English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Monday, May 20, 2013
Jobs
|
Sitemap
बीट
`मनसे`त अंतर्गत धुसफूस? राज यांचा आदेश मानणार कोण?
पुण्यात एलबीटीच्या निमित्तानं मनसेत पेशवाईची नांदी पहायला मिळतेय. राज ठाकरेंनी जनतेला वेठीला धरु नका, असा इशारा व्यापा-यांना दिल्यानंतरही, मनसेचे सरचिटणीस आणि पुण्याचे प्रभारी अनिल शिदोरे या...
आता दुकानंच फोडून टाकू - मनसे
अक्षय्य तृतीयेचा `लाभ` पदरात पाडून घेतल्यानंतर ठाण्यातल्या घाऊक व्यापाऱ्यांनी आजपासून पुन्हा `एलबीटी` विरोधात आंदोलन सुरु केलंय.
व्यापाऱ्यांना लावणार एस्मा, सरकार आक्रमक
दुकाने बंद ठेवून सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झाले आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांवर आपले दुकान बंदचे आंदोलन मागे घ्यावे लागेल अन्य़था कारव...
एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता
एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. कारण एलबीटीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु झाले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.
ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू- राज
LBTच्या मुद्द्यावरून संपावर असलेल्या व्यापा-यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय.
आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेचा हिसका
एलबीटीविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना मनसेनं हिसका दाखवण्यास सुरुवात केलीय. मनसे कार्यकर्त्यांच्या संरक्षणात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं उघडण्यास सुरुवात केलीय. त्यामुळं आता एलबीटीबाबत व...
एलबीटीला विरोध: व्यापारी संघटनात फूट
एलबीटीला विरोध करत मुंबईत आंदोलन करणा-या व्यापारी संघटनात फूट पडलीय. एलबीटीच्या बंदमधून किरकोळ व्यापाऱ्यांनी माघार घेतलीय. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी हा न...
`एकाकी पडलो नाही... दिल्लीलाही परतणार नाही`
`एलबीटीबाबत अनेक गैरसमज पसरलेले आहेत. एलबीटीच्या मुद्द्यावर मी एकाकी पडलेलो नाही तसंच सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतलेली नाही तसंच मी दिल्लीला परतणार नाही`
एलबीटी भरावाच लागेल – सुप्रीम कोर्ट
एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.
LBT वरून काँग्रेसमध्येच फूट
एलबीटीच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता स्वपक्षीयांनीही काँग्रेसला घेरलंय. एलबीटी लागू करण्यावर मुख्यमंत्री ठाम असताना काँग्रेस खासदारांनी एलबीटीला विरोध दर्शवत थेट दिल्लीला जाऊन...
एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार
मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले
एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद...
`LBT` म्हंजे काय रं भाऊ?
LBT ला व्यापा-यांचा जोरदार विरोध आहे. हा कर लाथा बुक्क्यांचा कर असल्याचं तर कधी ब्लॅक लॉ असल्याची टीका व्यापाऱ्यांनी केली आहे. पण या आंदोलनातील अनेक व्यापा-यांना LBT हे नेमकं प्रकरण काय आहे ...
सत्तेत आलो तर एलबीटी रद्द - फडणवीस
भाजपचा एलबीटीला विरोध असून राज्यात सत्ता आल्यास एलबीटी रद्द करु अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मांडलीये. एलबीटी मुख्य़मंत्र्यांचे अपत्य आहे अशी टीकाही त्य़ांनी केलीये.
एलबीटी स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार
एलबीटीला तूर्तास स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. एलबीटी विरोधकांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र एलबीटी विरोधकांना कोणाताही दिलासा द्यायला आज सुप्रीम क...
`भांडण सरकारशी; जनतेला वेठीस धरू नका'
मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.
एलबीटी : व्यापारी सरकारमधील वाद विकोपाला
लोकल बॉडी टॅक्स म्हणजेच एलबीटीच्या मुद्यावर व्यापारी संघटना आणि राज्य सरकामधला वाद कायम आहे. एलबीटीच्या विरोधात मुंबईतल्य़ा व्यापारी संघटना आक्रमक झाल्यात.
एलबीटीविरोधात मुंबई, कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक
एलबीटीविरोधात मुंबईतले व्यापारी आक्रमक झालेत. आज व्यापाऱ्यांनी बंद पाळला. तर कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलयं. सोमवारी रात्री टोलनाक्यांच्या केलेल्या तोडफोडीनंतर आज कोल्हापुरात उत्स्फुर्त...
एलबीटीविरोधात व्य़ापारी महासंघांची बंदची हाक
एलबीटीविरोधात राज्यातले व्यापारी आक्रमक झालेत. एलबीटीला विरोध करण्यासाठी व्य़ापारी महासंघानं आज आणि उद्या बंदची हाक दिलीय.
`एलबीटीला` स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
एलबीटी कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. एलबीटीविरोधक व्यापाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
राज्यात जकातीऐवजी एलबीटी लागू
राज्यातल्या अ, ब, आणि क वर्ग महापालिकांमध्ये आजपासून एलबीटी लागू होतोय. यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर महापालिकेत एलबीटी लागू होणार आहे.
बाँड & बिटल्स @ 50
जगातील एकमेव व्यक्तिरेखा ज्याची प्रत्येक कथा, सिरीज केवळ हिट नाही तर सुपर हिट आहे...तो केवळ एकाच देशात हिट आहे अस नाही तर जगभर तो सुपर हिट आहे...त्या व्यक्तिरेखचं नाव आहे...जेम्स बॉण्ड...
बीट- आदर्श पर्यायी पीक
पारंपरिक पीक घेऊन आपल्याच शेतक-यांमध्ये स्पर्धा करण्यापेक्षा अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी आता नव नव्या पीक पद्दतींचा स्वीकार करतायत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील संजय आहेर या शेतकऱ्यान...
'विंडोज ८'चं 'बीटा' व्हर्जन 'फ्री'
प्रथमच मायक्रोसॉफ्ट आपल्या आगामी ‘विंडोज ८’चं व्हर्जन लाँच करण्यापूर्वीच ग्राहकांच्या हातात टेस्टींगसाठी देणार आहे. ‘विंडोज ८’ ही नवी ऑपरटिंग सिस्टम टॅब्लेट पीसी सारख्या न्यू वेव्ह काँप्युटर...
‹
›
खास फोटो
left
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info