English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Sunday, May 19, 2013
Jobs
|
Sitemap
नरेंद्र मोदी
"ज्या विषयातलं कमी कळतं, त्यावर मोदींनी बोलू नये!"
परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदींनी टीका केल्याबद्दल परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत. ज्या विषयातलं ज्ञान मर्यादित आहे, त्याबद्दल बोलू नये, असा टोमणा मारत खुर...
काँग्रेसकडून मोदींच्या जीवाला धोका?
किश्वर यांनी मोदींवर प्राणघातक हल्ला होण्याची शक्यता ट्विटरवर व्यक्त केली. यानंतर त्यावर उसळलेल्या वादामुळे त्यांनी ही ट्विट डिलीटही केली. पण त्यापूर्वी हजारो लोकांनी हे ट्विट वाचलं आणि त्या...
मोदींमुळे जेडीयु आणि भाजपमध्ये संघर्ष!
जेडीयु आणि भाजप गेल्या सोळा वर्षांपासून एकत्र नांदतायत. दोघांनीही लोकसभेच्या चार निवडणुका एकत्र लढवल्यायत. दोन वेळा केंद्र सरकारमध्येही दोन्ही पक्ष एकत्र होते.
नीतिश कुमारांचा मोदी विरोध कायम!
नितीश कुमार यांनी मात्र मोदींना विरोध मावळला नसल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपला गर्भित इशारा देताना नितीश कुमारांनी युतीच्या मुलभूत रचनेतला बदल खपवून घेतला जाणार नाही असं म्हटलंय.
मोदींसाठी मुंडेंची `बॅटिंग`?
नितीश कुमार यांचा नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यास विरोध नसल्याचा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
‘आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना प...
...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिव...
गुजरातचं कर्ज फेडलं, आता भारतमातेचं फेडायचंय- मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा व्यक्त करून दाखवलीय आहे. भारतमातेचं कर्ज फेडणं हे केवळ मोदीचंच नव्हे तर देशाच्या प्रत्येक सुपुत्राचं कर्तव्य असल...
मोदींची सरशी... नवं लोकायुक्त बिल संमत
लोकायुक्त पदाच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात मात खाल्ल्यानंतरही गुजरात विधानसभेत मंगळवारी हे विधेयक बहुमताच्या आणि मोदींच्या जोरावर संमत झालाय.
नीतीश कुमार X नरेंद्र मोदी
2014च्या निवडणुकांपूर्वी नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं युद्ध तेजीत आलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही आहेत. सांप्रदायिकतेनंत...
मोदी नाही, केजरीवालांना अमेरिकेचं आमंत्रण!
‘आम आदमी पार्टी’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अमेरिकेतल्या व्हार्टन इंडिया इकॉनॉमिक कॉन्फरन्समध्ये आमंत्रित करण्यात आलंय.
काटजूंनी मोदींविरोधात ओकली पाकिस्तानात आग
प्रेस काउंसिल ऑफ इंडिया आणि माजी न्यायाधिश मार्कंडेय काटजू यांनी पाकिस्तानच्या एक्सप्रेस ट्रिब्युन या वर्तमान पत्रात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लेख लिहिल्यामुळे त्यांच...
काटजूंचे काय करायचे ?
सामान्य आणि सरळसोट विधानांपेक्षा सनसनाटी आणि प्रक्षोभक वक्त्यव्यांना बातमीमूल्य जास्त असते. यावर माध्यमात काम करणा-या सर्वांचेच एकमत असेल. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे या देशातील माध्यमांना निय...
काटजूंनी केली मोदींची निंदा, भाजपने मागितला राजीनामा
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश आणि ‘प्रेस काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मार्कंडेय काटजू आणि भाजप नेते अरूण जेटली यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झडली. काटजू यांनी लिहिलेला एक लेख याला कारणीभूत ...
सोनिया गांधी, नरेंद्र मोदींचा कुंभमेळा दौरा रद्द
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीं आणि भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कुंभमेळा दौरा रद्द करण्यात आलाय.
सरसंघसंचालकांचीही मोदींनाच साथ!
