English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Saturday, May 18, 2013
Jobs
|
Sitemap
पुणे
वाहनांच्या वेगावर ठेवा वचक, नाहीतर...
मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर तुफान वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलीय. यामुळेच अपघातांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटलीय. यासाठी पोलिसांनी लढवलीय आयडीयाची कल्पना...
...आणि 'लोत्झे-एव्हरेस्ट' मोहीम फत्ते झाली!
माऊंट एव्हरेस्ट आणि माऊंट लोत्झे या जगातल्या सर्वात उंच शिखरांवर मराठमोळा झेंडा रोवला गेलाय आणि ही धाडसी कामगिरी केलीय पुणेकरांनी....
मर्सिडिजची नवी कार... किंमत रु. ७७ लाख !
जर्मन ऑटोमोबाइल्समधील मर्सिडिज कंपनीच्या मर्सिडिज- बेंझने गुरूवारी नवी कोरी लक्झरी एसयुव्ही (स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल) कार लाँच केली आहे. या कारची किंमत भारतात ७७ लाख रुपये आहे.
पुणे वॉरिअर्स vs कोलकाता स्कोअरकार्ड
पुणे वॉरिअस vs कोलकाता
संजय दत्तची मागणी, टाडा कोर्टाचे सीबीआयला निर्देश
अभिनेता संजय दत्तनं येरवडा जेलमध्ये शरण येण्याची परवानगी मिळावी यासाठी टाडा कोर्टात याचिका दाखल केलीय. संजय दत्तची मागणी मान्य करणे शक्य आहे का, याबाबत टाडा कोर्टाने सीबीआयला निर्देश दिले आह...
तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी दोघांचा खून
सुबत्ता येण्यासाठी एका तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी खून केल्याच्या संशयावरुन सुनील पाचंगेला चाकण पोलिसांनी आज अटक केली.
मुख्यमंत्री म्हणतात, धमकी द्यायचं काम नाही!
‘चर्चेसाठी मी नेहमीच तयार आहे, पण मला कुणीही धमकी देऊ नये’ असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी संपकऱ्यांना दिलाय.
स्कोअरकार्ड : मुंबई VS पुणे
स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स VS पुणे वॉरियर्स
आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी
आयपीएल-६ची रंगत आता वाढीला लागेल. असे असताना आयपीएलचा सामना होऊ देणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पुण्य़ातील ९ मे रोजी होणारा आयपीएलचा सामना उधळण्याची धमकी छावा संघटनेनं दिलीये.
स्कोअरकार्ड: पुणे X राजस्थान
स्कोअरकार्ड: पुणे X राजस्थान
एक बिस्कीट पडलं ७३ हजार रुपयांना!
बसमधील सह-प्रवाशाला गुंगीचं औषध देऊन काही चोरट्यांनी ऐवज लंपास केलाय. तब्बल ७३ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या या चोरट्यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.
....ती बॅट ख्रिस गेलने पुण्यालाच दिली
ज्या बॅटनं पुण्याच्या टीमला धो धो धुतलं, तीच बॅट ख्रिस गेलनं पुणेकरांना भेट दिलीय. क्रिकेट शौकीन रोहन पाटे यांनी उभारलेल्या `ब्लेड्स ऑफ ग्लोरी` या अनोख्या क्रिकेट संग्रहालयाच्या वर्धापनदिनास...
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; २ ठार
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
५२ लाख रुपयांचं कोकेन जप्त
पुणे पोलिसांनी ५२ लाख रुपयांचं कोकेन जप्त केलंय. पुणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केलीय.
स्कोअरकार्ड: बंगळुरू X पुणे
स्कोअरकार्ड: बंगळुरू X पुणे
इंडियन मुजाहिद्दीनच्या हिटलिस्टवर पुणे
दहशतवाद्यांनी पुण्याकडे मोर्चा वळवलाय. त्यामुळे पुण्यातलं येरवडा जेल आणि कोर्टाची इमारत इंडियन मुजाहिद्दीनच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.
