English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Saturday, May 25, 2013
Jobs
|
Sitemap
नागपूर
अब तक ४८!
आग ओकतोय सूर्य ! भाजून निघतेय कातडी ! जनता झालीय हैराण ! राज्यात उष्णतेची लाट !
संशयपिसाट प्रियकराला फाशीची शिक्षा!
नागपूरच्या बहुचर्चित धनश्री रामटेके हत्याप्रकरणी आरोपी धर्मवीर चव्हाणला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय तर त्याचा मित्र सोनू उर्फ चेरी सदाशिव राऊतकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलीय.
नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलं
वाढत्या तापमानासोबत नागपुरात गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय. दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे गॅस्ट्रोच्या रुग्णांचं प्रमाण वाढलंय.
आईस्क्रीमचे आमिष दाखवून चिमुरडीवर बलात्कार
नागपूरमध्ये सहावर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. नागपूर जिल्ह्यातील कन्हानमध्ये हा प्रकार घडलाय.
पीडित चिमुरडीची प्रकृती चिंताजनक
एका नराधमाच्या अमानूष अत्याचाराला बळी पडलेल्या मध्य प्रदेशच्या ४ वर्षाच्या चिमुरडीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ऑक्सिजनचा पुरवठा झाला नसल्याने लहानगीच्या मेंदूला दुखापत झाल्याचं तिच्यावर उ...
कारंजा- नागपूर हायवेवर अपघात, १३ ठार
यवतमाळमधील कारंजा-नागपूर हायवेवर ऍपेची कंटेनरला धडक होऊन झालेल्या अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर १९ जण जखमी झाले आहेत
नागपुरात राज ठाकरेंचे जल्लोषात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे २ दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आज नागपूरला पोचले आहेत. आपल्या या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकी घेणार आहेत.
`एलबीटीला` स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
एलबीटी कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. एलबीटीविरोधक व्यापाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
होळी रे होळी : राज्यभर कोरडी होळी साजरी करण्यावर भर!
राज्यभर धुळवडीचा रंगोत्सव सुरू आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर, औरंगाबादमध्ये धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळतोय. बहुतेक ठिकाणी जागृत नागरिकांनी पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचा संकल्प अंमलात आणलेला द...
राज ठाकरेंनी नागपुरात केले पाय मोकळे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी सांयकाळी थोडासा निवांत वेळ काढला आणि त्यांनी नागपुरात पायी चालणं पसंत केली.
राज यांचा महाराष्ट्र दौरा, नागपूरात स्वागत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच आज दुपारी नागपूरात आगमन झालं. यावेळी शहरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत जल्लोषात राज ठाकरेंचे स्वागत केलं.
राज ठाकरे `त्या` तीन बहिणींच्या गावाला देणार भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपुरात दाखल होत आहेत राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यातील तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात करत आहेत.
नागपूरवर पवनकुमारांची कृपादृष्टी
रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरी निराशाच आली आहे. त्यातल्या त्यात नागपूरवर रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांची कृपादृष्टी पडली आहे. त्यामुळे नागपुरला काही प्रमाणात फायदा ...
ही पहा बाईकवरची जीवघेणी स्टंटस....
लोकांच्या जल्लोषावर विरजण टाकण्याची सवय काही जणांना असते... प्रजासातक दिनी सर्वत्र उत्साहाचं वातावरण असताना, नागपुरात काही अतिउत्साही युवकांनी इतरांना त्रास देण्यातच धन्यता मानली...
गडकरींच्या 'पूर्ती'चं पवारांकडून कौतुक
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती समुहा तर्फे नागपुरात सुरु असलेल्या एग्रो व्हिजन या कृषी प्रदर्शनाला आज केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भेट दिली.
नितीन गडकरींनी दिली आयकर विभागाला धमकी
भाजप अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात भाजप नेते नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. पूर्ती ग्रूपवर छापा घालणा-या आयकर विभागालाही त्यांनी लक्ष्य केलं. भाजप सत्त...
नागपूर कसोटी अनिर्णीत, इंग्लंडचा मालिका विजय
पाचव्या दिवशीही भारतीय गोलंदाजाना विकेट काढण्या त अपयश आले. त्यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा डाव फसला आहे. धोनीने धाडसी निर्णय घेत पहिला डाव घोषिक केला होता. मात्र, इंग्लंडच्या फलंदाजानी ...
कोहलीचं शतक पूर्ण; धोनी मात्र एका धावेनं हुकला
नागपूर टेस्टचा तिसरा दिवस गाजवला तो टीम इंडिया कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि युवा स्टार बॅट्समन विराट कोहलीनं...
लढण्यासाठी जन्मलो, रडण्यासाठी नाही - उद्धव
‘मी लढण्यासाठी जन्माला आलो आहे, रडणार नाही... जानेवारीपासून विरोधकांचा समाचार घेऊ’ असं शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. ते नागपूरात बोलत होते.
धोनीनंतर लगोलग चावलाही बाद, भारताच्या आठ विकेट
इंग्लंडविरुद्धच्या चार मॅचच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडिया २-१ नं पिछाडीवर आहे. आता नागपूर टेस्ट धोनी अॅन्ड कंपनीसाठी प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.
बाबा-दादांमध्ये पवारांच्या वाढदिवसाने ‘गोडवा’
केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजून १२ मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज च...
शिवसेनेवर ओढवली नामुष्की
शिवसेनेवर अविश्वास ठराव रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे. अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दिल्यानंतर तो दोन दिवसांत मांडणे गरजेचं असतं. मात्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावामुळे कामकाज तहक...
