English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Saturday, May 18, 2013
Jobs
|
Sitemap
बाबा रामदेव
३ सूत्र आणि १०० वर्ष जगू शकतात तुम्ही!
सध्याच्या जीवन शैलीनुसार १०० वर्ष जगणं खूप कठीण झालं आहे. पण योग, आयुर्वेद आणि प्राकृतिक चिकित्सा केल्यास प्रत्येक व्यक्ती १०० वर्ष जगू शकतो. सध्या योग जनसामान्यपर्यंत पोहचला आहे.
बाबा रामदेवांवर होऊ शकतो हल्ला?
योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या जवळच्या लोकांनी व्यक्त केली आहे
‘बाबा रामदेवनंच केले गुरुंचे तुकडे – तुकडे’
‘बाबा रामदेवनंच आपल्या गुरुंचे तुकडे-तुकडे करून गंगा नदीत फेकून दिले’ असा आरोप एका इसमानं सोशल मीडियाच्या मदतीनं केलाय... बाबा रामदेवांनी हे कृत्य करताना आपण स्वत: घटनास्थळी हजर होतो, असा दा...
मी टीम अण्णा फोडली नाही- बाबा रामदेव
टीम अण्णा दुभंगल्यानंतर, आपण टीम अण्णा फोडली नाही, असा खुलासा बाबा रामदेव यांनी केलाय. अण्णा हजारे यांनी स्वत:च हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. अण्णा आणि केजरीवाल यांच्यात फाटाफूट झाल्य...
पंतप्रधान, राजीनामा द्या- बाबा रामदेव
योगगुरु बाबा रामदेव यांनी शनिवारी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं. आणि 2 ऑक्टोबरपासून नव्या जोमानं आंदोलन करण्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशमधून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
बाबा भरणार ३५ करोड रुपयांचा इन्कम टॅक्स!
योगगुरू बाबा रामदेव यांना ७० करोड रुपयांच्या मिळकतीवर ३५ करोड रुपयांचा मिळकत कर (इन्कम टॅक्स) लावला गेलाय. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनीच दिलीय.
बाबांच्या ‘पतंजली’चं रजिस्ट्रेशन धोक्यात
योगगुरू बाबा रामदेव यांना आयकर विभागाकडून जोरदार झटका लागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा रामदेवांच्या ट्रस्टमधून चॅरिटेबल ट्रस्टचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाण्याची शक्यता आहे....
'पंतप्रधान हे वैयक्तिक पद नव्हे'
बाबा रामदेव यांच्या उपोषणाच्या सहाव्या दिवशी बाबांनी आपलं उपोषण मागे घेत आहेत. आंबेडकर मैदानात समर्थकांसमोर `पंतप्रधान हे वैयक्तिक पद नव्हे` असं म्हणत बाबांनी पंतप्रधानांवर घणाघात केलाय.
बाबांच्या उपोषणाला थोड्याच वेळात ‘पूर्णविराम’
योग गुरू बाबा रामदेव आपलं उपोषण आज समाप्त करणार आहेत. काळ्या धनाविरोधात बाबांनी रामलीला मैदानावर सुरु केलेल्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. सकाळी ११ वाजता आपण या उपोषणाला पूर्णविराम देण्याच...
दलाई लामांनी केलं बाबांच्या आदोलनाचं कौतुक
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांच्या आंदोलनाचं तिबेटीयन बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांनी कौतुक केलंय. हिंसा आणि भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा...
`बाबांच्या आंदोलनाला राजकीय झालर` - काँग्रेस
काँग्रेसनं मात्र बाबा रामदेव यांचं आंदोलन राजकीय नसल्याचा दावा फोल असल्याची टीका केलीय. बाबा रामदेव यांच्या व्यासपीठावरील राजकीय नेत्यांची गर्दी पाहून हे आंदोलन राजकीय वळणावर जात असल्याचं स्...
बाबा रामदेवांचा संसदेवर मोर्चा, अटक केली
रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेले रामदेव बाबा यांनी संसद मार्च सुरु केला आहे. त्यां ना रणजितसिंग फ्लाय ओव्हीरवर पोलिसांनी रोखले असून पोलिस अधिक-यांनी त्यांकना ताब्यायत घेतले आहे.
बाबा उद्या जाहीर करणार रणनीती
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेल्या बाबा रामदेव यांनी आता आपण सोमवारी सकाळी रणनीती जाहीर करणार असल्याचं म्हटलंय. आज सकाळीही त्यांनी पंतप्रधानांना संध्याकाळपर्यंतचा अल्टिमेटम दिला ह...
बाबांचा पंतप्रधानांना अल्टिमेटम
काळ्या पैशांच्या मुद्द्यावर बाबा रामदेव आक्रमक झाले आहेत. संध्याकाळपर्यंत याप्रकरणी कारवाई करा, अशी मुदतच त्यांनी पंतप्रधानांना दिलीय. पंतप्रधान इमानदार असतील तर कारवा होईल अन्यथा उद्यापासून...