स्कोअरकार्ड: पुणे वॉरिअर्स X दिल्ली डेअर डेव्हिल्स
स्कोअरकार्ड: पुणे वॉरिअर्स X दिल्ली डेअर डेव्हिल्स
महामार्गावरील दोन अपघातांत ११ ठार
सोलापूर हैदराबाद महामार्गावर ट्रक आणि तवेरामध्ये झालेल्या अपघातात ९ ठार तर २ जण गंभीर जखमी झालेत. कर्नाटकातील हुमानाबादमध्ये हा अपघात झालाय.
पुण्यात पाणीबाणी
पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळज...
Live Score - बंगळुरू vs पुणे वॉरिअर्स
IPL 2013 Live Score - बंगळुरू आणि पुणे वॉरिअर्स
मनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय...
स्कोअरकार्ड: पुणे X पंजाब
स्कोअरकार्ड: पुणे X पंजाब
हिमायत बेगला फाशी!
पुणे जर्मन बेकरी स्फोटातील प्रमुख आरोपी हिमायत बेगला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १७ जणांच्या मृत्यूला हिमायत बेग जबाबदार आहे.
पुणे vs हैदराबाद स्कोअरकार्ड
पुणे आणि हैदराबाद यांच्यातील सामना रंगतो आहे.
राष्ट्रकुल घोटाळा : कलमाडींवर फौजदारी खटला दाखल करा!
पुण्यात २००८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत ३३ कोटींचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालंय. याप्रकरणी सुरेश कलमाडींच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे vs चेन्नई स्कोअरकार्ड
चेन्नई आणि पुण्यादरम्यान सामना चेन्नईत रंगतो आहे.
मुंबई, पुणे महिला दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं असलेल्या मुंबई आणि पुण्यात महिला दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : हिमायत बेग दोषी
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याला शिवाजी सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटचा आज निकाल
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेग याच्या विरोधात सुरु असलेल्या खटल्याचा निकाल आज लागणारंय.
स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स vs पुणे वॉरिअर्स
आयपीएल - ६ मुंबई इंडियन्स X पुणे वॉरिअर्स आमने सामने... मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला
राजस्थान vs पुणे स्कोअरकार्ड
राजस्थान आणि पुणे यांच्यातील सामना रंगतो आहे.
दादांच्या पाठिशी सुप्रियाताई
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेताल व्यक्तव्य केल्यानंतर माफी मागितली. अजितदादांनी चौथ्यांदा माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे `त्या` वक्तव्याच्या विषया...
नऊ जणांचे बळी घेणाऱ्या संतोष मानेला फाशी
पुणेकरांचा गुन्हेगार संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज पुण्याच्या सत्र न्यायलयाने हा निकाल दिला आहे. संतोष माने हा राज्यासाठी कलंक होता, असे मतही न्यायालयाने व्यक्त केले आहे....
स्कोअरकार्ड : पुणे वॉरिअर्स X किंग्ज ११ पंजाब
आयपीएल ६मध्ये पुणे वॉरियर्स विरूद्ध किंग्ज पंजाब पुणे वॉरियर्सने टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय
पुणे vs हैदराबाद स्कोअरकार्ड
हैदराबाद आणि पुण्यात सामना रंगत आहे.
`परदेशी पक्ष्यांच्या आयातीवर बंदी मागे घ्यावी`
पुण्यातल्या इस्माईल दाम्पत्याच्या घरात जणू काही कायमच पक्षी महोत्सव भरलेला दिसतो. साहिल इस्माईल यांना पक्षी जोपासण्याचा अनोखा छंद जडलाय. आजवर त्यांनी ४०० हून अधिक विविध जातीचे पक्षी जोपासलेत...
पुण्यात नक्षलवादी झाले सक्रीय
नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय असलेल्या माओवाद्यांचा गट पुण्यामध्ये सक्रीय असल्याची माहिती समोर आलीय.
विद्यार्थ्यांच्या सहलींमध्ये आर्थिक घोटाळा!
पुणे महापालिका शिक्षण मंडळाने आणखी एक वाद निर्माण केला आहे. हा वाद आहे विद्यार्थ्यांच्या सहलीचा. शिक्षण मंडळाच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सहलींमध्ये आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप सुराज्य...
राष्ट्रवादी नेते-मुलांची गुंडागर्दी, पोलिसावर प्राणघातक हल्ला
राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज ...
होळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!
राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला द...