अजितदादांनी केला सरकारचा वांदा
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवारांचं उपमुख्यमंत्री पद आणि सिंचन घोटाळ्याच्या मुद्यावरुन विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अजितदादांमुळे सरकारचा वांद...
विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या...
`शपथ घेतानाच विरोध करायचा होता`... अजितदादांचा पलटवार
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरोधकांचं टार्गेट बनले. विरोधकांना उत्तर देताना ‘शपथ घेतानाच का नाही विरोध केला’ असा प्रश्न अजितदादांनी केलाय.
कोणकोणते प्रश्न या अधिवेशनात मांडले जावेत?
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरात सुरुवात झालीय. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार आहे.
अधिवेशनाच्या मैदानावर... कोण ठरणार वरचढ?
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात होतेय. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे.
सेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. नागपूर अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, सरकारच्या चहापान कार्यक्रमा...
राज्यशासनाची हिवाळी अधिवेशनात कसोटी
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. सिंचनाच्या पाण्यावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित चव्हाण यांना टार्गेट...
अजितदादा- अशोक चव्हाण बॅक बेंचर्स
सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
अजितदादांचा पत्ता; आमदार निवास रूम नं. ११
सिंचन घोटाळाप्रकरणी श्वेtतपत्रिका प्रसिद्ध करून सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिलेली असली तरी मंत्रिमंडळातील त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत अजून निर्णय झालेला नाही.
बबली-बंटीने लाखोंना ११०० कोटींना गंडविले
सहा महिन्यांत पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवून देशभरातील तब्बल दोन लाख लोकांना गंडा घालणार्याप नागपुरातील एका जोडप्याला रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली आहे. बबली-बंटीच्या अटकेनंतर तब्बल ११०० क...
२८ वर्षीय महिलेने केली चिमुरड्यासह आत्महत्या
नागपुरात एका २८ वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या ८ वर्षाच्या मुलासह स्वत:ला जाळून घेतल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे.
गडकरींनी केला ठाकरेंवर गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारप्रकरणी आरोपांमुळं बॅकफूटवर गेलेल्या नितीन गडकरींनी शेवटी आज आपले मौनव्रत सोडत विरोधकांना इशारा दिला. नागपुरात झालेल्या जंगी स्वागतानंतर, त्यांनी काँग्रेस प...
वृत्तपत्राच्या कार्यालयात गोळीबार, एक ठार
नागपूरच्या गोंडखैरी येथे देशोन्नती वर्तमानपत्राच्या छापखाना परिसरात काल संध्याकाळी झालेल्या गोळीबार प्रकरणी वर्तमानपत्राचे मालक आणि संपादक प्रकाश पोहोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अन् इथेही ढोल-लेझीमचा आवाज घुमला...
नागपूरकर बाप्पाच्या सरबराईत कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. पण इथल्या उत्सवात कायमच एक उणीव भासलीये ती म्हणजे पारंपारिक ढोल-ताशांच्या पथकाची.
कायदा हद्दपार, सुरू `पटियाला पेग बार`
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही नागपुरातल्या म्हाडा कॉलनीत असलेला पटियाला पेग बार राजरोसपणे सुरुच आहे. हा बार बंद करण्याबाबत महिलांनी मोठं आंदोलन केलं होतं. शिवाय बार बंद करण्याचा मुद्दा उच्च...
भारतात हरवले पाकिस्तानी नागरिक!
गेल्या १७ वर्षात नागपुरात आलेल्या नऊ हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी सात हजार पाकिस्तानी गायब आहेत. नागपूर पोलिसांना या पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा नाहीये.
पेपरफुटीचं लोण राज्यात
पेपरफुटीप्रकरणाचं लोण आता मुंबईतून राज्यात पसरलंय. आज सकाळी औरंगाबादमध्ये इंजिनिअरींगचा पेपर फुटलाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दुसऱ्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला.
नागपूर झेडपीमध्ये कोणची येणार सत्ता?
नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाकरिता आज होणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. वरकरणी भाजप-शिवसेनेकडे बहुमत असल्यामुळे त्यांची सत्ता येण्याची चिन...
नागपूरमध्ये शिवसेना ठरणार भाजपच्या वरचढ
नागपूर महापालिकेत भाजपनं शिवसेनेला डावलल्यानं आता जिल्हा परिषदेत शिवसेना महत्त्वाची पदं पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळं काठावर बहुमत असलेल्या भाजपपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबईचं शांघाय आता नागपूरचं सिंगापूर?
अनेक वर्ष सत्ता उपभोगून सुध्दा काँग्रेसला मुंबईचं शांघाय करता आलेलं नाही ते नागपूरचं सिंगापूर काय करणार असा सवाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला विचारला आहे.
सीमावादावर राज ठाकरे करणार गडकरीशी चर्चा
बेळगाव सीमाप्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांची आज भेट घेण्याची शक्यता आहे. राज यांचं आज सकाळी नागपुरात आगमन झालं आहे.
‹
›
खास फोटो
left
बॉलिवूड गंमत-जंमत
खो-खोमध्ये सिद्धार्थ आणि भरतची धम्माल
नट-नट्यांचे खास फोटो...
बॉलिवू़ड धमाका...
पहा बॉलिवूडची चंदेरी दुनिया...
right
झी २४ तास exclusive
लक्ष्मणरेषा : सीईओ आणि सेक्स स्कँडल
अब तक ४८!
व्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info