English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Tuesday, May 21, 2013
Jobs
|
Sitemap
राज ठाकरे
`मनसे`त अंतर्गत धुसफूस? राज यांचा आदेश मानणार कोण?
पुण्यात एलबीटीच्या निमित्तानं मनसेत पेशवाईची नांदी पहायला मिळतेय. राज ठाकरेंनी जनतेला वेठीला धरु नका, असा इशारा व्यापा-यांना दिल्यानंतरही, मनसेचे सरचिटणीस आणि पुण्याचे प्रभारी अनिल शिदोरे या...
लोकांच्या जे हिताचं असेल, ते करा- राज
महालक्ष्मी रेसकोर्सबद्दल राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांच्या हिताचे जे असेल, तेच करावे अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू- राज
LBTच्या मुद्द्यावरून संपावर असलेल्या व्यापा-यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय.
भुजबळांचा राज ठाकरेंना टोला....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही सार्वजनिक मंत्री छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज यांनी भ्रष्टाचारी अधिका-यांचं अंकगणित मांडलं होतं.
मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले
एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद...
राज ठाकरेंना भुजबळांचं प्रत्यूत्तर...
‘माझे अनेक हितशत्रू आहेत. माझं नाव घ्यायला त्यांना आवडतं... आता त्याला मी तरी काय करू?’ असा सवाल करत छगन भुजबळ यांना राज ठाकरेंच्या प्रश्नाला उडवून लावलंय.
`...तर PWD च्या मंत्र्याकडे किती संपत्ती?`
चिखलीकर याच्या संपत्तीच्या सुरस कहाण्यांनी केवळ सामान्यांनाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आश्चर्यचकीत केलंय. पण, राज ठाकरे यांना मात्र या कहाण्या ऐकल्यानंतर ...
शाहरूख हा काय दहशतवादी आहे का? - राज ठाकरे
‘शाहरूख खान हा काय दहशतवादी आहे का?’ `मला असं वाटतं मागच्या वेळेला ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या.. अशाप्रकारची गोष्ट करणं म्हणजे बालीश आहे.
`भांडण सरकारशी; जनतेला वेठीस धरू नका'
मुख्यमंत्र्यांनी दाद न दिल्यानं एलबीटी विरोधक व्यापाऱ्यांनी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय.
राज यांचा मदतीचा धडा, कार्यकर्त्यांकडून लाखोंचा चुराडा!
एकीकडं राज्यात दुष्काळ पडला असताना मात्र दुसरीकडं मनसेचे पदाधिकारी बैलगाडी शर्यत घेण्यात मग्न असल्याचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पहायला मिळत आहे.
राज ठाकरेंनी आझमींना खडसावले
दुष्काळाच्या मुद्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात टोला प्रतिटोल्याचे राजकारण सुरू आहे. राज ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्यावर तोंडसुख घेतले तर अ...
राज ठाकरेंची धुंद तरुणांपुढे गांधीगिरी
धुंद तर्ऱ झालेले तरूण मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले आणि त्यांना धूधू धुतले. नंतर राज गाडीतून खाली उतरले आणि त्यांनी त्या दोघा धुंद तरूणांची समजूत काढली. त्यांना स्वत:कडील पैसे दिले आण...
राज ठाकरेंनी केले एकनाथ खडसेंचे सांत्वन
भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे कुटुंबीयांचे सांत्वन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन केले. यावेळी राज यांच्याबरोबर आमदार आणि गटनेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उ...
राज ठाकरेंची पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीका
यावर्षीचा दुष्काळ सरकारच्या नाकर्तेणामुळे आला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. ते बीडमध्ये बोलत होते.
ठाकरे काका-पुतणे दुष्काळी दौऱ्यावर
दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असं चित्र पाहायला मिळतंय... ठाकरे काका-पुतणे दुष्काळग्रस्त भागात फिरतायत.
मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही - राज ठाकरे
दुष्काळ पडतोच कसा असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर तोंडसुख घेतलंय... दुष्काळ पाहणीसाठी राज पंढरपुरात आले होते.
राज ठाकरेंनी दिला गुजरातींना सल्ला
`महाराष्ट्र दिनी तरी गुजराती समाजाने बॉम्बे नाही मुंबई म्हणा आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजरातींनी स्वत:ला आधी मराठी समजावं,` असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गुजराती समाजाला ...