अलाहाबादमधील विश्व हिंदू परिषदेच्या धर्म परिषदेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचाच बोलबाला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
मोदी पं. नेहरूंएवढेच लोकप्रिय- अशोक सिंघल
पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून चर्चेत आलेल्या मोदींच्या लोकप्रियतेवरूनही आता चर्चा सुरू झाली आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या एवढेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी...
देशाला सुराज्याची गरज- नरेंद्र मोदी
देशाला स्वातंत्र्य मिळून सहा दशके झाली, मात्र अजूनही देशात सुराज्य आलेलं नाही, असं सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आज तरुणाईला साद घातली.
नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!
2014 च्या पंतप्रधानपदाचे राजकारण आता महाकुंभ मेळ्यात येऊन पोहचलंय. 7 फेब्रुवारीला होणा-या संतांच्या महासंमेलनामध्ये नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्...
जेठमलानींचा मोदींना पाठिंबा, शिवसेनेचा मात्र विरोधच
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वादग्रस्त नेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, असं विधान कालच यशवंत सिन्हांनी यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. त्या...
मोदींनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्या- यशवंत सिन्हा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवारीवरून एनडीएत पुन्हा वादंग सुरू झाले आहे. नरेंद्र मोदींना भाजपच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन...
मोदी सरकार होत्याचं नव्हतं करू- आसाराम बापू
सोमनाथमध्ये आपल्या सत्संगाला परवानगी न दिल्यास मोदी सरकार उखडून फेकून देऊ अशी गर्जना आसाराम बापूंनी केली आहे. ही आक्रमक पूर्वसूचना त्यांनी गाजियाबादमध्ये प्रवचनादरम्यानच दिली आहे.
आता भविष्य ठरवायची वेळ आली आहे- मोदी
गुजरातमध्ये सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतानाच भविष्याबद्दलही जनतेचं लक्ष वेधलं आहे.
नरेंद्र मोदींनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी यांनी आज चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी गुजराती भाषेतून शपथ घेतली.
नरेंद्र मोदी शपथ सोहळ्यात उद्धव-राज ठाकरे
गुजरात भाजपचे सर्वेसर्वा नरेंद्र मोदी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतायेत. २६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून शिवसेनेचे ...
मोदींच्या शपथविधीला राज ठाकरेंची उपस्थिती!
२६ डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्रातून राज ठाकरे खास या शपथविधीला उपस्थित राहाण्यासाठी अहमदाबादला जात आहेत.
जितका चिखल फेकाल,'कमळ' तितकं जास्त फुलेल
अहमदाबादमध्ये विजयानंतर नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिले. भाषणात मोदींनी गुजराती बांधवांचे जाहीर आभार मानले. तसंच विरोधक आणि मीडियावर मात्र खोचक टोमणे मारले. या भाषणात विकासाचेच मुद्दे मांड...
विजयानंतर मोदींनी केलं केशूभाईंचं तोंड गोड
स्पष्ट बहुमत मिळऊन भाजपाच्या नरेंद्र मोदींनी आपलं मुख्यमंत्रीपद राखलं आहे. 116 जागांवर विजय मिळवत पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. विजय संपादन केल्यावर नरेंद्र मोदी प्रथम आपल्या आईला भेटले आणि त...
नरेंद्र मोदींचा ८६,३७३ मतांनी विजय
मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरात विधानसभा निवडणुकीत मणिनगर या त्यांच्या मतदार संघातून ७० हजार मतांनी विजयी झाले आहेत.
मागे वळून पाहण्याची ही आता वेळ नाही - नरेंद्र मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिश्मा पुन्हा एकदा गुजरातमध्ये पहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर ट्विट के...
नरेंद्र मोदीच गुजरातच्या गादीवर
गुजरातमधील जनतेने मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातच्या गादीवर बसण्यास मोकळे झाले आहेत. मणिनगरमधून मोदींनी तर त्यांचे समर्थक नारणपुरामधून अम...
गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी
गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक निकालामध्ये आघाडी घेतली असताना मणिनगरमधून मुख्यमंत्री नरेंद्र मोदी विजयी झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सलग तिसऱ्...
