English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Saturday, May 25, 2013
Jobs
|
Sitemap
सुप्रीम कोर्ट
एलबीटी भरावाच लागेल – सुप्रीम कोर्ट
एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.
सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट- सुप्रीम कोर्ट
सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं सरकार आणि सीबीआयला कठोर शब्दांत खडसावलं.
एलबीटी स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार
एलबीटीला तूर्तास स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय. एलबीटी विरोधकांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र एलबीटी विरोधकांना कोणाताही दिलासा द्यायला आज सुप्रीम क...
कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला हिरवा कंदील
तामिळनाडूतल्या कुडमकुलम अणुऊर्जा प्रकल्पाला सुप्रीम कोर्टानं परवनागी दिलीये. कुडणकुलम प्रकल्प सुरक्षित असून अशा प्रकारचा प्रकल्प देशाच्या आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे, देशाची वर्तमान आणि भवि...
राज, ओवेसी यांना लगाम घाला – सुप्रीम कोर्ट
आपल्या प्रक्षोभक भाषणांनी समाजात तेढ निर्माण करणे किंवा द्वेषाची भावना वाढविणाऱ्या राजकीय आणि धार्मिक नेत्यांवर कारवाई करण्याची हिंमत केंद्र आणि राज्य सरकारने दाखवावी, असा आदेश सुप्रीम कोर्ट...
कोळसा घोटाळा : सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
कोळसा घोटाळ्याच्या सीबीआयच्या अहवालावरुन, सुप्रीम कोर्टानं सरकार आणि सीबीआयला फटकारलय. सीबीआयला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करणं ही मुख्य गरज असल्याचं कोर्टानं नमूद केलय.
खूप झालं... संजयला आता एकटं सोडा - बीग बी
अभिनेता संजय दत्त याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर आत्तापर्यंत यावर मौन बाळगलेल्या बीग बींनी अखेर आपलं मौनव्रत तोडलंय. ‘खूप झालं... संजयला आता एकटं सोडा’ असं अमिताभ बच्चन यां...
'त्रिशाला'ला भेटण्यासाठी संजय दत्त आतूर...
मुंबई बॉम्बस्फोटात अवैधपणे हत्यारं बाळगल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने अभिनेता संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे.त्या शिक्षेनुसार संजय दत्तला येती पाच वर्ष आपली मुलगी त्रिशालाला भेटत...
‘संजय दत्तऐवजी मला तुरुंगात टाका…’
संजय दत्त याला सुप्रीम कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर अवघं बॉलिवूड दु:खी झालंय. अनेकांनी संजयच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली आणि आपलं दु:ख व्यक्त केलं. याच दु:खीतांमध्ये आयटम गर्ल राखी सावंतचं...
१९९३ बॉबस्फोट निकाल : याकूब मेमनची फाशी कायम
१९९३ साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाकडून येणं सुरु झालंय. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं खटल्यातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याची फाशीची शिक्षा कायम...
१९९३ बॉम्बस्फोट : आज ऐतिहासिक निकाल
१९९३ बॉ़म्बस्फोटांप्रकरणी आज ऐतिहासिक फैसला होणार आहे. या खटल्याचा निकाल आज सुप्रीम कोर्टात लागणार आहे.
सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राच्या बाजूने निकाल
महाराष्ट्र-आंध्र प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बाभळी बंधाराच्या बाधकामाविरोधातली आंध्राची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळं महाराष्ट्राला दिलासा मिळाला असून बाभळीच्या बांधकामा...
मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांनी दाढी राखावी का?
मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांनी दाढी राखावी का?, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. चार आठवड्यात यावरील उत्तर सुप्रीम कोर्टाने मागितलं आहे.
न्यायाधीश म्हणतात- `पीडित बलात्काराचा आनंद घेऊ शकते`
इंडोनेशियाच्या सुप्रीम कोर्टात नियुक्त होण्याची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या एका न्यायाधीशाने बलात्कार पीडित महिलांसंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
SMS पाठवा फक्त दोनशे... SMSवरही आली बंधने !
मोबाईलवरून एसएमएस पाठवणं म्हणजे एक व्यसनच तरूणाईला जडलं आहे. मात्र आता याच एसएमएसवर सुप्रीम कोर्टाने बंधने घातली आहेत.
सुप्रीम कोर्टाचा दणका, सुदाम मुंडे जेलमधेच
स्त्री भ्रूण हत्यांप्रकरणी अटकेत असलेल्या बीडचा डॉक्टर डेथ सुदाम मुंडेला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे मुंडेला सहामहिने जेलची हवाच खावी लागणार आहे.
`नैसर्गिक साधनसामुग्रीचा लिलाव हाच एकमेव मार्ग नाही`
नैसर्गिक साधनसामुग्रीचा लिलाव हाच एकमेव पर्याय नसून लोकहितासाठी गरज पडल्यास केंद्र सरकारनं थोडं आर्थिक नुकसान करायलाही हरकत नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
नवलेंचा जामीन अर्ज फेटाळला; अटक अटळ!