राज ठाकरे यांचा आजपासून चारा छावणी दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून चारा छावणी दौरा सुरू करत आहेत. ५ मेपर्यंत ते विविध चारा छावण्यांना भेटी देणार आहेत.
राज, ओवेसी यांना लगाम घाला – सुप्रीम कोर्ट
आपल्या प्रक्षोभक भाषणांनी समाजात तेढ निर्माण करणे किंवा द्वेषाची भावना वाढविणाऱ्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांवर कारवाई करण्याची हिंमत केंद्र आणि राज्य सरकारने दाखवावी, असा आदेश सुप्रीम कोर्ट...
`कोकणस्थ` सिनेमासाठी राज ठाकरे जाहीरातीत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला मित्र महेश मांजरेकरच्या ‘कोकणस्थ’ चित्रपटाची जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे.
राज ठाकरे पाहणार दुष्काळातील चारा छावण्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. हा दुष्काळ मानव निर्मित असल्याची शंका उपस्थित केली आहे. आता राज स्वत: दुष्काळातील च...
राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.
... आणि ठाकरे बंधुंची एकी पुन्हा दिसून आली!
नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे रमेश घोंगडे विजयी झालेत. घोंगडे १० विरुद्ध ६ मतांनी विजयी झालेत.
ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नाही - राज ठाकरे
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईविरोधात उद्याच्या ठाणे बंदला मनसेचा पाठिंबा नसल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. अनधिकृत बांधकाम करणा-या बिल्डरांना स्थानिक नगरसेवक आमदारांचा पाठिंब...
राज ठाकरे अनधिकृत बांधकामाबाबत काय बोलले?
ठाण्यात मुंब्रा परिसरातील शिळफाट्यामध्ये सात मजली इमारत कोसळली. या अनधिकृत इमारतीला जो कोणी कारणीभूत असेल त्याच्यावर आधी कारवाई झालीच पाहिजे. बिल्डलरा सोडून सर्वांवर कारवाई केली जात आहे. लाग...
शिकाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना राज ठाकरेंकडून पुरस्कार
ताडोबामध्ये वाघाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना पकडून देणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर नागरिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ लाख रुपयांचा पुरस्कार दिला आहे.
नागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आज नागपूरला पोचले आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.
राज ठाकरेंची अजित पवारांवर पुन्हा टीका
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. आता करून काय उपयोग, असा सवाल राज यांनी उपस्...
उर्वशी ठाकरेंचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट
आयपीएलमध्ये हॉट फेव्हरिट असणारी मुंबई इंडियन्सची सध्या भलतीच फॉर्मात आहे. आणि मुंबई इंडियन्सची मॅच मुंबईत असल्यावर तर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थिती लावतात.
राज ठाकरे भडकले, दादर आंदोलन घृणास्पद!
दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे ‘दादां’विरोधात रस्त्यावर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मनसे कार्येकर्ते रस्त्यावर आलेत. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईत मनसेचं आंदोलन सुरू झालंय. यावेळी या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची माग...
राज ठाकरेंना जामीन मिळाला पण.....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवारी जळगाव कोर्टात हजर होते. रेल्वे भरती प्रकरणी राज ठाकरे यांच्यावर जळगावमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`
मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इ...
राजना गैरहजर राहण्याची कोर्टाची परवानगी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावार त्यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. तसंच यापुढे सुनाव...
राज ठाकरे हाजीर हो....
राज ठाकरेंची आज जळगाव कोर्टात हजेरी आहे. 1 फेब्रुवारी रोजी बजावलेल्या समन्सनंतरही राज ठाकरे कोर्टात गैरहजर राहिल्यानं त्यांना 8 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयापुढे हजर राहिण्याचे आदे...
मुंब्र्यातील बिल्डर परप्रांतीय होता – राज
मुंब्र्यात जी इमारत पडली, ती बांधणारा हा परप्रांतीय होता. तर मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी १०० टक्के हे उत्तरप्रदेशचे आहेत, अशी पोलिसांची माहिती असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळगाव येथील ...
मराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध
मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
अजित पवारांना सत्ता आणि पैशाचा माज आलाय - राज
जळगावात भाषणात राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. यावेळीही राष्ट्रवादी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज ठाकरेंनी टार्गेट केलं. इंदापूर...
आजच्या भाषणात काय म्हणाले राज?