पुण्यात बिल्डिंगला आग, २६ गाड्या जळून खाक
पुण्याच्या कोथरुड परिसरातील त्रिमूर्ती हाइटस या सहा मजली इमारतीच्या पार्कींग मध्ये आज पहाटे आग लागली या आगीत २२ दुचाकी आणि ४ कार जळाल्या.
पुण्यात मनोरुग्णाचं थैमान...
पुण्यामध्ये एका मनोरुग्णाने लोकांची चांगलीच दमछाक केली. रेल्वे गोदामाच्या छतावर चढून बसलेल्या या मनोरुग्णाला सुरक्षित खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल तसंच रेल्वे पोलिसांना मोठी कसरत करावी लागल...
वसुलीसाठी पालिकेकडून बँड, बाजा, बरात!
मिळकत कराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेनं अनोखी शक्कल लढवलीय. ही थकबाकी न भरणाऱ्याऱ्यांची मात्र दारासमोर बँड, बाजा, बरात घेऊन आलेल्या पालिकेला पाहून चांगलीच धांदल उडाली.
पुण्यात मनसेला हादरा, विरोधी पक्षनेते पद गोत्यात
मुंबई महापालिकेतील दणक्यानंतर आता पुण्यातही मनसेला जोरदार धक्का बसलाय. पुणे पालिकेत नगरसेविकेने वयाचा खोटा दाखला दिल्याने तिचे पद रद्द करण्याचा निर्णय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. ...
शरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ...
रुपी कोऑपरेटीव्ह बँक दिवळखोरीतून तरणार
पुण्यातली रुपी कोऑपरेटीव्ह बँक एका वर्षाच्या आत पुर्वपदावर आणण्यात येईल, असं आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेत दिलंय. या विषयात मांडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी स...
मनसेनेने विद्यापीठाच्या केंद्राला ठोकलं टाळं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राला टाळं ठोकलं. परीक्षा विभागाच्या कारभाला कंटाळून हे ठाळं ठोकण्यात आलंय.
पुण्यातील महिलांनो जरा सावध रहा !
पुणेकरांनो सावधान ! पुण्यामध्ये सोनसाखळी चोरांचा अक्षरश: धुमाकूळ सुरु आहे. महिलांचे सोन्याचे दागिने हिसकावण्याच्या एकाच दिवसात ६ घटना घडल्या आहेत.
स्टेट बँकेची इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी!
पुण्यातल्या हिराबाग चौकामधल्या स्टेट बॅँक ऑफ इंडियाच्या इमारतीला आज पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. या आगीचं नेमक कारण अजून समजलेलं नाही.
देशात मुंबईत सर्वाधिक एड्सचे रुग्ण
देशात एड्स रुग्णांच्या सर्वाधिक संख्येत आर्थिक मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे मुंबईत एड्सबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका - राज
मी जालन्यात जाहीर केले. मात्र, पुण्यात माझी सभा नाही. तसेच पुण्यात माझा तसा काहीच कार्यक्रम नाही. पुण्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आव्हान दिल्याने मी पुण्यात जाणार असल्याचे जाहीर केल...
पुण्यात येतोय, रोखून दाखवाच – राज ठाकरे
जालन्याचा विराट सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्याक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जाहीर आव्हान दिलेय. मी आता इथे, २ तारखेला सांगतो, ७ तारखेला पुण्यात येत आहे. हिम्मत असेल तर मला रोखून ...
पुणे-सोलापूर अपघातात १ ठार दोन जखमी
पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ वरकुटे गाव इथं एक विचित्र अपघातात झाला. या अपघात १ ठार दोन जखमी झाले. एक गॅस टँकर आणि इंडिकामध्ये झालेल्या या धडकेत गॅस टँकरने पेट घेतला.
रूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध, ग्राहकांना फटका
रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानंतर आजपासून ख-या अर्थानं ग्राहकांना फटका बसायलाय. तर बँकेच्या सहा संचालकांनी आपले राजीनामे परत घेतलेत. तर आपण बँकेच्या नाजूक आर्थिक स्थिती...
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
लोणावळयाजवळील कार्ला गावामध्ये मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ट्रक आणि कंटेनर दरम्यान झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेत.
