English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Thursday, May 23, 2013
Jobs
|
Sitemap
पोलीस
साताऱ्य़ात पोलिसाने पोलिसालाच हॉकी स्टिकने बडवलं!
सातारा पोलीस मुख्यालयात वरिष्ठ लिपीक म्हणून काम करणा-या पोलिस कॉन्स्टेबल अविनाश भोकरे या कर्मचा-यास पोलीस अधीक्षक के. एम. प्रसन्ना यांनी हॉकी स्टिकनं मारहाण केलीय.
पोलिसांची एकमेकांमध्ये जुंपली... तुफान हाणामारी
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन पोलिस आपापसात भिडल्याची खळबळजनक दृश्य थेट कॅमेऱ्यावर चित्रित झाली आहेत.
नाशिकमध्ये १५ दिवसांत ७ खून!
नाशिक शहरात सध्या कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. कारण गेल्या पंधरा दिवसात नाशिकमध्ये एक दोन नाही तर तब्बल सात खुनाच्या घटना घडल्या आहेत.
‘झी २४ तास’चा झटका; भरतीसाठी डोमिसाईल हवंच!
पोलीस भरतीच्या वेळी डोमिसाईल जमा करावंच लागेल, मराठी मुलांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन अतिरिक्त पोलीस आयुक्त जावेद अहमद आणि प्रशिक्षण विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिलंय.
वाहनांच्या वेगावर ठेवा वचक, नाहीतर...
मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर तुफान वेगानं वाहनं चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलीय. यामुळेच अपघातांची संख्या लक्षणीय प्रमाणात घटलीय. यासाठी पोलिसांनी लढवलीय आयडीयाची कल्पना...
फिक्सिंगमध्ये सध्यातरी इतर खेळाडू नाही - पोलीस संचालक
स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आणखी दोन खेळाडू गुंतले असल्याच्या शक्यता दिल्ली पोलीस संचालक नीरजकुमार यांनी फेटाळली आहे.
पोलीस भरतीत परप्रांतीयांना `रेड कार्पेट`, मनसे संतापली!
पोलीस दलात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकारनं चांगलाच धक्का दिलाय. पोलीस दलात नोकरीसाठी आवश्यक असणारी डोमिसाईलची अट रद्द करण्यात आलीय.
पोलिसांनी श्रीसंतसह तीन खेळाडूंचा बुरखा फाडला
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आज नवी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयलच्या तीन खेळाडूंना अटक केलं. तर ७ बुकींनाही केली अटक.
स्पॉट फिक्सिंगमुळे झाली पोलीस अधिकाऱ्याची हत्या?
स्पॉट फिक्सिंगदरम्यान एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया आणि या राजस्थान रॉयल्सच्या तिन्ही खेळाडुंना बीसीसीआयने आयपीएलमधून सस्पेंड केलंय.
पोलीस कसा फिट अँण्ड फाईन हवा - सुशीलकुमार
वर्दीतला पोलीस रूबाबदार दिसायला हवा. त्याला पाहिले की तो आपले रक्षण करेल असा विश्वास जनतेला वाटायला हवा. ढेरपोटे, थकलेले पोलीस सेवेत नकोत.
पनवेलमध्ये झमझम, पोलिसांवर कारवाई
पनवेल शहरातील कपल डान्सबारवर कारवाई करण्यात आली तरी आता पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे. तसे स्पष्ट संकेत गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिलेत. ज्यांच्या हद्दीत कपल डान्स बार सुरू होता, अश...
पोलिसांच्या भरधाव गाडीला अपघात, सहा ठार
अमरावती पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातात तीन पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस कॉन्स्टेबल्स अशा सहा जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी झालेत.
मुंबईत पत्नीने केली पोलिसाची हातोड्याने हत्या
मुंबईत मरोळ पोलीस कॅम्पमध्ये एक धक्कादायक घटना घडलेय. पोलीस दलातील हत्यारी विभागात सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या नंदकिशोर टाकसाळकर (४३) यांची त्यांच्या पत्नीनेच हातोड्याचा घाव घालून हत्या क...
‘भरधाव वेग’ पोलिसांच्या जीवावर उठलाय!