गुजरात - हिमाचल विधानसभा निवडणूक : मतमोजणीला सुरुवात
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालीय. गुजरातच्या १८२ विधानसभा मतदारसंघात ही मतमोजणी होतेय.
गुजरातच्या विक्रमी मतदानामुळे मोदी चिंतीत
सोमवारी गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण झालं. २० डिसेंबरला लागणाऱ्या निकालाची सगळे आता वाट पाहात आहेत. गुजरातमध्ये यंदा झालेल्या विक्रमी मतदानामुळे सर्व पक्षांनी...
मोदींचा प्रचार इरफानला भारी पडणार?
गुजराच्या खेडामधल्या प्रचारादरम्यान बुधवारी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंचावर टीम इंडियाचा क्रिकेटर इरफान पठान दिसला आणि त्यामुळेच बीसीसीआयचा पारा चढलाय.
मोदी सौदेबाज, गुजरातचा विकास झालाच नाही- राहुल गांधी
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी गुजरातच्या कुरुक्षेत्रात उतरलेत. गुजरात एक व्यक्ती चालवत नाही या शब्दात मोदींच्या गडावर जाऊन त्यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय.. तसंच विरोधकांचा आवाज दाबला जात असल...
मोदी विरुद्ध सोनिया गांधी यांचा एकमेकांवर हल्लाबोल
गुजरातच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेस आणि मोदींमधील आरोप-प्रत्यारोपांना जोर चढलाय. विशिष्ट समाज आणि भागांचाच विकास केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत असताना, 2017 पर्यंत गु...
मोदींनी केला 20 अब्ज रुपयांचा भ्रष्टाचार!
आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधताना चक्क नरेंद्र मोदींवरच आरोपांची तोफ डागली आहे.दोन कंपन्याकडून तंत्रविषय मदत घेण्याच्या बहाण्याने त्यांनी खासगी कंपन्...
मोदी सरकारवर आरोपांचा भडिमार
गुजरात विधानसभा निवडणुकीचा भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. त्यात विविध आश्वासनं देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. तर काँग्रेसनं मोदींविरोधात आरोपपत्र प्रसिद्ध करत त्यांना आरोपी...
मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य- सुषमा स्वराज
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचं भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटलंय. भाजपमध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारांची कुठलीही यादी नाही. मोदी हे सर्वार्थानं त्...
गुजरात निवडणूक : मोदींना श्वेता भट्ट देणार टक्कर
गुजरातमधले निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट यांच्या पत्नी श्वेता भट गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
कसाबला फाशी, व्यक्त करा तुमच्या भावना
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाट...
`कसाबला फाशी... अफजल गुरुचं काय?`
कसाबच्या फाशीवर भाजपानं आनंद व्यक्त करत, मुंबई हल्ल्यातील पीडितांनी आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हीच भावना व्यक्त करताना सं...
गडकरींच्या वक्तव्यावरून दिग्गीराजांचं मोदींना आव्हान
गडकरींनी स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांच्या आयक्यू पातळीबद्दल केलेल्या तुलनेचा सर्व थरांतून निषेध होत आहे. यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंगदेखील मागे नाहीत.
मोदी बंदर न जाने अदरक का स्वाद
बंदर क्या जाने अदरक का स्वाद, असा शेर म्हणून मोदी यांना दिल्ली महिला आयोगाने माकड म्हटले आहे. शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांना ५० कोटींची गर्लफ्रेंड म्हटल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री...
५० कोटीपेक्षा जास्त किमती आहे माझी बायको- शशी थरूर
रविवारी कॅबिनेटमध्ये झालेल्या फेरबदलामध्ये मनुष्यबळ राज्यमंत्री झालेल्या शशी थरूर यांनी आपल्या पत्नीवर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिप्पण्णीवर कठोर शब्दांत प्रतिक्रिया व...
मोदींचा हाय-टेक 3 डी प्रचार
गुजरातमध्ये निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत आणि प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आहे. काँग्रेस यावेळी विकासपुरूष नरेंद्र मोदींना शह देण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. पण तरीही नरेंद्र मोदींनी न...
