English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 26, 2013
Jobs
|
Sitemap
टीम अण्णा
अण्णा हजारे यांची नवी टीम
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी शनिवारी त्यांची नवी टीम जाहीर केली. अरविंद केजरीवाल यांना रामराम केल्यानंतर दोन महिन्यांनी अण्णांनी नवी टीम जाहीर केली.
मी टीम अण्णा फोडली नाही- बाबा रामदेव
टीम अण्णा दुभंगल्यानंतर, आपण टीम अण्णा फोडली नाही, असा खुलासा बाबा रामदेव यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी स्वत:च हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फाटाफूट झाल्य...
एक होती टीम अण्णा !
आंदोलनाचा पूर ओसरला खरा पण किती जमीन ओली झाली याचं उत्तर टीम अण्णाकडही नाही.. कारण टीम अण्णा आता दुभंगलीय....
`आमचे मार्ग वेगळे, ध्येय एकच`
माजी टीम अण्णांमध्ये आता दुफळी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय. खुद्द अण्णा हजारेंनीच तशी कबुली दिलीय.
केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल
टीम अण्णांच्या काही सदस्यांनी दिल्लीमध्ये केलेल्या आंदोलनाबद्दल दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, प्रशांत भूषण, नीरज कुमार आणि गोपाळ राय या टीम अण्णामधील...
आंदोलनाचा हेतू साध्य – केजरीवाल
संसद, पंतप्रधान कार्यालय, सोनिया गांधींचे निवासस्थान, भाजप कार्यालय या सर्वच ठिकाणी केजरीवाल समर्थकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी बॅरिकेट्स तोडण्यात आले, तसच सरकारविरोधात जोरदार घोषणाबा...
टीम अण्णा सदस्यांना पोलिसांनी रोखलं...
कोळासा खाण घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधानांच्या निवासस्थाबाहेर घेराव घालण्यापूर्वीच माजी टीम अण्णांच्या सदस्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’
टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.
टीम अण्णाचं 'भूत उतरलं'- बाळासाहेब
आजच्या ‘सामना’मधून बाळासाहेबांनी टीम अण्णांचे चांगलेच वाभाडे काढले आहेत. ‘भूत उतरले’ अशा नावाचाच अग्रलेख लिहून त्यात टीम अण्णांची बरखास्ती म्हणजे जनतेच्या मानगुटीवर बसलेलं भूतच उतरलं असल्याच...
अण्णा 'टीम अण्णा'वर नाराज?
टीम अण्णा बरखास्त करण्यात आलीय. अण्णांनी ब्लॉगवर याची घोषणाही केली. त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत. सर्वात मोठा प्रश्न आहे, की अण्णा टीमवर नाराज आहेत का?
अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'
टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स...
'टीम अण्णांचा निर्णय घाईघाईत' - मेधा पाटकर
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीम अण्णांचा निर्णय म्हणजे ‘घाईघाईत घेतलेला निर्णय’ असल्याचं म्हटलंय.
अण्णा समर्थकांनीच जाळला अण्णांचा पुतळा
जंतर मंतरवरचं उपोषण थांबवून आता टीम अण्णांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देशभरातील सामान्य नागरिकांचा जरी पाठिंबा असला, तरी त्यांच्यावर टीकाही तेवढीच होत आहे.
अण्णांच्या निर्णयाचे स्वागत, विरोध आणि ऑफर
सरकारने जनतेचा आवाज ऐकण्यास नकार दिल्यामुळंच उपोषण सोडण्याचा निर्णय घेऊन राजकीय पर्याय निर्माण करण्याची घोषणा केल्याचं स्पष्टीकरण टीम अण्णाचे सदस्य मनीष सिसोदिया यांनी दिलंय.
'अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या'
टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींन...
आत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल
गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दि...