गुरुवारच्या रात्रीनं मुंबईकरांनी पुन्हा दोन वेगवेगळ्या अपघातांची बातमी दिलीय. या दोन अपघातांत दोन जणांनी आपले प्राण गमावलेत तर १२ जण गंभीर जखमी झालेत.
LIVE - 'हा दहशतवादी हल्ला आहे, भाजप निशाण्यावर'
बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय. या स्फोटात १६ जण जखमी झाले आहेत. झी मीडियाला सूत्रांनी दिलेल्या माहि...
बंगळुरू स्फोट : दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता...
बंगळुरूत मल्लेश्वरम परिसरात झालेला स्फोट हा सिलेंडर स्फोट नसून बॉम्बस्फोट असल्याची शक्यता बंगळुरू पोलिसांनी व्यक्त केलीय.
नोकरीचं अमिष दाखविणाऱ्या बबली बंटीला अटक
सरकारी नोकरीचं अमिष दाखवून राज्यातल्या हजारो महिलांना कोट्यवधीचा गंडा घालणा-या बंटी बबलीचा अमरावती पोलिसांनी पर्दाफाश केलाय. हेमराज आणि रुपाली पाटोडेकर असं या बंटी बबलीचं नाव आहे. त्यांनी मह...
लाचखोर पोलीस!
मुंबईच्या कुर्ला परिसरात राहणा-या कासीम खान यांच्या मित्राचं नेहरुनगर परिसरात रेफ्यूजी कॅम्पमध्ये घर आहे..त्यांना आपल्या घराची उंची वाढवायची होती.. त्यासाठी पोलिसांनी आपल्याकडं लाच मागितल्य...
नोकरीची संधी : ठाणे, कोकणात पोलीस भरती
कोकणातील ठाणे, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील रिक्त झालेल्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे तरूणांना पोलीस दलात नोकरीची संधी उप...
लाचखोर ३६ मुंबई पोलीस निलंबित, आयुक्तांचा अजब दावा
कुर्ला-नेहरूनगरच्या पोलीस लाचखोरी प्रकरणी आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अजब तर्क लढवलाय. पोलिसांना लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. दरम्यान, लाचखोर ३६ मुंबई पोलिसांना निलंबि...
ठाणे दुर्घटना : राष्ट्रवादी नगरसेवकासह ८ जणांना कोठडी
शिळफाटा बिल्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ९ जणांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बिल्डिंग मटेरियल सप्लायर अफराज याला आज सकाळी अटक करण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी ‘किस’ असभ्य वर्तन नाही
तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत फिरायला जाताय... मग कोणालाही घाबरण्याची गरज नाही. प्रेयसीला ‘किस’ करण्यासाठी तर नाहीच नाही! कारण, अशाच एका प्रियकरानं पोलिसांना चांगलाच धडा शिकवलाय.
धुळ्यात पोलीस हल्ला, दोघांवर गुन्हा दाखल
धुळ्यात पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. एपीआय धनंजय पाटील यांच्या तलवारीचे वार करून हल्ला केला. याप्रकरणी हल्लेखोर देवा आणि भूषण सोनार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.
राष्ट्रवादी नेते-मुलांची गुंडागर्दी, पोलिसावर प्राणघातक हल्ला
राज्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या मुलांनी उच्छाद मांडलाय. काल धुळ्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांच्या दोन मुंलानी एपीआय धनंजय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आज ...
खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं!
राज्यात सुरू झालेला खाकी विरुद्ध खादी संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. पीएसआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाण प्रकरणी अटकेत असलेले आमदार क्षितीज ठाकूर आणि राम कदम यांना जामीन मिळू शकलेल...
शरद पवारांनी दिल्या कानपिचक्या
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एकाच गाड्याच्या दोन बाजू आहेत. गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे महाराष्ट्रात एक चाक निखळून पडते आहे की काय, याची चिंता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त करताना...
दिल्लीतील घातपाताचा कट पोलिसांनी उधळला
दिल्लीत आणखी एक घातपाताचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलंय. सचिवालय परिसरातून दिल्ली पोलिसांनी ८ बॅग जप्त केल्यात. या बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात छर्रे सापडलेत. बॉम्ब बनवण्यासाठी छर्रे वापरले जाता...
पोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित मनसेचे आमदार राम कदम आणि भारिपचे आमदार क्षितिज ठाकूर यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आलेय. त्यांना २२ तारखेपर्यंत...
निलंबित आमदारांची अटक आज टळली
क्राइम ब्रांचची टीम विधान भवन परिसरात हजर झाली असून निलंबित आमदारांना अटक करण्यात येणार होती. मात्र आज निलंबित आमदारांची अटक टळली असून राम कदम आणि क्षितिज ठाकूर उद्या स्वतःहून अटक होणार आहेत...
आमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा
विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका...
आमदार मारहाणीचं फुटेज पाहिलेलं नाही - आर. आर.
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाला ज्या आमदारांनी विधिमंडळात मारहाण केली. त्याबाबतचे आपण सीसीटीव्ही फुटेच पाहिले नसल्याचे सांगून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कानावर हात ठेवले आहेत. संपूर्ण ...
पोलीस मारहाण : पाच आमदारांचे निलंबन
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. सूर्यवंशी यांना विधिमंडळ प्रांगणात आमदारांकडून झालेल्या मारहाणीचा चोहीबाजूंनी निषेध झाल्यानंतर पाच आमदारांचे...
हे लोकप्रतिनिधी की गुंड, मी राजीनामा देणार - सूर्यवंशी
साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना काही सर्वपक्षीय आमदांनी मारहाण केली. त्यामुळे व्यतिथ झालेले सूर्यवंशी यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्याचवेळी ते म्हणालेत, मारहाण करणार...
पोलिसाला मारहाण करणाऱ्या आमदारांवर गुन्हा दाखल
एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला आमदारांनी विधानभवन परिसरातच मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी मुंबईत घडला. याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.
राम कदमांनी केली मारायला सुरुवात - सूर्यवंशी
प्रत्यक्ष मारहाण झालेल्या सचिन सूर्यवंशींचं काय म्हणणं आहे, ते आता आपण जाणून घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्यांना मारहाण झाली, त्या सचिन सूर्यवंशींनी पोलिसांना काय जबाब दिलाय, त्याचं EXCLUSIV...
मी पोलिसाला मारले नाही- राम कदम
मनसे हा नेहमी पोलिसांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. मनसे पक्षाचे ‘संस्कार’ माझ्यावर आहेत, मी पोलिस अधिकाऱ्यावर अजिबात हात उचलला नाही. उलट त्याने दिलेल्या धक्क्यामुळे मी जमिनीवर कोसळलो, अस...
दोषी असेन, तर मी राजीनामा देईन- क्षितिज ठाकूर
विधानभवन परिसरात पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण करणारे आमदार क्षितीज ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. आपल्याकडील मोबाइल फुटेज आणि सीडी पत्रकारांकडे सुपुर्त करत सर...
का मारलं आमदारांनी पोलीस निरीक्षकांना?
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. त्यामुळे यात पोलीस निरिक्षक सचिन सूर्यवंशी जखमी झाले आहेत.
राज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?
‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.
आमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्...
या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे. कुठकुठल्या आमदारांनी केली पोलिसांना मारहाण?
पोलीस मारहाण : राम कदमांची मनसेकडून निंदा
आमदार मारहाणी प्रकरणात मनसे आमदार राम कदम यांच्यावरही आरोप करण्यात आला आहे. या मारहाण घटनेची मनसे गटनेते बाळा नांदगावकर यांनी निंदा केली आहे.
पोलीस मारहाणीने राज ठाकरे झाले संतप्त
आमदार क्षितिज ठाकूर यांनी विधान परिसर आवारात एका पोलिसाला मारहाण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतप्त झालेत. यामध्ये अन्य काही आमदारांचा हातही आहे.
विधीमंडळ परिसरात आमदाराची पोलिसाला मारहाण
आमदार क्षितीज ठाकूर यांना धमकावणा-या पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना संतप्त आमदारांनी विधान भवनाच्या आवारातच मारहाण केली आहे.