आज जळगावात राज ठाकरेंनी कुठकुठले मुद्दे मांडले? काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये सभा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जळगावमध्ये जाहीर सभा होत आहे. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यातली ही शेवटची सभा आहे. त्याच अजितदादा पवार यांनी दुष्काळाबाबत थट्टा केल्य...
राज कडाडले, खडसेंवर केले पुन्हा एकदा आरोप...
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा खडसेंवर टीका केली. विरोधी पक्ष नुसता चहापानापुरता का? असा सवाल त्यांनी केला आहे. खडसे सेटलमेंट करतात असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
राहुल गांधीचा अभ्यास आहे का? - राज ठाकरे
राहुल गांधीचा अभ्यास नाही. काही तरी बोलावं म्हणून ते बोलत असतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राहुलना टोला लगावलाय.
राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?
आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या दौ-यात जळगावमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाकुणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
मराठा आरक्षणला राज ठाकरेंचा विरोध...
मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.
आज जळगावात धडकणार राज; कार्यकर्त्यांची धावपळ
राज ठाकरेंची ७ एप्रिलला जळगावामध्ये जाहीर सभा होणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. तर राज ठाकरे त्या सभेसाठी आजच जळगावात दाखल होणार आहेत.
पहा राज ठाकरेंनी कोणाला केलं एवढं भावूक...
९ आणि १० मार्चला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कर्णबधिरांसाठी मोफत कान तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं होत.
जळगावात राज कुणाला करणार टार्गेट?
कोल्हापूर, खेड, सोलापूर, जालना, अमरावतीमध्ये सभा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्रात 7 एप्रिलला आपली सभा घेणार आहेत. त्यात यावेळी ते कुणाला टार्गेट करणार याकडेच सर्वांचं लक...
राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात घडतंय काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेत.. शहर विकासाला चालना देण्यासाठी आज सकाळपासून अधिकारी आणि पदाधिका-यांच्या बैठका राज घेत आहेत.
राज ठाकरे पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधणार?
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असून ७ एप्रिलला जळगावातील...
राज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात
मराठवाडा-विदर्भानंतर आजपासून राज ठाकरेंचा झंजावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात सुरू होतोय. आज राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून चार दिवस खांदेशचा दौराही ते करणार आहेत.
`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`
नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपा...
पुण्यात मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात
महापालिकेतील मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. मनसेच्या 2 नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने विरोधी पक्षावर कॉग्रेसने दावा सांगितलाय.
निलंबित आमदार क्षितीज ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला
निलंबित आमदार क्षितीज ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
खुनाचा प्रयत्न, मनसे नगरसेवकाला एक वर्षाची शिक्षा
जळगाव महापालिकेतल्या त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक ललित कोल्हे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं एका खटल्यात वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय.
...तर राज ठाकरे महाराष्ट्र विकून खातील’
‘माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन’ असे वेळोवेळी सांगणाऱ्या मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या हातात सत्ता गेली तर मिलच्या जागांसह ते संपूर्ण महाराष्ट्र ते विकून खातील’, अश...
मनसेचे अमरावतीतही इंडियाबुल्समध्ये खळ्ळ-खट्याक
अमरावतीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इंडियाबुल्सवर केलेल्या टीकेनंतर मुंबईनंतर आता अमरावतीतही त्याचे पडसाद पडले आहे. अमरावतीतील इंडियाबुल्सच्या क्षेत्रीय कार्यालयावर मनसेच्या २५ ते ३० ...
मुंबईत मनसेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक
राज ठाकरे यांनी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत कार्...
राज ठाकरे येणार अडचणीत?
मुंबईतील परळमधील इंडीया बुल्सच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यामुले मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे?- राज
गेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला.
सरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं- राज
राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले.
EXCLUSIVE- परळ येथील इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला!
राज ठाकरे यांनी काही वेळापूर्वी आमरावती येथे भाषणात केलेल्या इंडियाबुल्स कंपनीवरील टीकेचे पडसाद मुंबईमध्ये उमटले आहेत. मुंबईतील परळ येथील इंडियाबुल्स कंपनीच्या कार्यालयावर काही अज्ञात इसमांन...
अजित पवार, ७० हजार कोटी रुपये गेले कुठे? - राज
अमरावती येथे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. सिंचनाचं पाणी इंडियाबुल्सला देऊ नका असं सभेपूर्वीच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ अमरावतीत आज धडाडणार आहे. राज ठाकरे कोणाचा समाचार घेणार याकडं सा-याचं लक्ष लागलं आहे.
