English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 26, 2013
Jobs
|
Sitemap
मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई राखली, आता महाराष्ट्र जिंका !
शिवसेनेनं अखेर मुंबईत 'जिंकून दाखवलंच'. या शहरावर शिवसेनेच्या वाघाची पकड किती मजबूत आहे, हेच यातून दिसून आलं. शिवसेनाप्रमुखांची जंगी सभा आणि वॉर्डा-वॉर्डात पसरलेलं शिवसैनिकांचं जाळं या ताकदी...
प्रकाश मेहतांची हकालपट्टी करा- आठवले
रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार प्रकाश मेहता यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
बीएमसीत पदासांठी चुरस
बाळा नांदगावकर गटनेतेपद सोडणार?
आ.बाळा नांदगावकरांनी गटनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे
विभागप्रमुख मिलिंद वैद्यांचा राजीनामा
शिवसेनेच्या मिलिंद वैद्यांनी पक्षाचा दादरमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत पक्षाच्या विभागप्रमुखपदाचा आहे.
पंतगराव कदमांचा काँग्रेसला घरचा आहेर
मुंबईत काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नव्हता, अशी टीका करत वनमंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. मात्र पराभवाला केवळ काँग्रेसच जबाबदार नसून राष्ट्रवादीही जबाबदार आहे, अशी ब...
महापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान
राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के,...
१० महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर या राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
निवडणूक रणनिती अजितदादांची
मुंबई-ठाणेकरांना कोणी वाली आहे का?
मंदार मुकुंद पुरकर
मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी मतदान १६ फेब्रुवारी रोजी होत आहे. या दोन्ही महापालिकांच्या सत्तास्थानी कोण असेल हे १७ फेब्र...
मुंबईत ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना रंगणार
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज ख-या अर्थानं रंगत येणार आहे. मुंबईत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष ठाकरे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.
मुंबईनामा भाग- १
मनसेची जंग, सेना-राष्ट्रवादी करते बेरंग
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. मनसेला मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदान मिळू नये म्हणून दोन्ही पक्ष एकत्र...
कमळ रुतलं बंडखोरीच्या चिखलात
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनीच बंडखोरीचे निशाण फडकावलं आहे. विलेपार्लेत प्रभाग क्रमांक ८० मध्ये पराग अळवणींच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर आता राज पुरोहितांच्या सूनेनंह...
उदंड जाहले बंडखोर, सेनेच्या जीवाला घोर
माटुंगा, वडाळा, दादर पाठोपाठ आता घाटकोपरच्या भटवाडी प्रभागात देखील शिवसेने समोर बंडखोरीचे आव्हान उभं ठाकलं आहे. सई शिर्के यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या नगरसेवक राजा चौगुलेंन...
मुंबई पालिकेसाठी भाजपाची दुसरी यादी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची दुसरी यादी भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. या यादीत विद्यमान नगरसेवक भालचंद्र शिरसाट वगळता नवीन चेहऱ्यांना पक्षाने पसंतीक्रम दिला आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंडखोरीचे आव्हान
शिवसेनेत पुन्हा बंडखोरी झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दादरमधल्या १८५ प्रभागाची उमेदवारी प्रविण शेट्ये यांना दिल्याने संजय भरणकर आणि भरत राऊत या माजी शाखा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडक...
प्रभाग क्रमांक - २२५ ब्रेबॉर्न स्टेडियम
प्रभाग क्रमांक - २२६ ससून डॉक्स गीतानगर
प्रभाग क्रमांक - २२७ कुलाबा दांडी नेव्हीनगर
अमित साटम पीए नव्हे तर कार्यकर्ते- राज पुरोहित
भाजप नेत्यांचे पीए आणि नातेवाईकांना तिकिटं दिली जाणार नाहीत, असं सांगतानाच अमित साटम हे मुंडेंचे पीए नव्हेत तर कार्यकर्ते आहेत, असा खुलासा मुंबई भाजपचे अध्यक्ष राज पुरोहित यांनी केलाय
शौचालयं गेली कुठे ??
शिवसेना-भाजप युतीनं २००७ च्या निव़डणूकीत ३५ हजार शौचालयं बांधण्याचं वचननाम्यात आश्वासन मुंबईकराना दिलं होतं. युतीच्या वचनाम्यातील शौचालये बांधली न गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
आघाडीत पुन्हा बिघाडी, स्वबळावर लढणार?
वॉर्डवाटपावरुन मुंबईत आघाडीत बिघाडीची चिन्ह आहेत. मुंबईत आघाडी होऊन आठवडा उलटत आला तरी, अजूनही वॉर्डवाटपाचा घोळ कायम आहे. वर्चस्व असलेल्या भागात राष्ट्रवादीला जागा हव्या आहेत, तर हक्काच्या ज...
मुंबईत आघाडीला वार्ड वाटपात अडचणी!
दोन्ही काँग्रेसनं आघाडीची घोषणा केली असली तरी वॉर्ड वाटप करताना मात्र नाकीनऊ आलंय. आजच्या बैठकीतही मोठा खल होऊन वॉर्ड वाटपाचा तिढा सुटलेला नाही. आता सोमवारी पुन्हा दोन्ही काँग्रेसच्या नेत्या...
महायुतीची घोषणा अन् आठवलेंची चौफेर फटकेबाजी
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेन...
घड्याळाने साधली 'वेळ',आघाडीचा बसला 'मेळ'!
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्यासंदर्भात तिढा सुटला. मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षावर जवळपास अडीच तासांच्या बैठकीनंतर आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचं...
नामदेव ढसाळांचा इशारा
शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या राम...
कामातांचा आघाडीत खोडा
का करावी. काँग्रेस एकट्याने लढून सत्ता आणण्यास समर्थ आहे, राष्ट्रवादी मागे फरफट नको, असा विरोध मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी व्यक्त केला आहे.
राज ठाकरेंची मनमोकळी मुलाखत
राज ठाकरेंच्या मनमोकळ्या मुलाखतीने दादरच्या वनिता समाजातील आयोजित कार्यक्रम विलक्षण रंगतदार झाला. राज यांनी प्रश्नांच्या फैरीला सविस्तर उत्तर दिल्याने उपस्थितांची मनं जिंकली.
राज ठाकरेंचा शिवसेनेला टोला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. शिवसेनेने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा तपशील जनतेला देणाऱ्या ...
आघाडीसाठी दोन्ही काँग्रेसच्या ‘जोर बैठका’!
मुंबई महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी संदर्भातील आज सकाळी झालेली बैठक तोडग्या विना संपली. सायंकाळी पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन वार्ड निहाय आढावा घेणार असल्याची माहिती झी ...
सत्तर जागांचा राज यांना विश्वास
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला सत्तरहून अधिक जागा मिळतील असा ठाम विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
राज यांना हमखास विजयाची खात्री
महापालिका निवडणुकीसाठी येत्या सत्तावीस तारखेपासून राज ठाकरे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत हमखास निवडून येण्याची शक्यता असलेल्या चाळीस...
‹
›
खास फोटो
left
बॉलिवूड गंमत-जंमत
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info