English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 19, 2013
Jobs
|
Sitemap
गोपीनाथ मुंडे
`शुभदेतले आठ बेनामी फ्लॅट अजित पवारांचे`
मुंबईमध्ये वरळीच्या शुभदा हाऊसिंग सोसायटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्यांच्या नावावर फ्लॅट घेतल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री रणजीत देशमुख ...
सुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
मोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?
नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
गोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे
राज्यात दुष्काळाचे गहिरे संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आज मुंडे यांनी आपले उपोषण मा...
गोपीनाथ मुंडेंचा उपोषणाचा इशारा
राज्य सरकारनं दुष्काळी भागात लवकरात लवकर चारा छावण्यांचे पैसे मिळावेत आणि लोकांना लगेचच मदत द्यावी, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली आहे.
गोपीनाथ काकांच्या कारखान्यावर पुतण्याचा मोर्चा!
परळीत धनंजय मुंडे यांनी गोपिनाथ मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर मोर्चा काढला. शेतक-यांच्या उसाला २२५० रुपये पहिला हप्ता द्यावा, या मागणीसह विविध मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखा...
कलाकार कायद्यापेक्षा मोठी नाही – मुंडे
संजय दत्तच्या माफीला भाजपानं विरोध केलाय. कलाकार हा कायद्यापेक्षा मोठा नसतो, त्यामुळे त्याला देण्यात आलेली शिक्षा योग्य आहे, असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.
‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतल...
आम आदमीला विसरलेला अर्थसंकल्प- मुंडे
आज लोकसभेत अर्थमंत्री चिदंबरंम यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे महागाईला जन्म देणारा, आम आदमीला विसरलेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा हा अर्थसंकल्प असून यामुळे सर्व सामान्यांना आणखी म...
गडकरी-मुंडे भेटीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा
मुंबईतल्या भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या निवासस्थानी गडकरी आणि भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत अर्धा तास चर्चा झाली.
राज-उद्धव एकत्र आल्यास भाजपला आनंदच- मुंडे
उद्धव आणि राज ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी आता भाजपही सरसावले आहे. शिवसेना-मनसेचे एकत्रिकरण व्हावे ही भाजपचीच इच्छा असल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी सांगितलं आहे.
वाढदिवस वाजपेयींचा, रिलॉन्चिंग मुंडेंचं!
राज्य आणि केंद्रातील भ्रष्ट सरकार हटविल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय.
बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत आहेत- मुंडे
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी थोड्यावेळा पूर्वीच बाळासाहेबाची भेट घेतली आहे. आणि तमाम महाराष्ट्रवासियांसाठी त्यांनी चांगली बातमी दिली आहे.
गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल
गोपीनाथ मुंडे मातोश्रीवर दाखल झालेत. बाळासाहेबांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यापासून राज्यातल्या सर्वच नेत्यांनी मातोश्रीकडे धाव घेतलीये.
घरफोड्यांचं घर वर्षभरात फुटलं - मुंडे
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान बाबा गडावर येऊन भगवान बाबानचे दर्शन घेतले. सालाबाद प्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर गोपीनाथ मुंडे यांनी भगवान बाबा गडावर जाहीर सभा घेतल...
पैसे कसे खावेत, हे अजितदादांकडून शिकावे- मुंडे
पैसे कसे खावेत, हे अजित पवारांकडून शिकावे. पैसे खाण्याचे शिक्षण घेण्यासाठी लोक राष्ट्रवादीत जातात, असा टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी अजित पवार यांना मारला.
मुंडेंकडे महाराष्ट्र भाजपची सूत्रे
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्र भाजपाची सूत्रे सोपविण्यात आल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी मुंडेना डावले गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण उभे केले होते. त्यांनी जा...
उद्धव यांची प्रकृती उत्तम, मुंडेनी घेतली भेट
लिलावती हॉस्पीटलमध्ये अँजिओग्राफी झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांची विचारपूस करण्यासाठी नेते मातोश...
