्जा मराठी वसाहतींनाच का? असा सवाल उद्धव यांनी केला आहे. शिवाजी पार्क परिसर हेरिटेज झाल्यास त्...
कसाबला भरचौकात फाशी द्या – उद्धव ठाकरे
२६/११ च्या मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांपैकी एक असलेल्या अजमल कसाबला भरचौकात फाशी द्या, अशी मागणी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलीय.
...तो दाग अच्छे है।
कुछ अच्छा होना होगा तो दाग अच्छे है...एका वॉशिंग पावडरच्या जाहिरातील हे वाक्य आठवण्याचं कारण आहे सध्याची राज्यतील राजकीय परिस्थिती. उद्धव ठाकरे यांच्या आजारपणामुळे ठाकरे कुटुंबीय लिलावतीत एक...
उद्धव ठाकरेंनी केलं राजच्या मोर्चाचं कौतुक
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समेटाच्या चर्चेला जोर चढला असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा राज यांच्या मंगळवारच्या मोर्चाचं कौतुक केलंय. असे मोर्चे पुन्हा न...
राज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंचे समर्थन
आम्ही शांततामय मार्गाने मंगळवारी मोर्चा काढणार आहोत. परंतु मोर्चा होऊ नये असे प्रयत्न केले जात आहेत. परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ...
ठाकरे बंधूंनी घेतलं गृहमंत्र्यांना फैलावर
सीएसटी हिंसाचाराच्या मुद्यावरुन आता ठाकरे बंधूंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.. उद्धव आणि राज ठाकरे यांनी गृहखातं आणि सरकारवर सडकून टीका केलीय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे या...
‘...तर सत्ता सोडा’, उद्धव ठाकरेंची तोफ कडाडली
सीएसटी हिंसाचारावरुन राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर सडकून टीका केलीय. ‘सरकार चालवता येत नसेल, तर खाली उतरा’ असा सल्लाच त्यांनी सरकारला दिलाय.
उद्धव ठाकरेंनी घेतली वडिलांची भेट
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन उद्धव यांनी बाळासाहेबांची विचारपूस केली.
उद्धव ठाकरेंना 'मनसे' शुभेच्छा!
उद्धव आणि राज ठाकरे या बंधुंमधली कटुता संपून त्यांच्यातल्या नात्यातला जिव्हाळा आज पुन्हा दिसला. शिवसेना सोडल्यानंतर तब्बल सहा वर्षांनंतर प्रथमच राज ठाकरे यांनी उद्धव यांना आज वाढदिवसाला पुष्...
उद्धव ठाकरे यांना लीलावतीतून डिस्चार्ज
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.त्यांची प्रकृती स्थिर आहे. उद्धव यांची तब्बेत बिघडल्याचे समजतात चुलत भाऊ राज ठाकरे मदतीला धाऊन आले होते.
‘बंधुत्व’ आणि ‘मित्रत्व’
प्रसाद घाणेकर
ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं तमाम मराठी मनांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरेंच्या एका हृदयाने ते काही काळासाठी का होईना पण केलं. मीडियावाल्यांन...
राज की बात !
ऋषी देसाई
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृद्यावरील ऑपरेशनसाठी केवळ दोन मतप्रवाहच नाही तर सारेच राजकारणीही एक झाले होते.. सा-यांच लक्ष लील...
राजनी सोडला नि:श्वास, शस्त्रक्रिया यशस्वी
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर यशस्वीरित्या अँन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. अँजिओप्लास्टीनंतर बाळासाहेबांनी उद्धव यांची फोनवरून विचारपूस केली. उद्धव यांना रविवारपर्यंत डिस्चार...
राज ठाकरेंच्या घरून उद्धवना जेवणाचा डबा
डॉक्टरांनी काही पथ्थ पाळायला सांगितली आहेत. डॉक्टरांनी सूचविलेल्या पथ्यानुसार तयार केलेल्या जेवणाचा डबा राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला आणि राज यांची आई कुंदा ठाकरे या उद्धव यांच्यासाठी देणार ...
‹
›
खास फोटो
left
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
आयपीएलचे फिक्सर....
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info