... तर माझा प्रकल्पांना विरोध - राज ठाकरे
मरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय.
राम कदम यांचा वाढू शकतो तुरुंगवास?
मुंबईतील वाहतूक शाखेचे पीएसआय सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक झालेले आमदार राम कदम यांच्यासमोरील अडचणींत आणखी वाढ होण्याची चिन्ह आहेत.
अजित पवार, राज ठाकरेंना न्यायालयाची नोटीस
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे नेते ...
माझी प्रगती अनेकांना खुपतेय – राम कदम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशिर्वादानं आपण मोठे होत असून आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपतेय, अशी प्रतिक्रिया मनसेचे आमदार राम कदम यांनी दिलीय. त्यामुळे राम कदम यांचा नेमका रोख कुणा...
राज ठाकरेंना थकवा, ४८ तास विश्रांतीची गरज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ४८ तास सक्त विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे उर्वरित दौऱ्याच्या आधी पुन्हा डॉक्टर तपासणी करावी लागणार आहे. त्यामुळे त्य...
पोलीस मारहाणीने राज ठाकरे झाले संतप्त
आमदार क्षितिज ठाकूर यांनी विधान परिसर आवारात एका पोलिसाला मारहाण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे कमालीचे संतप्त झालेत. यामध्ये अन्य काही आमदारांचा हातही आहे.
राज ठाकरेंनी नागपुरात केले पाय मोकळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सांयकाळी थोडासा निवांत वेळ काढला आणि त्यांनी नागपुरात पायी चालणं पसंत केली.
राज ठाकरे यांना थकवा, दौरा रद्द
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांना खूप थकवा जाणवत असल्याने त्यांनी आजचा मुरमाडी दौरा रद्द केला आहे. राज सध्या नागपुरात आहेत.
वणीमध्ये राज ठाकरेंचं तुफान स्वागत
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तुफानी स्वागत झालं. १५ ते २० हजार तरुण कार्यकर्त्यांच्या हजेरीत राज ठाकरे यांचे वणी येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष ...
राज ठाकरे दुसरं दुकान थाटू नका - पवार
पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ४९व्या अधिवेशनात पवार यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.
राज ठाकरे यांचे चंद्रपूरमध्ये आगमन....
राज्यव्यापी दौ-यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज दोन दिवसाच्या मुक्कामासाठी चंद्रपूर शहरात आगमन झालं.
राज यांचा महाराष्ट्र दौरा, नागपूरात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.
राज ठाकरे `त्या` तीन बहिणींच्या गावाला देणार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपुरात दाखल होत आहेत राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात करत आहेत.
युतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे
‘युती’ म्हणजे गिरगावच्या चौपाटीवरील भेळीचे दुकान नव्हे. त्यात काहीही मिसळावे आणि चव बिघडवावी!, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्र...
राज ठाकरेंचा उर्वरित महाराष्ट्र दौरा सुरू...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात विदर्भामध्ये राज ठाकरे आपला दौरा करणार आहे.
नितीन गडकरी `कृष्णकुंज`वर! राज ठाकरेंची घेतली भेट
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मंगळवारी रात्री उशीरा राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज वादाचे पडसाद नाशिक महापौरांना भोवणार
मनसे आणि खडसे वादाचे पडसाद भाजप-मनसे युती असलेल्या नाशिकमध्येही उमटलेत. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर उपमहापौरांनी चक्क महापौरांच्या विरोधात प्रेसनोट काढून आपला राग व्यक्त केलाय.
खडसेंचा राज ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत उत्तर दिलं आहे. आपण बाहेर काढलेल्या प्रकरणांमुळे अनेक बिल्डर दुखावले गेले आहेत.
उद्धव ठाकरेंचा राजला अप्रत्यक्ष टोला!
महाराष्ट्रामध्ये जरा फिरा, महाराष्ट्र खूप मोठा आहे. मनोरंजनासाठी खूप गोष्टी आहेत, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज ठाकरे योग्यवेळी उत्तर देतील- नांदगावकर
विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या टीकेला मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. मनसेला नको त्या गोष्टी उघड करण्यास भाग पाडू नका असं सांगत विरोधी पक्षनेत्यांनी आजपर्यंत सभागृहात...
`राज ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात`
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
खडसेंनी हाणला राज ठाकरेंना जोरदार टोला!