रूपी सहकारी बॅंकेवर निर्बंध
पुण्यात मुख्यालय असलेल्या आणि राज्यभर ४० शाखा असलेल्या रूपी सहकारी बॅंकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं अचानक निर्बंध लादल्यानं ठेवीदारांमध्ये गोंधळ उडालाय.
'बाळासाहेब ठाकरे कलादालन' उभारण्याचा प्रस्ताव नामंजूर
पुण्यातील गरवारे बालभवनच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याचा स्थायी समितीने मंजूर केलेला प्रस्ताव पुणे मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये नामंजूर करण्यात आला आहे. वाढत्या विरोधामुळे हा ...
अभिनेत्री प्राची मतेला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली
अभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाले. `चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमधून मराठी प्रेषकांसमोर आली होती.
राज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार
नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिं...
अनधिकृत बांधकामांना झटका, पण राजकीय पक्षांची सुटका!
पुणे शहरात हजारोंच्या संख्येनं अनधिकृत बांधकामं असल्याचे स्पष्ट झालंय. महापालिकेकडील आकडेवारीवरूनच ही माहिती उघड झाली आहे. महापालिका हद्दीत २ हजार ६०० अनधिकृत बांधकामं आहेत. यातील शेकडो बांध...
पुण्यात मनसेची राष्ट्रवादीसोबत छुपी युती?
कधी तटस्थ राहत, कधी बहिष्कार टाकत तर कधी थेट पाठिंबा देत मनसेनं राष्ट्रवादीला मनसे साथ दिल्याचं पाहायला मिळालं. .पुणे शहराचा विकास आराखडा मजूर करताना तर मनसेने उपसूचना देत, सोयीस्कर मौन पाळल...
पुणेकरांच्या करात ६% वाढ
नवीन आर्थिक वर्षात पुणेकरांना महापालिकेला अधिक कर भरावा लागणार आहे. कारण, मिळकत करात सहा टक्यांनी वाढ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आज पार पडली. ...
पुण्यात विद्यार्थिनींचा `फॅशन का जलवा....`
जलवा... फॅशन का है ये जलवा ! ह्या गाण्याचे शब्द कानावर पडताच डोळ्यासमोर येते ती म्हणजे लटकेबाज रॅम्पवॉक करणारी प्रोफेशनल मॉडेल कंगना राणावत...
व्यंगचित्रकार राज ठाकरे!
अखिल भारतीय मराठी व्यंग चित्रकार संमेलनाला पुण्यात सुरुवात झाली. मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले.
पुण्यात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस
कोरेगाव परिसरातल्या गोल्ड फिल्ड प्लाझा इमारतीमधल्या एका फ्लॅटवर छापा टाकून पोलिसांनी १२ मुली आणि ५ एजंटांना अटक केली आहे.
अपघातांचं सत्र सुरूच; दोन मराठी कलाकार जखमी
मुंबई-पुणे हायवेवर पुन्हा अपघात झालाय. यात अभिनेते भालचंद्र कदम आणि अभय राणे जखमी झाले आहेत. गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
भ्रष्ट अधिकाऱ्यांनो! परत या!
पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्या एका आदेशाने सध्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा आदेश आहे गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचारात अडकलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा...
`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वर पुन्हा अपघात; पाच जण जागीच ठार
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कार अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झालेत. मुंबईहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ‘इको’ला धड...
ओय `बंटी`, `बंटी` ओय!
एक चोर... 500 हून अधिक चो-या ही ओळख आहे एका अट्टल गुन्हेगाराची.. बंटी उर्फ देवेंद्रसिंग असं त्याचं नाव असून पुण्यातल्या समर्थ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
विद्यार्थिनीचा विनयभंग : उपप्राचार्याला अटक
पुण्यातील डॉन बॉस्कोच्या उपप्राचार्य म्हणजेच फादरला विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. इज्यू फलकावू असं या फादरचं नाव आहे.
पुणे साखळी स्फोटातील एकाला अटक
ऑगस्टमध्ये पुण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अणखी एका आरोपीला अहमदनगर जिल्हातल्या श्रीरामपूरमधून अटक करण्यात आलीये. बंटी जहागीरदार असं या आरोपीचं नाव आहे.