मोदींचा काँग्रेसला दे धक्का, प्रवक्ताच भाजपमध्ये!
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरला राजकीय कारणाने आलो नसल्याचे सांगितले असले तरी काँग्रेसला धक्का देण्यासाठी त्यांनी संघ श्रेष्ठींची भेट घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोदींच्या बिहारविरोधाची ठाकरेंकडून प्रशंसा
पाटण्यातील बिहारी नेत्यांना एखादी ‘छटपूजा’ घालायची असेल तर त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरातेत नर्मदेच्या तीरी जरूर घालावी. कारण मोदी यांनी आधीच वेगळी छटपूजा घातलेली दिसते, शिव...
`संजय उवाच`ने नव्या महायुद्धाची नांदी?
ऐन गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींचे विरोधक आणि भाजपचे माजी सरचिटणीस संजय जोशी पुन्हा आक्रमक झाले आहेत. गुजरात दौ-यावर असलेल्या संजय जोशी यांनी गुजरातमध्ये पक्षातल्या अनेक नेत्यांच...
पुन्हा मोदी-गांधींमध्ये जुंपली
सोनिया गांधींच्या उपचारांवर सरकारी खर्च झालेला नाही, असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयानं दिलंय. त्याचबरोबर मोदींनी यासंदर्भात केलेले आरोप खोटे असल्याचंही पंतप्रधान कार्यालयानं म्हंटलंय. पण ...
मोदींनी केला सोनियांवर पलटवार!
गुजरातच्या आस्मितेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणा-यांचा राजकोटमध्येच पराभव होईल, असा घणाघात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोंदींनी काँग्रेसवर केलाय. काँग्रेस विकासाच्या मुद्यावर खोटं बोलत असून जन...
`गुजरात सरकार`वर सोनिया गांधींचा हल्लाबोल!
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आज सोनिया गांधींनी रणशिंग फुंकले. मोदींनी केलेल्या आरोपांना सोनिया काय उत्तर देतात याकडे राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं असताना सोनियांनी मात्र मोदींचा उल...
मोदींच्या बालेकिल्ल्यात घुसून सोनियांचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात... राजकोटमध्ये जाऊन सोनियांनी प्रचारसभेत भाजपवपर जोरदार टीका...
`सोनियांच्या खर्चाचं पंतप्रधानांनी द्यावं उत्तर`
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर झालेल्या खर्चावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय.
सिब्बलनी दिलं मोदींच्या हाती `आकाश`
`आकाश टॅबलेट` च्या वाटपात उशिर केल्यामुळे नरेंद्र मोदींनी कडाडून टीका केली होती. त्यानंतर मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना दोन आकाश टॅबलेट पाठ...
मोदींचा सोनिया गांधीवर घणाघाती आरोप
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर घणाघाती आरोप केलाय. देशातल्या कोळसा घोटाळ्याचे तार सोनिया गांधींपर्यंत पोचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
एन्काऊंटर प्रकरणी नरेंद्र मोदींना दिलासा
सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणी अमित शहा यांचा जामीन रद्द करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. तसेच हा खटला मुंबईत चालवण्याचे आदेशही कोर्टानं दिले आहेत.
नरेंद्र मोदींचे ६२व्या वर्षांत पदार्पण
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज 62वा वाढदिवस.. या वयातही मोदींची जिद्द आणि महत्वाकांक्षा एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. गुजरातवर अनभिषिक्त सत्ता मिळवणाऱ्या मोदींचं पुढचं मिशन आह...
मोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध
दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यभरातल्या यात्रेला आजपासून सुरूवात केली.
`आकाश` जमिनीवर कधी उतरणार?- मोदी
‘गुजरातमध्ये सत्ता मिळाल्यास विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटू’ असं अश्वासन देणाऱ्या काँग्रेसचा समाचार घेताना गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी विचारलं, “एवढा गाजावाजा होत असलेलं ‘आकाश’ टॅ...
मोदींचा हिंदुत्वाचा मुद्दा मागे?