टीम अण्णांची पत्रकारांशी गैरवर्तणूक, माफी मागा
भ्रष्टाचार विरोधात जंतरमंतर वर उपोषणासाठी बसलेल्या टीम अण्णांनी मीडियालाच टार्गेट केले आहे. ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशन (BEA) ने टीम अण्णाने पत्रकारांसोबत केलेल्या गैरवर्तणुकीसाठी माफी मागण्या...
टीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'
आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.
'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!
अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्य...
अण्णांचा एल्गार!
'जंतरमंतर'वर सरकारविरोधात अण्णांचा एल्गार
नुकतंच पद ग्रहण करणारे भारताचे १३ वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह १५ भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा सदस्य आजपासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसली आहे. स्वत: उपोषण ...
अण्णांच्या सहकाऱ्यांचं स्टिंग ऑपरेशन; पैसा येतो कुठून?
एका बाजुला टीम अण्णांच्या जंतर मंतरवर होत असलेल्या आंदोलनामुळं देशातलं वातावरण ढवळून निघण्याची चिन्ह असतानाच दुसऱ्या बाजुला ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकानं केलेल्या एका स्टींग ऑपरेशनमुळं खळब...
अण्णांचं सरकारला ४ दिवसांचा अल्टिमेटम
15 भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी टीम अण्णा उद्यापासून दिल्लीत जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहे. यानिमित्तानं अण्णा हाजरेही दिल्लीत दाखल झाले असून, त्यांनी सरकाराला चार दिवसांचा अल्टि...
राष्ट्रपती प्रणवदा भ्रष्टाचारी - टीम अण्णा
देशाचे नवनियुक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला आहे. मुखर्जी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असून २५ जुलैला ते सर्वासमक्ष जाहीर करणार असल्याचं ...
अण्णा आणि खुर्शिद यांची गुप्त भेट
अण्णा हजारेंनी कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्याबरोबर गुप्त भेट झाल्याचं मान्य केलंय. त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय. पारदर्शकतेचा आग्रह धरणा-या अण्णांच्या गुप्त भेटी कशासाठी असा प्रश्न ...
टीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळा
अखेर टीम अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलीय. अण्णांना दिल्लीत जंतरमंतरवर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्याची परवानगी दिली गेलीय. यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
टीम अण्णा सदस्यावर जीवघेणा हल्ला
आरटीआय कार्यकर्ता आणि टीम अण्णामधील सदस्य अखिल गोगोई वर काही काँग्रेस कार्यकार्त्यांनी आसाममधल्या नलबाडीमध्ये शुक्रवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला.
टीम अण्णाची मुस्कटदाबी, उपोषण नाकारले
टीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारलीये. 25 जुलैपासून टीम अण्णांचे सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार होते. मात्र दिल्ली पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारलीये
टीम अण्णांना पंतप्रधानांचं प्रत्युत्तर
पंतप्रधानांवर टीम इंडियाने भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयातून टीम अण्णांना पाच पानांचं सविस्तर पत्र पाठवण्य...
अण्णांच्या संघटनांमध्ये मतभेद
भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊन देशात परिवर्तन घडवण्यासाठी अण्णा हजारे यांनी मोठं जनआंदोलन उभं केलं. मात्र या आंदोलनात देशात परिवर्तन होण्याआधी आंदोलनाच्या मंचावर परिवर्तन झालेलं दिसलं.
टीम अण्णा- रामदेव बाबा यांच्यात वाद
बाबा रामदेव यांच्या लाक्षणिक उपोषणा दरम्यान बाबा आणि अरविंद केजरीवाल यांच्यातले मतभेद उघड झाले. आपल्या भाषणात केजरीवाल यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांवर...
किरण बेदींची पूनम पांडेला 'टीम अण्णा'ची ऑफर
पूनम पांडेला तिचे फोटो पाहून जास्तीत जास्त एखाद्या बॉलिवूडच्या हॉट फिल्मची ऑफर येईल असं वाटत होतं. पण, पूनमला ऑफर आली आहे ती चक्क टीम अण्णाची सदस्य होण्यासंबंधी.