नेटिझन्स, मुंबई पोलिसांची आता तुमच्यावर नजर!
फेसबुक, ट्विटर, गुगल टॉक यासारख्या सोशल मीडियांवर अमर्याद गप्पांचे फड रंगवणा-या नेटकरांनी आता सावध राहावं. कारण तुमच्या प्रत्येक कमेंटवर आता मुंबई पोलिसांची नजर राहणार आहे.
महिलांच्या सुरक्षितेसाठी ICE सॉफ्टवेअर
ICE हे सॉफ्टवेअर महिलांनी जास्तीत जास्त डाऊनलोड कराव, यासठी मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला खरा, मात्र हे सॉफ्टवेअर किती महिलांनी डाऊनलोड केलंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं नसल्याचं ...
सल्लूने कोणाला धमकावले, चौकशीचे समन्स?
दबंग स्टार सलमान खान यांने धमकावल्याने त्याच्याविरोधात चौकशीचा फेरा वाढणार आहे. पोलिसांनी समन्य पाठविण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे सल्लू पुन्हा वादात सापडण्यातची शक्यता आहे.
शरद पवारांवर किती गुन्हे, दिल्ली पोलिसांची विचारणा
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणातील मोठ व्यक्तीमत्व केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, अशी विचारणा दिल्लीतील पोलिसांनी केलीय. मात्र, ...
डीएसपी हत्याकांड : गोळ्या मारण्यापूर्वी बेदम मारहाण
पोलीस उपअधिक्षक झिया-उल-हक हत्या प्रकरणाला नवं वळण लागलंय. झिया उल हक यांना गोळी मारण्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा खुलासा, पोस्टमॉर्टेम अहवालात करण्यात आलाय.
महिला, मुली विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोरा शहरातून महिला आणि मुली विकण्या-या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. वरो-यातल्या एका महिलेमुळे पोलिसांना या रॅकेटचा पर्दाफाश करता आला.
व्हॅनमध्ये रसायन सांडल्याने महिला पोलीस जखमी
मुंबईत पोलीस व्हॅनमध्ये बॅटरीतील रसायन सांडल्याने पाच महिला पोलीस जखमी झाल्यात. ही घटना आज कुर्ला येथे घडली. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय.
भंडारा बलात्काराप्रकरणी पोलीस निरिक्षकाचे निलंबन
भंडाऱ्यामधल्या तीन अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत.
माजी पोलीस आयुक्तांच्याच घरात घरफोडी!
नाशिक शहरात गुन्हेगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. चोरांना आणि घरफोड्यांना आता पोलिसांचं आणि प्रशासन व्यवस्थेचं काहीच भय न उरल्याचं दिसून येत आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे, माजी पोलीस आयुक...
मुलींची छेड काढल्यास ७ मिनिटात पोलीस येणार
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. येत्या 15 दिवसांत मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे.
अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून पोलीसाचा मृत्यू
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना डहाणुजवळ घडली आहे. सुभाष गायकवाड असं या अधिका-याचं नाव आहे.
राज ठाकरेंना `रोज` देणाऱ्या पोलिसाचा अजूनही काळा `रोज डे`
आज आंतरराष्ट्रीय `रोज डे` आहे. आज अनेक लोक एकमेकांना प्रेमाने गुलाब पुष्प भेट देतात. मात्र गेल्या वर्षी राज ठाकरेंना गुलाब देणाऱ्या पोलीस नाईक प्रमोद तावडे यांना मात्र अजूनही त्याची किंमत मो...
गायक मिका सिंगला पोलिसांनी केली अटक
पंजाबी पॉप गायक मिका सिंगला मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं अटक केली आहे. कस्टम विभागानं त्याच्याकडून १२ हजार अमेरिकन डॉलर्स आणि ३ लाख रुपये जप्त केले आहेत.
नागपूरच्या रस्त्यात, हवालदार तर्राट!
कर्तव्य बजावताना दारु पिऊन हवालदाराने गोंधळ घातल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरात हा सर्व प्रकार नागपूरकरांच्या डोळ्यासमोर घडला. मधुकर सातपुते असं या हवालदाराचे नाव अ...