ओंकार जाधवनं जिंकली सायकल रेस
सुवर्ण महोत्सवी मुंबई-पुणे सायकल शर्यत मुंबईच्या ओंकार जाधवनं जिंकलीय. तर आंध्र प्रदेशचा जिताराम दुस-या क्रमांकावर राहिला.
पुणे विद्यापीठ वादात, नापासाला केलं पास
पुणे विद्यापीठ वादात सापडलंय. विद्येचं माहेरघर अशा लौकिकाला काळीमा फासणारी घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा प्रकार पुणे विद्यापीठात घडला होता.
बालसुधारगृहाची अनास्था; लहानग्यानं गमावला हात
पुण्यात सरकारी बालसुधारगुहातल्या अनास्थेची जबर किंमत एका ११ वर्षांच्या मुलाला मोजावी लागलीय. ज्यांच्यावर या मुलाची जबादारी होती त्यांनीच दुर्लक्ष केल्याने या मुलाला गँगरीन झालं. ज्यावेळी त्य...
दिवसाढवळ्या पळवलं, कुंटणखान्यात डांबलं आणि...
पुण्यातील अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक घटना उघडकीस आलीय. एका तरुणीला राजरोसपणे पळवलं जातं... कुंटणखान्यात डांबलं जातं... आणि पोलीस या तरुणीची तक्रार नोंदवण्याची आपली ड्युटीही पार पाडत नाहीत.....
खुशखबर... पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त!
वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या पुणेकरांसाठी एक खुशखबर... पुणेकरांसाठी पुणे मेट्रोच्या कामाला यंदाचाच मुहूर्त निघालाय.
विकास आराखड्यावर पर्यावरणप्रेमी नाराज
पुणे शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा मंजूर करताना महापालिका सदस्यांनी त्यातली तब्बल ५२ आरक्षणं बदलली आहेत. त्याचा परिणाम शहराच्या नागरी सुविधांवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय शहरातल्या ...
पुणे विकास आराखडा बिल्डरधार्जिणा?
जुन्या पुण्याच्या बहुचर्चित विकास आराखड्याला अखेर महापालिकेची मंजुरी मिळाली आहे. मात्र सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप विरोधी पक्षां...
पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या ट्रॅकवर शरद पवारांची एन्ट्री
पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या ट्रॅकवर शरद पवारांची एन्ट्री झालीय. या विषयावर सर्व पक्षांच्या गट नेत्यांची पवारांनी बैठक घेतली. मेट्रोच्या विषयात आता पवारांनी लक्ष घातल्याने, वर्षानुवर्षे रखडल...
नयना पुजारीला न्याय मिळणार?
दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर सगळा देश ढवळून निघालाय. असंच एक प्रकरण पुण्यातही घडलं होतं. नयना पुजारी नावाच्या सोफ्टवेअर इंजिनिअर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा निर...
नॅशनल हायवे नं. ९... मृत्यूचा सापळा
सोलापूर-पुणे-हैद्राबाद या महामार्ग क्रमांक नऊवर 2012 मध्ये 526 लोकांना जीव गमवावा लागलाय, तर 1270 लोकांना अपंगत्व आलंय. या हायवेवर असणारी धोकादायक वळणं, अकुशल ड्रायव्हर आणि खड्ड्यांमुळं अपघा...
पुण्यात सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार
नव्या वर्षातही महिलांवरचे अत्याचार सुरूच आहेत. पुण्यात सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आलाय. हडपसर समर्थनगर परिसरातील धक्कादायक घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षी एक्सप्रेस वेवर ११४७ अपघात
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतीवेग आणि मानवी चुका या बाबी प्रामुख्याने जीवघेण्या ठरत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे मुंबई-पुणे ही महत्वाची शहरं अवघ्या काही तासांच्या ...
`अर्धनग्न` पार्टी रद्द!
जाहिरात करणारी अर्धनग्न अवस्थेतील तरूणींची छायाचित्रे असणारे `फ्लेक्स` या परिसरात लावण्यात आले होते.
स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी हॉस्पिटलची शक्कल
समाजातील वाढत्या स्त्री-भ्रूणहत्यांचे चित्र बदलण्यासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलनं अगदी वेगळी शक्कल लढवली आहे. या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास हॉस्पिटल आपलं बिल माफ करणार आहे.