'पंतप्रधानांबद्दल आदर, पण चौकशी व्हायलाच हवी'
भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्यानंतर टीम अण्णानं या आरोपांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही तर, हे आर...
आरोप सिद्ध झाले तर राजीनामा - पीएम
टीम अण्णांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी उत्तर दिले आहे. टीम अण्णांनी केलेले आरोप बेजबाबदारपणे केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच आपल्यावरील भ्रष्टाच...
केजरीवाल यांच्याविरोधात नाही - किरण बेदी
टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदींनी अण्णांना लिहलेल्या पत्राबाबत किरण बेदींनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण असं कोणतही पत्र अण्णांना लिहलं नसल्याचं बेदींनी म्...
टीम अण्णा पुन्हा आक्रमक, पंतप्रधानांवरही आरोप
टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्र...
'फेसबूक'वरून 'टीम अण्णा'मध्ये वितुष्ट
भ्रष्टाचाराविरोधात लढा उभारणा-या टीम अण्णांमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट निर्माण झाल्याचं समोर आलंय. टीम अण्णा सदस्य शिवेंद्र सिंह चौहान यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर हल्लाबोल केला...
टीम अण्णा भ्रष्ट, बाळासाहेबांनी केलं स्पष्ट
टीम अण्णावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानेच अण्णा हजारे यांना भेट नाकारल्याचं बाळासाहेबांनी म्हटलं आहे. मी अण्णा नाही, असं म्हणत त्यांनी अण्णांच्या आवाजाची नक्कलही केली.
राज ठाकरेंवरून 'टीम अण्णा'मध्ये वाद
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या स्तुतीवरुन टीम अण्णांमध्ये मतभेद निर्माण झालेत. कृष्णकुंजवर जाऊन गुरुवारी अण्णांनी राज यांच्या कार्यपद्धतीचं तोंडभरून कौतुक केलं होतं.राज यांची कार्यपद्धती आपल्य...
आमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे
मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती ...
'टीम अण्णा'मधून मुफ्ती काझमी बाहेर
नॉएडात टीम अण्णांची बैठक सुरु असतानाच त्यात फूट पडली. आंदोलनात सुरुवातीपासून असलेले मुफ्ती शगूम काझमी बाहेर पडले आहेत. टीम अण्णांचे काही सदस्य काही मुद्द्यांचे राजकारण करत असल्याचा आरोप काझम...
टीम अण्णांचं आता 'द अण्णा एसएमएस कार्ड'
भ्रष्टाचार विरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेबद्दल जनसामान्यांना माहिती उपलब्ध करून देण्यासाठी टीम अण्णांनी अखिल भारतीय एसएमएस कार्ड सुरू केलं आहे. टीमने या पहिल्या चरणात २५ रुपये किमतीची १ कोटी क...
'टीम अण्णांचं वक्तव्यं अपमानास्पद'
टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातला. जेडीयु नेते यांनी लोकसभेत नोटीस बजावल्यानंतर लोकसभेत या विषयावर सर्व एकत्र आले आहेत. टीम अण्णा सदस्यांची ...
टीम अण्णांविरोधात लोकसभेत ठराव
संसदेतील सर्व राजकीय पक्षाचे सदस्य एकत्र येऊन आज संसदेत टीम अण्णांविरोधात ठराव मांडणार आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्ये अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्ण...
शरद यादवांच्या संदर्भात केजरीवालांचे वादग्रस्त विधान
टीम अण्णांच्या अरविंद केजरीवाल यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन वादंगाला तोंड फोडलं आहे. शरद यादव यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद भडकण्याची शक्यता आहे.
लोकपाल : अण्णांचे पुन्हा जंतरमंतर
सक्षम लोकपाल विधेयक सरकारला मंजूर करावे लागेल. ते सकरारचे कर्तव्य आहे, असे टीम अण्णांच्या सदस्य आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी म्हणाल्या. दरम्यान लोकपालबाबत सरकारची उदासिनदा दिसून येत आह...