एसटी धावणार महिलांच्या सुरक्षेसाठी...
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच एसटीनं पुढाकार घेतला आहे.
हुंडा मागणाऱ्या नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात
महिलांवरील अत्याचाराचं हुंडा हे एक प्रमुख कारण आहे. अशाच एका लालची वराकडून हुंड्याची अवास्तव मागणी धुडकावून लावत लग्नाला ठामपणे नकार देण्याचं मोठं धाडस दाखवलं ते अहमदनगरमधील एका युवतीन. तिनं...
अभिनेत्री करिष्मा कपूर विरोधात पोलीस तक्रार
अभिनेत्री करिष्मा कपूरने फसगत केल्याची तक्रार नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. ३० जानेवारीला एका कार्यक्रमासाठी करिष्माने नागपूरमध्ये येण्याचं मान्य केलं होतं.
‘मुंबईचा सिंघम’ पुन्हा मुंबईत?
अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे बदलीला सामोरं जावं लागलेले पोलिस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर घेण्याची मागणी मनसेनं केली हो
ओय `बंटी`, `बंटी` ओय!
एक चोर... 500 हून अधिक चो-या ही ओळख आहे एका अट्टल गुन्हेगाराची.. बंटी उर्फ देवेंद्रसिंग असं त्याचं नाव असून पुण्यातल्या समर्थ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
प्रेमी युगुलांचे बॉडीगार्ड होणार मुंबई पोलीस....
मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर एकांतात बसणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाईबाबत मुंबई पोलिसांनी थोडी नरमाईची भूमिका घेतली आहे.
आता कुठे जायचं... प्रेमी युगुलांची झाली पंचाईत!
मुंबईतल्या प्रेमीयुगलांना एकांतात बसणं महागात पडणार आहे. एकातांत बसणाऱ्या प्रेमीयुगलांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पोलीस ठाण्यांना देण्यात आलेत.
रोड रोमिओ: आमदारांनी धरले, पोलिसांनी सोडले
रोड रोमिओंना पकडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या बापू पठारे यांनी त्यांना या विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात रोड रोमिओंना दिल्यानंतर आमदारांचे काम संपले आणि प...
मावळ प्रकरणी पोलिसांना २४ लाख रुपये?
मावळ आंदोलनादरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं पोलिसांना 24 लाख रुपये देण्याचं मंजूर केलंय. एवढंच नाही तर पुढंही बंदोबस्तासाठी पैसे लागले तर ते देण्याची ...
महिला पोलीस बलात्कार : भाजीभाकरे – बहुरेंना अटक?
औरंगाबादेतील महिला कॉन्स्टेबलच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली पाटील यांनी दोन सहायक पोलीस आयुक्तांवर बलात्काराचा तर एका एसीपीवर विनयभंग केल्याबद...
...तर ढोबळेंना पूर्वीचे पोस्टींग - मुख्यमंत्री
फेरीवाल्याचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे जर दोषी नसतील तर त्यांचे पोस्टींग पूर्वीच्याच ठिकाणी केले जाईल, असे आ...
पोलिसांच्या असंवेदनशीलतेचा कळस
औरंगाबादमध्ये पोलिसांच्या असंवेदनशिलतेचा आणि बेजबाबदारपणाचा प्रत्यय आलाय. या दोन पोलीस अधिका-यांच्या बोलण्यात नसलेली एकवाक्यता बाळू चंदनशिवे या तरुणावर झालेला अन्याय सांगण्यासाठी पुरेशी आहे....
राज ठाकरेंचा परप्रांतीय फेरीवाल्यांना सज्जड दम
परप्रांतीय फेरीवाले जर आझाद मैदानावर आपली ताकद दाखविणार असतील तर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फूटपाथवर आपली ताकद दाखवेल
राज ठाकरे यांची फटकेबाजी
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच भारत-पाक संबंधांवर त्यांनी कडवट टीका केली.
वसंत ढोबळे - सिंघम की दबंग?
धडक कारवाईमुळे मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढेच ते आपल्या खास कार्यपद्धतीमुळे वादग्रस्तही ठरले आहेत. बार आणि हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचीची तर त्या...