बाबा रामदेवांचा एल्गार
बाबा रामदेव पुन्हा एकदा रामलीला मैदानावरून सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्याधनाविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारला पूर्णवेळ दिला गेला होता. आज सायंकाळपर्यंत पंतप्रधानांनी कारवाई केली नाही तर म...
बाबा रामदेवांचा केंद्राला अल्टिमेटम
बाबा रामदेव यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यांनी सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता त्याची मुदत आज संपतीय. आपल्या मागण्यांवर सरकारनं प्रतिसाद दिला नाही तर आंदोलन तीव्र करण्याच...
`शहीद भगत सिंग`शेजारी `आचार्य बाळकृष्ण`!
आता जनलोकपालसाठी बाबा रामदेव यांचे आंदोलन सुरु झाले आहे. पण या आंदोलनाची सुरुवातच अतिशय वादग्रस्तप ठरली आहे. याला कारणीभूत ठरलं ते व्याआसपीठावरच लावलेलं एक पोस्टर.
लोकपाल विधेयक मंजूर करा - बाबा रामदेव
जनलोकपालाचा अण्णांचा अजेंडा आता बाबा रामदेव यांनी आपल्या हाती घेतलाय. लोकपालाबाबत संशोधन होत राहिल मात्र विधेयक चालू पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची मागणी बाबा रामदेवांनी केलीय. तीन दिवस बा...
बाबा रामदेवांची पुन्हा ‘रामलीला’
टीम अण्णांनंतर आता बाबा रामदेवांनीही सरकारविरोधात एल्गार पुकारलाय. आजपासून रामलीलावर बाबा रामदेवांच्या आंदोलनाला सुरुवात होतेय.
टीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'
आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.
'जंतर-मंतर'वरून गर्दी 'छू मंतर'!
अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्य...
अण्णा-बाबा करणार 'निर्णायक' आंदोलन
लोकपाल, काळापैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी पुन्हा एकत्रित निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. ९ ऑगस्टपासून रामदेवबाबा आंदोलन ...
पवारांची 'नवी खेळी', बाबांची आठवण 'आयत्या वेळी'
काळ्या पैशाच्या मुद्द्यावर बाबा रामदेव यांच्या अभियानाचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांची भेट घेतली. काळ्या पैशाच्या मुद्द्यावर योगगुरू बाबा रामदेव या...
अण्णा-बाबांचं जंतरमंतरवर उपोषण सुरू
योगगुरू बाबा रामदेव आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज पुन्हा एकदा एकाच मंचावर दिसणार आहेत. बाबा रामदेवांना पाठिंबा देत अण्णा हजारे जंतरमंतरवर होणाऱ्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाच्या ठिका...
बाबा रामदेवांच वक्तव्य योग्यच- अण्णा
भारताच्या संसदेत खुनी मंत्री बसले आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेवांनी केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
आमच्यात मतभेद नाहीत - अण्णा हजारे
मुफ्ती शमीम काझमी यांची टीम अण्णातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या नवीन वादाबद्दल बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, आमच्यात मतभेत नाहीत, बैठकीतील माहिती ...
रामदेवांवरील पोलीस कारवाईचा आज फैसला
योग गुरू बाबा रामदेव यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी ४ जूनच्या मध्यरात्री केलेल्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देण्याची शक्यता आहे.
'बाबा-अण्णा' प्रचारासाठी एकत्र
भ्रष्टाचारविरोधातल्या लढाईत योग गुरू बाबा रामदेव आणि टीम अण्णा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. २१ जानेवारीपासून टीम अण्णा आणि बाबा रामदेव एकत्रितपणे प्रचार सुरू करतील.
सोनियांच्या पोस्टर काळे, कार्यकर्ते भिडले
दिल्लीत बाबा रामदेव आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेस मुख्यालयाबाहेरच हा गोंधळ झाला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पोस्टरला काळं फासल्यानंतर हा गोंधळ झाला.
पूनमने उडवली बाबा रामदेवांची खिल्ली
सवंग लोकप्रियतेसाठी चर्चेत राहणाऱ्या मॉडेल पूनम पांडेने आता रामदेव बाबांची टर्र उडवली आहे. शनिवरी बाबा रामदेव यांच्या चेहऱ्यावर कामरान सिद्दिकीने काळी शाई फेकली होती.
"रामदेवांवरील हल्ल्यात संघाचा हात"- दिग्विजय सिंग
योग गुरू बाबा रामदेव यांच्यावर काळी शाई फेकण्यामागे संघाचा हात असल्याचा आरोप द्ग्विजय सिंग यांनी केला आहे. आणि शाई फेकण्याचं काम करणारा मनुष्य हा काँग्रेस विरोधक म्हणजेच भाजपशी संबंधित आहे.
'राज' बाबा रामदेवांवर नाराज, फेकली शाई
योगगुरु बाबा रामदेव यांच्यावर नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत काळं टाकण्यात आलं. काळं टाकणा-याचा हेतू स्पष्ट झालेला नाही. काळं फेकणा-याला रामदेव यांच्या समर्थकांनी मारहाण केली.
‹
›
खास फोटो
left
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
आयपीएलचे फिक्सर....
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info