टीम अण्णांचे केजरीवाल अडचणीत
देशाच्या संसदेत खूनी, दरोडेखोर आणि बलात्कारी बसले आहेत, असे वक्तव्य करणारे टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याबाबत त्यांना नोटीस धाडण्यात आ...
संसद सदस्य दरोडेखोर आहेत- अरविंद केजरीवाल
टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी संसद सदस्य चोर, दरोडेखोर आणि बलात्कारी असल्याचं विधान केल्यानंतर मोठ्या वादंगाला तोंड फूटलं आहे. देशातल्या जकीय नेत्यांनी केजरीवाल यांच्या विधानाचा ती...
टीम अण्णा घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट
टीम अण्णा आज मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय. कुरैशी यीं भेट घेणार आहेत. प्रस्तावित निवडणूक सुधारणा प्रक्रियेत नागरी समाज (सिव्हिल सोसायटी) यांचा समावेश करण्यासंबधींच्या उपाययोजनांविषयी चर्चा कर...
टीम अण्णांवर 'बूटफेक'
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि टीमवर बूट भिरकावण्याची घटना उत्तराखंडमधल्या डेहराडूनमध्ये घडली आहे. अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल आणि किरण बेदी एका कार्यक्रमासाठी डेहराडूनमध्ये आले असताना त...
टीम अण्णांचे प्रचार अभियान सुरू
टीम अण्णा पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार अभियानात उतरली आहे. आजपासून प्रचार अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा काय प्रभाव दिसून येतो याकडे लक्ष लागले आहे.
'बाबा-अण्णा' प्रचारासाठी एकत्र
भ्रष्टाचारविरोधातल्या लढाईत योग गुरू बाबा रामदेव आणि टीम अण्णा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २१ जानेवारीपासून टीम अण्णा आणि बाबा रामदेव एकत्रितपणे प्रचार सुरू करतील.
राळेगणसिध्दीत आज आंदोलनाची दिशा
टीम अण्णामधील सदस्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटणार आहेत. यावेळी पुढील आंदोलनाची काय दिशा असावी याबाबत राळेगणसिध्दीत चर्चा होणार असल्याची माहिती टी...
सेनाप्रमुखांचे टीम अण्णांवर शाब्दिक आसूड
मुंबई महापालिका निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, टीम अण्णा आणि त्यांच्या आं...
शांती भूषण यांना झाला दंड!
अलाहाबादमधल्या बंगल्याच्या खरेदी प्रकरणी त्यांनी एक कोटी ३२ लाखांची स्टँप ड्युटी चुकवली होती. त्यामुळे शांती भूषण यांना दंड भरावा लागणार आहे
टीम अण्णा गोंधळात
अण्णा हजारे छातीच्या इन्फेक्शनने आजारी पडल्याने त्यांना सक्तीची विश्रांती सांगण्यात आलीये. याचाच परिणाम निवडणुकीचं धुमशान सुरू होण्याआधीच टीम अण्णा गोंधळलेल्या अवस्थेत सापडली आहे.
टीम अण्णांनी आंदोलनाचं 'मैदान' मारलं
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मुंबईतल्या MMRDA मैदानावर २७ ते २९ डिसेंबर पर्यंत होणार आहे. टीम अण्णांनी २६ ते ३० या कालावधीत मैदान बुक केल आहे.
टीम अण्णांनी नाकारलं सरकारचे लोकपाल विधेयक
टीम अण्णांनी सरकारने संसदेत मांडलेल्या लोकपाल विधेयकावर घणाघाती हल्ला चढवला आहे. सरकारने मांडलेले विधेयक जनतेच्या विरोधात असल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. सरकारच्या हातातलं बाहुलं लोकपाल बन...
एमएमआरडीएचं भाडं, उपोषणाचं अडतंय घोडं
लोकपालसाठी सरकारची धावाधाव सुरु असताना अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाची निवड केली असली तरी MMRDAनं १५ दिवसांसाठी परवानगी देताना भाडंही आकारलंय....