पुण्यातील सिंहगड इन्स्टीट्यूटचे मालक मारूती नवले यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळे त्यांची अटक अटळ असल्याचं दिसतंय.
कसाबवरील खर्च एक अब्जावर जाणार
दहशतवादाचे भयाण सावट केवळ भारतावरच नव्हे, तर जगभर सगळीकडेच पडलेले आहे. गेल्या दशकभरात ६६ देशांतील लाखो दहशतवाद्यांना अटक करण्यात आली व दहशतवाद्यांना न्यायालयांनी शिक्षाही सुनावल्या. भारताची ...
देवकरांचा राज्यमंत्रिपदाचा राजीनामा
अखेर जळगाव घरकूल घोटाळा गुलाबराव देवकरांना भोवडलंय. घोटाळ्यातले मुख्य आरोपी देवकरांनी अखेर परिवहन राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय.
देवकरांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा
जळगाव घरकूल घोटाळ्याप्रकरणी अटक टाळण्यासाठी परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांची धावाधाव सुरू झालीय. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाविरोधात देवकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय.
ठाणे काँग्रेसला सुप्रीम कोर्टाची चपराक
ठाण्यातील काँग्रेसला सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा चपराक दिलीय. सुप्रीम कोर्टानं विरोधी पक्षनेता काँग्रेसचा नाही तर दुस-या क्रमांकाचा पक्ष असलेला राष्ट्रवादीचा असावा असे निर्देश दिले आहेत. त्...
'आरक्षण फक्त धार्मिक आधारावर'
अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्याची याचिका आज सुप्रीम कोर्टानंही रद्द केली आहे. यामुळे केंद्र सरकारला चांगलाच झटका बसलाय.
मुस्लिम आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा नकार
अल्पसंख्याकांना साडेचार टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं केंद्राला फटकारलंय. याबाबतच्या आरक्षण देण्यासाठी काय आधार आहे असा सवाल कोर्टानं विचारलाय.
मायनिंग घोटाळा : येडियुरप्पांना कोर्टाचा दणका
कर्नाटकातल्या अवैध खाणकाम घोटाळा प्रकरणात सुप्रीम कोर्टानं माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांना चांगदाच दणका दिलाय. ओबलापुरम खाणकाम घोटाळ्यासंदर्भातील सुनावणी दरम्यान कोर्टानं सीबीआयला ये...
खासगी शाळांतील गरीब विद्यार्थांना आरक्षण
देशातल्या सर्व खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी 25 % आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. या निर्णयाची आजपासूनच अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
'सुभाष घई' शो मॅनचा 'फ्लॉप शो'
व्हिसलिंग वूड्स फिल्म इन्स्टिट्युट जमीन प्रकरणी सुभाष घई यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. सरकारनं दिलेली जमीन परत घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते. तोच निर्णय सुप्रीम कोर्टानं कायम ...
सुभाष घई, विलासराव जमीन परत करा- कोर्ट
व्हिसलिंग वूड्स फिल्म इन्स्टिट्युट जमीन प्रकरणी सुभाष घई यांची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. सरकारनं दिलेली जमीन परत घेण्याचे आदेश हायकोर्टानं दिले होते.
हिरानंदानी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टाचा दणका
मुंबईतल्या हिरानंदानी बिल्डर्सना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. स्वस्त घर योजनेसंदर्भात हिरानंदानींनी दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत हायकोर्टानं हिरानंदानी विरोधात फौजदारी ख...
रामसेतुला राष्ट्रीय स्मारक करावे का?- SC
राम सेतुला राष्ट्रीय स्मारक घोषीत करण्यात यावे, का या संदर्भात केंद्र सरकारने आपला दृष्टीकोन स्पष्ट करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच, या संदर्भात सरकारला आपले म्हणणे मांडण्यासा...
कृपांची संपत्ती जप्ती योग्य – सुप्रीम कोर्ट
बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची चौकशी सुरूच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देऊन सुप्रीम कोर्टाने कृपाशंकर सिंहांना दणका दिला आहे. कृपाशंकर सिं...
विलासराव देशमुख सुप्रीम कोर्टात
मुंबईत गोरेगावमधल्या जमीन प्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे.
कृपाशंकर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव!
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अज्ञातवासात असलेल्य़ा कृपाशंकर सिंह यांची आता धावाधाव सुरू झाली आहे. हायकोर्टाच्या निकालानंतर त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता असल्याने कृ...
'गे सेक्स'मुळे किती जण एडसग्रस्त?- सुप्रीम कोर्ट
समलैंगिक सेक्स करणारे किती जण आहेत यांचा आकाडा सरकारकडे नसल्याने सुप्रीम कोर्टाने केंद्रसरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. (समलैंगिक सेक्स करणारे ज्यात स्त्री, पुरूष आणि द्विलिंगी) यांची एकूण स...
‹
›
खास फोटो
left
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
फिल्मी दुनियेत
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info