अखेर... पुणे स्फोटाचा `मास्टरमाईंड` जाळ्यात
औरंगाबादहून पकडण्यात आलेला काशीद बियाबानी जफर बियाबानी हाच पुणे बॉम्सस्फोटाचा मास्टरमाईंड असल्याचं एटीएसच्या तपासात पुढं आलं आहे.
पुण्याचं काही खरं नाही....
पुणे महापालिकेची २०१२ मध्ये निवडणूक झाली. पुण्याला नवीन कारभारी मिळाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता अधिक घट्ट झाली.
पुण्यात डबल मर्डर, मागील काही तासात तीन हत्या
पुण्यात गेल्या काही तासांत तीन हत्या झाल्या आहेत. वारजे भागात एका दांपत्याची हत्या करण्यात आली आहे. तर चिखलीत आरटीओ एजंट बाळासाहेब मिसाळ यांची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे.
अक्षय, आनंद यांना मराठी कलाकारांची श्रद्धांजली
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा, पत्नी आणि गाडीचा ड्रायव्हर हे प्रवास करीत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघातात स्वत: आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यां...
काळ आला आणि `आनंद` घेऊन गेला....
नेहमी आपल्या हसतमुख चेहऱ्याने साऱ्यानाच आपलसं करणार मराठीतील नामवंत अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.
आनंद अभ्यंकर, अक्षयवर पुण्यात अंत्यसंस्कार
चित्रपटाचे शुटींग संपवून मुंबईला जाताना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या टेम्पो- कारच्या अपघातात अभिनेते आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि अक्षय यांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले होत...
भारत-इंग्लड टी-२० चा थरार
टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियावर मायदेशातच सीरीज गमावण्याची नामुष्की ओढवल्य़ानंतर आता टी-20 मध्ये धोनी अँड कंपनीची कसोटी लागणार आहे.
तेजस्विनी पंडितचं शुभमंगल, गोंदियाची सून
मराठी तारका तेजस्वनी पंडित. छोटा आणि मोठ्या पडद्यावर दमदार भूमिका करणारी अभिनेत्री तेजस्विनी ही बोहल्यावर चढली. अनेकांना मुंबईची भुरळ पडली असताना तेजस्विनी ही महाराष्ट्रातील टोकाचा जिल्हा गो...
पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून १३ ठार
पुण्यातल्या वाघोलीजवळ इमारतीचा स्लॅब कोसळला असून ढिगा-याखाली अडकून १३ जण ठार झालेत. ढिगा-याखाली आणखी काही कामगार अडकल्याची शक्यता आहे. आय़ुर्वेद कॉलेजचे बांधकाम सुरु असताना ही घटना घडलीय.
`पुणेकरांना आलाय माज`, झुरमुरेंनी काढली लाज
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी "पुणेकर माजल्याचं" वादग्रस्त विधान केल्याचा आरोप करत भाजप, सेना आणि मनसेच्या सदस्यांनी मह...
पुण्यामध्ये समलिंगींचा मोर्चा
आज एक आगळावेगळा मोर्चा पुणेकरांचं लक्ष वेधून घेणारा ठरला. गे, लेस्बियन, इंटरसेक्स, तृतीय पंथीय अशा समाजात वेगळ्या समजल्या जाणाऱ्या लोकांनी हा मोर्चा काढला.
काकांच्या सोहळ्याला अजित पवारांची दांडी
पुण्यात `लोकनेते शरद पवार` या पुस्तकाच्या दुस-या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारली.
`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे
`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि सदानंद सुळे फोटो काढण्यासाठी तयार झाले.
पुण्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मुजोरी
शिक्षण हक्क कायद्याला पुण्यातल्या इंग्रजी माध्यमाच्या बहुतेक शाळांनी हरताळ फसलाय. या कायद्याअंतर्गत दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवणं आवश्यक आहे. मात्र अशा बहुतेक ...
कातिल सिद्दीकीचा मारेकरी निवडणूक रिंगणात
येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला गुंड शरद मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. पुण्याजवळच्या मुळशी तालुक्यातल्या मुठा गावातून शरद मोहोळ उपरसरपंचपदाची निवडणूक लढवणार आहे.
‹
›
खास फोटो
left
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info