अण्णांचे उपोषण आता मुंबईत
अण्णा हजारे उपोषणासाठी मुंबईत बसू शकणार आहेत. उपोषणासाठी MMRDA च्या मैदानाची परावनगी मिळाली आहे. बीकेसीतील मैदानाची 13 दिवसांसाठी परवानगी मिळाली आहे. अण्णांनी काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये उ...
किरण बेदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
'टीम अण्णां'मधील सदस्य किरण बेदींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नवी दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.
अण्णांचा नव्याने ब्लॉग सुरू
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पहिला ब्लॉग दोन आठवड्यांपूर्वी बंद करण्यात आला होता. आता अण्णांनी नव्याने ब्लॉग सुरू केला आहे. त्याचा पत्ता मात्र बदलला आहे.
बेदी- केजरीवालमध्ये शाब्दिक चकमक
स्वामींची 'अग्नि'परीक्षा, अण्णांकडून माफी की शिक्षा ?
स्वामी अग्निवेश यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचं अण्णा हजारेंनी म्हटलंय. स्वामी अग्निवेश यांनी अण्णांची माफी मागितली आहे. त्यावर अण्णांनी प्रतिक्रिया दिली आहे. अग्निवेश यांच्याशी चर्चा...
कोअर कमिटीत बदलाचे अण्णांचे संकेत
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लवकरच कोअर कमिटीची पुनर्रचना करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी स्थापन करण्यात आलेली कोअर कमिटी फक्त अडीच महिन्यांसाठी होती, असे सांगून त...
टीम अण्णांचे फोन टॅप - केजरीवाल
टीम अण्णांचे फोन टॅप होत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी तागपूर येथे केलाय.
केजरीवालांनी केली थकबाकी परत
'टीम अण्णां'चे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी प्राप्तिकराची नऊ लाख रुपयांची थकबाकी सरकारला परत केली आहे.
टीम अण्णा राळेगणसिद्धीत
टीम अण्णांमधील सदस्य अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांनी राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गाझियाबादमध्ये झालेल्या बैठकीचा व़ृत्तांतही अण्णांना सांगितला. हे सदस्...
टीम अण्णांची एकजूट कायम
'टीम अण्णा' : फूट की एकजूट?
टीम अण्णांची गाजियाबाद येथे मतभेदाच्या पार्श्वभूमीवर चिंतन बैठक सुरू झाली आहे, यामध्ये किरण बेदी, केजरीवाल, प्रशांत भूषण, शांतिभूषण, सिसोदीया यांची उपस्थिती आहे तर अण्णा हजारे आणि मेधा पाटकर...
अण्णांनी साजरी केली भाऊबीज!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावातही आज भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राळेगणमधील महिला हे अण्णा हजारे यांना वडीलच नाही भाऊ देखील मानत असल्यामुळे त्यांनीआज अण...
दिग्गीराजांचा रविशंकरांवर हल्लाबोल!
अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्याविरोधात आघाडी उघडणा-या काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी आता आध्यात्मिक गुरु श्री. श्री. रविशंकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
बेदींना उपरती, करणार 'निधी'ची परती !
टीम अण्णांच्या सदस्य असणाऱ्या किरण बेदींनी 'इकॉनॉमी क्लास' ने करून वाचवलेले पैसे सामाजिक कार्यासाठी वापरले असल्याच्या प्रकरणावर किरण बेदींनी घेतलेले पैसे लवकरच चेकद्वारे पैसे परत करणार आहे, ...
अग्निवेशांना हवं अण्णांच्या आंदोलनाचं ऑडिट
दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या खर्चात मोठी फेरफार झाली असल्याचा दावा त्यांनी केला असून, टीम अण्णांनी आंदोलनाचा खर्च दाखवावा असे अव्हान स्वामी अग्निवेश यांनी दिले आहे. आंदोलनातला बराच पैसा केजर...
‹
›
खास फोटो
left
बॉलिवूड गंमत-जंमत
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info