अजितदादा की मुंडे, केजमध्ये कोण ठरणार तरबेज?
अजितदादा विरूद्ध गोपीनाथ मुंडे यांच्यातला सत्तासंघर्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राला पहायला मिळणार आहे. निमित्त आहे ते बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीचं. उद्या केज मतदारस...
‘देवकरांनी राजीनामा द्यावा’
घरकुल घोटाळ्यांत अटक झालेल्या आणि नंतर जामीन मिळालेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलीय.
पवारांनी विलासरावांना केलं टार्गेट
लातूर महानगरपालिकेचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विलासरावांना टार्गेट करत चांगलीच टीका केलीये. एकेकाळी लातूर पॅटर्नमुळे गाजणारं लातूर आता घोटाळ्यांमुळे बदनाम हो...
सत्तेसाठी गोपीनाथ मुंडेची मनसेला हाक
औरंगाबादमध्ये शिवसेना, भाजप आणि मनसेनं एकत्र यायला हवे, असे आवाहन भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी केले आहे. मनसे आणि शिवसेनेनं भविष्यात एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मनसे हा वेगळा...
अजित पवारांनी मुंडेंना 'करून दाखवलचं'
बीडमध्ये गेवराईचे भाजपचे माजी आमदार अमरसिंह पंडीत यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. अमरसिंह पंडीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं बीड झेड...
अजितदादांचा मुंडेंना आणखी एक 'धक्का'
बीड जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या गोपीनाथ मुंडेंच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुंग लावला आहे. गेवराईचे भाजपचे माजी आमदार विजयसिंह पंडित यांना फोडून राष्ट्रवादीनं झेडपीत सत्ता स...
बिळात घुसण्याचा प्रयत्न करू नका - बाळासाहेब
नाशिकमध्ये मनसे सत्तेसाठी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. मात्र काल भाजप नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेूबांची भेट घेतली.
युतीत कुठलाही विसंवाद नाही - मुंडे
शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेत नाही. तसेच कोणताही विसंबाद नसल्याची माहिती भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. तर आमच्यात कोणतेही मदभेद नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
पवारांना कोंबडी, तंगड्यांशिवाय काही दिसत नाही - उद्धव
शरद पवारांना आजकाल कोंबडी आणि तंगड्यांशिवाय काही दिसत नाही असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला. सोनेरी कोंबडी कलानगरच्या खुराड्यातून बाहेर काढा याला प्रत्...
गोपीनाथ मुंडेंचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
माझ्या मुलीवर हल्ला करण्याचा राष्ट्रवादीचा कट रचला होता त्यामुळेच सुरक्षा काढून घेण्यात आली होती असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे
विलासरांवाची नक्कल, मुंडें अडचणीत?
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी झेडपीच्या निवडणूक प्रचारात वीजचोरीचं समर्थन करणारं खळबळजनक विधान केलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांचे परम मित्र समजल्या जाणाऱ्या विलासरावांची नक्कल करत त्यांच्यावर ...
मला संपवण्यासाठी ३ जन्म घ्यावे लागतील- मुंडे
आज गोपीनाथ मुंडे यांनी लातूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सगळ्याच विरोधकांना चागंलच फैलावर घेतलं. 'मला संपवण्यासाठी विरोधकांना तीन जन्म घ्यावे लागतील' असा प्रतिटोलाच गोपीनाथ मुंडे यांनी हाणला आहे...
काकांवर टीका, मी भाजपचा - धनंजय मुंडे
आपले ज्यांच्याकडून कौतुक व्हायला हवे होते, त्यांच्याकडून ते कौतुक झाले नाही, असा अप्रत्य़क्ष टोला राष्ट्रवादीच्या मंचावरून गोपीनाथ मुंडेना यांना त्यांचे पुतने आमदार धनंजय मुंडे यांनी लगावला...
घरात वादावादी, सभेत 'राष्ट्रवादी' !