दारुच्या नशेत... महिला पोलीसालाच बदडलं!
भाईंदरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याला एका युवकाने दारुच्या नशेत मारहाण केल्याची घटना घडलीय. रविवारी रात्री ही घटना घडली. मारहाण झालेली महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक म्हणून भाईंदर पोलीस ठ...
वसंत ढोबळे यांच्या बदलीला मनसेचा विरोध
मुंबईचे `हॉकी कॉप` म्हणून ओळखले जाणारे एसीपी वसंत ढोबळे यांच्या बदलीला मनसेनंही विरोध केलाय. दोन दिवसांपूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईवेळी एका फेरीवाल्याचा ब्रेन हॅमरेजनं मृत्यू...
वादग्रस्त ढोबळेंची तडकाफडकी मुंबईबाहेर बदली...
वादग्रस्त सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांची तडकाफडकी मुंबई बाहेर बदली करण्यात आलीय.
बिहार पोलिसाची हत्या करणाऱ्या नराधमांना कल्याणमध्ये अटक
एका बिहार पोलिसांची त्यांच्या पिस्तूलातून गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या चार नराधमांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. गुन्हा करण्यासाठी या आरोपीने गंगेश कुमार याची पिस्तूल चोरून त्याची 31 डि...
दिल्ली पोलिसांकडून मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
दिल्ली बलात्कार प्रकरणी पीडित तरुणीच्या मित्राची मुलाखत दाखवल्यामुळं दिल्ली पोलिसांनी `झी न्यूज`विरोधात गुन्हा दाखल करुन प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलाय. पोलिसांच्या या कृतीचा...
'आयटीबीपी'ला द्यायचे २१ कोटी केंद्राकडून माफ!
अतिरेकी अजमल कसाबच्या सुरक्षेसाठी ‘इंडो-तिबेट बॉर्डर’ पोलिसांना द्यावयाचे २१ कोटी रुपये केंद्रानं माफ केलेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही घोषणा केलीय.
उस्मानाबाद पोलिसांवर नामुष्की
पैशांची चणचण असल्यानं महसूल विभागाच्या वाहानांना पेट्रोल मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेत असताना आता पोलिसांच्या बाबतीतही हा प्रश्न उपस्थित झालाय. त्यामुळे जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर परि...
पोलीस व्हॅन अपघातातील तरूणीचा मृत्यू
मुंबईतल्या विलेपार्लेत पोलिसांच्या व्हॅननं दिलेल्या धडकेत एका बावीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय. अवनी देसाई असं मृत तरुणीचं नाव आहे.
दिल्लीत आंदोलकांची दगडफेक
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच जोरदार राडा झाला आहे. आंदोलक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पाणी मारा करून उपयोग न झाल्याने अश्रुधुराचा ...
पोलीस व्हीआयपींच्या दिमतीला... सामान्यांना विचारतंय कोण?
सामान्यांच्या सुरक्षेसाठी मुंबईत पोलीस आहेत की नाहीत, अशी स्थिती आहे. परंतू सामान्यांसाठी पोलीस नाहीत हे वास्तवच असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.
गावगुंडांना वैतागून महिलांचा रात्री पोलीस चौकीतच मुक्काम
यवतमाळच्या पारवा गावातल्या महिलांनी वडगाव रोड पोलीस चौकीमध्ये रात्रभर मुक्काम ठोकला आणि गावगुंडाकडून वाचवण्याची पोलिसांना गळ घातली. गेल्या वर्षभारापासून महिलांना गावगुंडांच्या छेडछाडीचा सामन...
तुम्ही का फोन करू शकणार नाहीत?
देशात दहशतवादी हल्ले आणि कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने कडक धोरण राबविण्यास सुरूवात केलीय. आता फोन करायचा असेल तर ओळखपत्र मस्ट असणार आहे. तशा सूचना पोलिसांनी मुंबईतील पीसीओ धारकांना द...
चोरांनीच पोलिसांना गुंगीचे औषध घातलं
नवी मुंबई पोलिसांच्या हाती तुरी देऊन दोन अट्टल आरोपींनी पळ काढला. त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या सात पोलिसांना गुंगीचं औषध देत या दोघा आरोपींनी पोबारा केला.