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी विकासाच्या मुद्यावर राजकारण करण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गेल्यावेळ प्रमाणे हिंदुत्वाचा मुद्दा मागे पडण्याची शक्यता आहे.
मोदी विरुद्ध मोदी!
एनडीएमधला पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा वाद मिटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललाय. या वादात आता बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही उडी घेतलीय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पंतप्रधानप...
मध्यमवर्गीय तरुणींना फिगरचीच काळजी - मोदी
मध्यमवर्गीय आपल्या आरोग्यापेक्षा सौंदर्याक़डे आणि फिगरक़डे जास्त लक्ष देऊ लागले असल्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढत असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यामुळे...
गुजरातमध्ये विक्रम, ३९५७ महिला खेळल्या बुद्धिबळ
बुधवारी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सरकारद्वारे महिलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
नरोडा पाटिया निकाल : कोडनानीसह ३२ दोषी
गुजरातमधल्या नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणी भाजपच्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी यांच्यासह 32 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. दोषींमध्ये बजरंग दलाच्या बाबू बजरंगी याचाही समावेश आह...
जागतिक जलसप्ताहात मोदींचं कौतुक
स्टॉकहोम्स येथे चालू असलेल्या जागतिक जल सप्ताह 2012 मध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल गौरवोद्गार काढण्यात आले. गुजरात राज्यात 2003 साली नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ज्योतिग्राम योजनेचा उल्लेख...
ट्विटर बंद, भडकले मोदी, लावला काळा फोटो
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधींपासून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे ट्विटर खाते केंद्र सरकारने बंद केले आहे. सुरक्षा आणि घृणा पसरवित असल्यावर प्रतिबंध घालण्याच्या ...
नितीश स्तुतीवरून `मोहन` वादळ
गुजरातच्या मोदी सरकारपेक्षा बिहारमधील नितीशकुमार यांचं सरकार उत्तम असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलयं. त्यांच्या या वक्तव्यामुळं संघ परिवारात एकच वादळ निर्माण झालयं.
संघाकडून नीतिश राजची प्रशंसा, अडचणीत मोदी
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधानपदाच्या उमेदवारांवरून एनडीएमध्ये खडाजंगी थांबण्याचे नाव घेतल नाही. आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना भविष्यातील पंतप्रधान म्हणून त्यांची स्तुती करणारा...
'सेक्स सीडी' नरेंद्र मोदी अडचणीत?
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, काँग्रेसने नवी चाल खेळण्यास सुरवात केली आहे. काँग्रेस मोदींची सेक्स सीडी बनवित आहे. जी गुजरात विधानसभेच्या आधी सगळीकडे प...
मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चीट
गुलबर्ग सोसायटी हत्याकांड प्रकरणी एसआयटीनं सादर केलेल्या अहवालात मोदींना क्लीन चीट देण्यात आली आहे. जनरल वी के सिंह यांनी लेफ्टनंट जनरल तेजिंदर सिंहांनी लाच देऊ केल्याची तक्रार सीबीआयकडे नो...
गोध्रा येथे मोदींचा सद्भावना उपवास
गुजरात चे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज शुक्रवारी गोध्रा येथे एक दिवसाचे सद्भावना उपवास आंदोलनाला बसले आहेत. या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. तर कॉंग्रेसने सत्कर्म उपवास सुरू केला आहे....
लोकायुक्त : मोदी सरकार सुप्रीम कोर्टात
लोकायुक्त नियुक्तीचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्...
मोदींना न्यायालयाची चपराक, लोकायुक्त कायम
गुजरात उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना चांगलीत चपराक दिली आहे. न्यायालयाने राज्यपाल कमला बेनीवाल यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलेली लोकायुक्तांची निवड योग्य असल्याचे म्हटले...
राहुल, अडवाणी, मोदी दहशतवाद्यांचे 'टार्गेट'
काँग्रेसचे राहुल गांधी, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पंजाबचे मुख्यमंत्री बादल हे दहशतवाद्याच्या निशाण्यावर आहेत.
‹
›
खास फोटो
left
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
वादांची लीग IPL!
बॉलिवूड आज...
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info