गोपीनाथ मुंडेंशी बंड केल्यानंतर धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक आता स्पष्टपणे दिसू लागली आहे. उद्या होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे हजर राहणार असून या विषयावर सविस...
प्रज्ञा मुंडेंमुळे घराण्यात वाद- पंडित अण्णा
मुंडे घराण्यातील राजकीय भांडण आता वैयक्तिक पातळीवर आलं आहे. मुंडे घराण्यातील वादाला गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे जबाबदार असल्याचा आरोप पंडित अण्णांनी झी २४ तासशी बोलताना त्यांनी...
मुंडे घराण्यात 'भाऊबंदकी'
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेवर राजकीय संकट ओढवली आहे. पुतणेशाहीचे बंड शमत नाही तोच आता भाऊबंदकीने डोक वर काढलं आहे. गोपीनाथ मुंडेंचे बंधु पंडीतअण्णा हे थेट राष्ट्रवादीमध्ये लवाजम्यासह द...
नाराजी, बंड आणि तोडफोड
महापालिका निवडणुकांचे वारे जोराने वाहायला सुरुवात झालीय. आघाडी आणि युतीच्या बोलणी झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना आता अनेकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय.
तावडेंच्या सत्काराला 'मुंडे गटा'ची दांडी !
पुण्यात मुंडे-गडकरी गटांतील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असतांना दुसरीकडे आज विनोद तावडेंच्या सत्कार समारंभाला गोपीनाथ मुंडेंच्या गटांतील नेत्यांनी दांडी मारल्याचं चित्र पहायला मिळालं. यावरून...
गडकरी- मुंडे वाद मिटवायला 'समन्वय समिती' !
पुण्यात मुंडे आणि गडकरी गटांतले वाद मिटल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा म्हणून एका समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे, पण समन्वय समित्या...
महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० ज...
धनं'जय'ची गोपीनाथांवर 'मात'!
परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर पुतण्यानं काकाला मात दिलीय. धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराची नगराध्यपदी निवड झाली असून गोपीनाथ मुंडे यांच्या उमेदवाराचा दणदणीत पराभव झाला आहे.
मुंडेंची काढणार पुतण्या विकेट
परळीच्या नगराध्यक्षपदावरून भाजपच्या नेत्यांचा नागपुरात काथ्याकुट सुरु असतानाच साता-यात मात्र धनंजय मुंडे यांचे समर्थक क्रिकेट खेळण्यात दंग होते. सातारजवळच्या एका हॉटेलवर या नगरसेवकांचा डेरा ...
गोपीनाथ मुंडेचा घात, धनंजय करणार का मात?
राजकारणात वाद काही नवे नाहीत, मात्र आता यात एकाच कुटूंबातील राजकिय नेत्यांमध्ये हे वाद होत आहे. आणि दिवसेंदिवस हे वाद वाढतच चालले आहेत. ठाकरे काका-पुतण्यातील वादानंतर आता आणखी एक असाच वाद...
गडकरी-मुंडे भेटीचा योग पुन्हा टळला
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि खासदार गोपीनाथ मुंडे मुंबईत एकत्र येण्याचा योग पुन्हा एकदा टळलाय.
साखर उद्योगावर शरद पवारांची भविष्यवाणी
ऊस दरवाढीसाठी सुरु असलेल्या आंदोलनामुळं साखर उद्योगाची अवस्था मुंबईतल्या कापड गिरण्यांसाऱखी होईल, अशी भविष्यवाणी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केली आहे.
अजितदादांचा मुंडेंना दे धक्का
बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 10 संचालकांनी राजीनामे दिलेत. गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेतील भ्रष्टाचार आणि अनियमिततेला कंटाळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संचालकांनी राजीन...
मुंडे-गडकरी यांचं जमलं बुवा!
नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील मैत्रीचे संबंध बिघडल्याने संघर्षाला तोंड फुटले. त्यातून निर्माण झालेला दुरावा अधिकच वाढत चालला होता. मात्र ठाण्यातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाणे तो...
‹
›
खास फोटो
left
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info