ती आग नव्हतीच... तो होता रेल्वेचा बेजबाबदारपणा!
अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या ट्रान्सफॉर्मरचे वंगण प्रवाशांवर पडल्याने ११ प्रवासी जखमी झालेत. लोकलच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचा दा...
केजरीवाल विरोधात पोलीस तक्रार
आम आदमी पार्टीच्या नावाने राजकारणात प्रवेश करणा-या अरविंद केजरीवाल,शांती भूषण यांच्याविरोधात नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलीय. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी आणि पक्षासाठी...
पोलिसांची बनविली ढोलकी
सामाजिक सलोखा राखण्याचा विडा काँग्रेस आघाडी सरकारने घेतलेला आहे. खरंच सलोखा राखला जात आहे की बिघडवला जात आहे? याचे उत्तर लोकांच्या संतापातून मिळते. ते म्हणजे, म्हणे कायद्याचे राज्य आहे.
फेसबुक पोस्टच्या वादात मुख्यमंत्र्यांचीही उडी...
पालघर फेसबूक प्रकरणात करण्यात आलेलं दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन योग्यच असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
`कसाब प्रकरणात कमावलय ते फेसबुकमध्ये घालवलं`
महाराष्ट्रातील पोलिसांचे खच्चीकरण करण्यात येत आहे. फेसबुक पोस्टनंतर पोलिसांवर कारवाईसाठी केंद्रातून राज्यावर दबाव आहे. या राजकारणामुळे दबावापोटी पोलिसांचे खच्चीकरण केले जात आहे, अशी टीका शिव...
पालघर फेसबुक प्रकरण : कारवाई चुकीची, पोलीस निलंबित
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी फेसबूकवर वादग्रस्त विधान करणाऱ्या दोन मुलींना अटक केल्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच एका न्यायाधिशाची बदली करण्यात आलीय.
पोलिसांवरचा ताण वाढला; पोलीस आयुक्तांच्या मुलीचं लग्न रद्द
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रभर ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे बंद सुरू झालाय. याचाच परिणाम पोलिसांच्या खाजगी जीवनावरही झालाय. पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांची मुलगी...
अमिताभवर देशद्रोहाचा आरोप... सडकून टीका!
‘फेसबूक’वर व्यक्त केलेल्या एका वक्तव्यामुळे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या देशभक्तीवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.
पोलिसांच्या गोळीबाराने त्याचं स्वप्न धुळीला
काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसाला चांगला भाव मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरलेल्या चंद्रकांत नलावडे या शेतक-याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. पैसा आला की घरात थोडी खरेदी करता येईल, पोरांना चार कप...
साताऱ्यात पोलिसांवर दगडफेक, तीन एसटी फोडल्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कालच्या आंदोलनाची धग आजही कायम आहे. आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साता-यात आंदोलन केलं. पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली तर साता-यातल्या शिवथरजवळ कार्यकर्त्...
पोलिसांवर पुन्हा एकदा हल्ला... सामान्य काय करणार?
मुंबई पोलिसंच्या सुरक्षेचाच प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईकर ज्यांच्यावर विश्वास ठेऊन सुखाची झोप घेतात त्याच मुंबई पोलिसांची मात्र आता झोप उडालेली आहे.
पोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
सलमानला पाठिशी घालतायेत पोलीस
निवृत्त सनदी अधिकारी वाय. पी. सिंग यांनी अभिनेता सलमान खान याच्यावर टीका केली आहे. सलमानच्या हिट रन प्रकरणी अनेक निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले होते.
परभणीत महिला पोलिसाची हत्या
परभणीतील पोलिस मुख्यालयाजवळ असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये महिला पोलिसाची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
‹
›
खास फोटो
left
फिल्मी दुनियेत
कान्समध्ये बॉलिवूड...
बॉलिवूड दुनिया
विंदू दारा सिंग आणि क्रिकेटर
रंगीबेरंगी ही दुनिया...
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं `महा`कनेक्शन
IPLचा तमाशा
युपीए २चं रिपोर्ट कार्ड
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info