राज ठाकरेंनी नुसते आरोप करू नयेत, तर पुरावे द्यावेत अशा शब्दांत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पटलवार केलाय.
राज ठाकरे धोका आहे?
राज ठाकरे. राजकीय परखड आणि स्पष्ट वक्ता. युवकांचा आयकॉन. ज्यांच्या बोलण्यानंतर तसचं इशाऱ्यानंतर महाराष्ट्र नव्हे तर देश पुरता ढवळून निघतो. असं एक वादळी व्यक्तिमत्व. बरोबर सात वर्षांपूर्वी नऊ...
खडसे मनसे आमदारांना बोलूच देत नाहीत- राज ठाकरे
विधीमंडळ अधिवेशनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली. या परिषदेत युपीएससी परीक्षांमधून प्रादेशिक भाषांची झालेली हद्दपारी या विषयावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
मनसे अधिक आक्रमक होणार, राज बैठकीत निर्णय
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमध्ये राज्यात विरोधी पक्ष दिसत नाही, अशी सातत्याने टीका केली. यावर उत्तर मनसेने शोधून काढण्याचा ठरवलंय. कृष्णकुंजवर मनसे आमदारांची बैठक झाली. या...
राज ठाकरें विचारतात, कुठे गेला राम?
मनसेच्या सातव्या वर्धापनदिनी मनसेचे मुंबईतील सगळे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी आज षण्मुखानंद सभागृहात उपस्थित असताना घाटकोपरचे आमदार राम कदम यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली.
गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही - उद्धव
मी देखील लहानपणापासून गर्दी पाहत आलोय, त्यामुळे अशी गर्दी बघून माझ्या डोक्यात हवा जात नाही.. गर्दी होते पण त्याचं मतामध्ये कुठं रुपांतर होतयं?
....ही हिंमत येते ती फक्त तुमच्यामुळे - राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे वर्धापनदिनानिमित्त त्यांची भुमिका स्पष्ट केली. पक्ष स्थापन केल्यानंतर राज ठाकरेंना काय वाटतं याबाबत त्यांचे मतही जाहीर केले.
मला टाळी आली, मी टाटा केला – राज ठाकरे
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला. त्याचवेळी शिवसेनेला जोरदार टोला हाणला....
`मतदार यादीतून ८५ टक्के मराठी नावं गायब`
मुंबईच्या मतदारयादीत गोंधळ असल्याचा आरोप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात बोलत होते.
स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणणारच - राज
महाराष्ट्रात स्वबळावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आणणार. ही सत्ता मी आणणार म्हणजे आणणारच, असा ठाम विश्वास अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज व्यक्त केला.
‘षण्मुखानंदा’त रंगणार मनसेचा वर्धापन दिन सोहळा!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज सातवा वर्धापन दिन आहे. राज्यातला दुष्काळ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेला त्यांचा वाद, तसेच सेना-भाजप-मनसे अशा विशाल युतीची चर्चा या सर्व पार्श्वभूमीव...
रतन टाटांची राज ठाकरेंना खास भेटवस्तू
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा यांनी कृष्णकुंजवर राज यांची भेट घेतली. राज ठाकरेंनी टाटा यांचं स्वागत केलं. टाटा यांनी राज यांची सदिच्छा भेट घेतली.
राज ठाकरेंच्या भेटीचे टाटांचे ‘राज’ काय ?
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ह्या घेतलेल्या भेटीमुळे नव्या चर्चा सुरू झाल्या ...
राज ठाकरेंच्या भेटीला रतन टाटा !
टाटा उद्योग समूहाचे माजी अध्य़क्ष रतन टाटा हे कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. रतन टाटा ह्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.
राज ठाकरे का झाले नाराज?
शिवसेना-भाजप आणि आरपीआय या महायुतीला मनसेचं इंजिन, असे प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार आहे. हे वृत्त दिशाभूल करणारं आहे, अशी माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिलीय. यावेळी राज ठाकरे यांनी बातमी सं...
राज ठाकरेंची तातडीनं चौकशी करा - न्यायालयाचे आदेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा तपास वेगानं केला जावा, असे आदेश दिल्ली कोर्टानं दिलेत. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांना घ...
‹
›
खास फोटो
left
चंदेरी जलवा
शोबिजचे शानदार रंग
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं `महा`कनेक्शन
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info