English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Monday, May 20, 2013
Jobs
|
Sitemap
नाशिक
भुजबळ-बेंडसेंच्या संबंधांचा पर्दाफाश
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे ओएसडी राहिलेले संदीप बेडसे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचं उघड झालंय.
स्वाती चिखलीकरच्या लॉकर्समध्ये ९ किलो सोनं
नाशिममधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता यांच्याकडे कोट्यवधीची बेहिशोबी संपत्ता सापडली. अभियंता सतीश चिखलीकर आणि वाघ यांना अटक करण्यात आलेय. स्वाती चिखलीकर हिच्या नगर जिल्ह्यातल्या बँक ...
लाचखोर चिखलीकरच्या पत्नीचीही शरणागती
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर याची बायको स्वाती अँन्टी करप्शन ब्युरो समोर (एसीबी) शरण आलीय
`चिखला`तून निघालं कोट्यवधींचं घबाड...
सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांच्या मालमत्तेच्या मोजणीतून दोघांच्याही नावावर कोट्यवधींचं घबाड असल्याचं उघड झालंय... या दोघांनी जमवलेल्या काळ्याकमाईचा तपास अद्याप सुरूच असून त्यात आणखीन वाढ हो...
अबू जिंदालचा अर्ज फेटाळला
नाशिक शहरातील महत्वाच्या ठिकाणची रेकी करून घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या खटल्यातून दोषमुक्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दहशदवादी अबू जिंदालचा अर्ज नाशिकच्या विशेष कोर्टाने फेटाळून लावल...
नाशकातील कुंभ मेळ्याची जागेवर अनधिकृत बांधकामे
नाशिक मनपा विकास आराखड्यतील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरक्षित करण्यात आलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. यातील अनेक मालमत्ता विकल्या जात आहेत. मनपाच्या आशीर्वादाने साधुसंतांनी ठरवून दि...
... आणि ठाकरे बंधुंची एकी पुन्हा दिसून आली!
नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे रमेश घोंगडे विजयी झालेत. घोंगडे १० विरुद्ध ६ मतांनी विजयी झालेत.
नाशिकमध्ये तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं
नाशिक शहरात तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं आहेत. नाशिक महापालिकेच्या घरपट्टी विभागाची ही आकडेवारी असून नगररचना विभागाचं सर्वेक्षण हे अद्यापही सुरु आहे.
नाशिकमध्ये कुत्र्यांची दहशत!
नाशिक शहरातील लहान मुलं आणि त्यांचे पालक सध्या कुत्र्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. कारण गेल्या चार दिवसात २० हून अधिक बालकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय.
महापालिकेवर सोडलं कुत्रं, समोर आलं जुगाराचं चित्र!
नाशिक महानगर पालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत पत्ते कुटताना आढळून आले आहेत. महानगर पालिकोवर कुत्रा सोडायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ह...
राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात घडतंय काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेत.. शहर विकासाला चालना देण्यासाठी आज सकाळपासून अधिकारी आणि पदाधिका-यांच्या बैठका राज घेत आहेत.
राज ठाकरे पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधणार?
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असून ७ एप्रिलला जळगावातील...
डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या
नाशिकच्या दसक पोलीस चौकीत कार्यरत असणाऱ्या जगन्नाथ खंडू सोनवणे या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
नाशिकच्या अर्चनाची हॉलिवूडमध्ये भरारी!
हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर? विचारच आनंददाय वाटतो ना! पण, जर खरोखरच अशी संधी प्राप्त झाली तर... होय, अशीच संधी मिळालीय नाशिकच्या अर्चना पाटील हिला... नव्हे, तिनं ही संधी प्रचंड ...
पाण्यासाठी नाशिककर रस्त्यावर!
नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय....
अमेरिकेला नाशिकची द्राक्षं आंबट!
नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचला असला तरी अमेरिकेला मात्र ही द्राक्षं आंबट लागत आहेत. FDI ला केंद्र सरकारने मान्यता दिलेली असताना अमेरिका द्राक्ष निर्यातीसाठी अडचणी निर्माण...
राज नाशिक सुधारा, मग राज्याचं बोला – अजित पवार
नकला करणे, भडक भाषणं करणे, प्रक्षोभक विचार मांडणे ही ठाकरे परिवाराची परंपरा आहे. ते शिवराळ भाषाही वापरतात, पण त्याने ना रोजगार मिळतो ना पाणी. आपल्याजवळ महाराष्ट्रा च्या विकासाची ब्ल्यू प्रिं...
नाशिककरांवर ३०% करवाढीचा बोजा!
नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपट...
नाशिकमध्ये मनसेची वर्षपूर्ती, पण स्वप्नपूर्ती कधी?
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येवून वर्ष होत आलंय. मात्र ह्या वर्षभराच्या कालावधीत मनसेनं घोषणा व्यतिरिक्त कुठलीच काम केली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे. वर्षपूर्ती झाली स्वप्नपूर्ती कधी होण...
घंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!
गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातला...
‘रामसर साईट’मध्ये महाराष्ट्रातली पानथळं?
‘रामसर साईट’ या जागतिक पाणथळांच्या यादीत नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर या अभयारण्याचा समावेश होण्याची शक्यता आहे.
छेडछाडीला कंटाळून विधवेची आत्महत्या...
नाशिकमध्ये एका विधवेनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ४३ वर्षांची ही महिला सातपूर भागात राहात होती.
सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिकमध्ये सेनेत धुसफूस
सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिक शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावरील नाराजी उफाळून आलीय.
नाशिक-२०१२ : अश्वासनांना गुडबाय
अनेक सामाजिक आणि राजकीय घडामोडींची साक्ष देणाऱ्या नाशिककरांच्या तोंडाला सरत्या वर्षात लोकप्रतिनिधींनी पानं पुसली. मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सांगता येतील असा एकही प्रकल्प प्रशासनाच्या ...
उदंड जाहली स्मारके!
नाशिकमध्येच नव्हे तर राज्य पातळीवर सध्या थोर पुरुषांच्या स्मारकांची मागणी होऊ लागली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकापासून सुरु झालेली ही मागणी आता महात्मा फुलेंच्या स्मारकाच्या मागणीपर्यंत ...
नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी
नाशिकमधील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु असतानाच शहरातील गुन्हेगारीने पुन्हा डोकं वर काढलंय. महाविद्यालयांमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर झी २४ तासनं प्रकाशझोत टाकल्यानंतर...
नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण
प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक नगरीत आनंद चित्र रामायण साकारतंय. नाशिकचे चित्रकार आनंद सोनार यांनी रामायणातील विविध 150 प्रसंगाची जवळपास दीड हजार चित्र रेखाटली आहे...
नाशिकमधल्या `होर्डिंग्ज`वर संक्रांत
नाशिक महापालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत होर्डींग्ज लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. यंदा तर आजचा अल्टीमेटम दिला असून यापुढे फलकबाजी करणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचा...
मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक
मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर
ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आता हेलिकॉप्टरचा वापर सुरु झालाय. ऐकून आर्श्चय वाटवं असेल... पण हे खरं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मुंढे गाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर झालाय. दरम्य...
राज ठाकरेंचा नाशिक दौरा फक्त स्टंटबाजी?
नाशिकच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार असल्याचं प्रचारसभेत सांगणा-या राज ठाकरेंची ही ब्लू प्रिंट गेली तरी कुठं आणि नाशिकरांना विश्वासात न घेता हि ब्लू प्रिंट मुंबईकर तयार करणार का? असा सवाल नाश...
राज ठाकरे नाशिककरांना दिलेलं आश्वासन विसरले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौ-यावर आहेत. नाशिककरांनी सत्ता दिल्यास दर महिन्याला नाशिकला भेट देऊन कामकाजाची पाहणी करेनं अस आश्वासनं देणा-या राज ठाकरेंची गेल्या 9 महिन्यांतील ही के...
पोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
दोन कोटींच्या खंडणीसाठी मित्राची हत्या
दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी मित्रांनी मित्राचीच हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आलीये. सनी ऊर्फ संजीवकुमार नरेशकुमार अग्रवाल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
महाराष्ट्राचा तिसरा ग्रँडमास्टर : विदीत गुजराथी
बुद्धिबळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर या सर्वोच्च किताबाला गवसणी घालण्याचा पराक्रम नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदीत गुजराथी यानं केलाय. अवघ्या अठराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्...
नाशिकध्ये आंदोलकांचंच अतिक्रमण
मुलभूत सुविधा पुरवण्याचा विषय असो किंवा जकात हटवण्याचा... प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे देणाऱ्या उद्योजकांनीच अतिक्रमण केल्याचं समोर आलंय. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतल्या ३३५ हून जास्त छ...
चीन निघालं चाणाक्ष, भारताची सडली द्राक्षं
भारत आणि चीनमध्ये सात वर्षांपूर्वी एक निर्यात करार झाला. त्यानुसार चीननं सफरचंद निर्यात करायची आणि भारतानं नाशिकची द्राक्षं निर्यात करायची असं ठरलं. या करारात चीननं चाणाक्षपणा दाखवला पण भारत...
नाशिककरांवर अजूनही पाणीकपातीचं संकट
राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली तरी नाशिककरांची पाण्याची समस्या कायम आहे. नाशिकच्या बहुतेक भागांत अतिशय कमी दाबानं आणि अनियमित पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे नाशिककर आता रस्त्यावर उतरु ला...
महागाईत चक्क सिलिंडरचीही चोरी!
महागाईनं इतका कळस गाठलाय की आता चक्क गॅस सिलिंडर्सची चोरी होऊ लागलीय.
बाप्पाच्या निरोपाची लगबग
मुंबई आणि पुणे-नाशिकमध्ये दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरू झाली. आज बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईत आणि पुण्यात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहेत. मुंबईचा मान...
नाशिक कुंभमेळ्याचा आराखडा वादात...
नाशिक महापालिकेनं आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कृती आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आलाय. हा आराखडा वादात अडकलाय. यंदाच्या आराखड्यात मागच्या आराखड्यातूनच उचलेगिरी केल्याचा आरोप होतोय.
यशात गुरु आणि मित्रांचा वाटा - सचिन तेंडुलकर
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं साधला नाशिककरांशी मनमुराद आनंद. यशामध्ये कुटुंबीय, गुरु आणि मित्रांचा महत्वाचा वाटा असल्याची कबुली दिली. सचिनचा नाशिकमध्ये नागरी सन्मान करण्यात आला. त्यावेळी ...
‘बोगस महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक’
राज्यातल्या सहा आयुर्वेदिक महाविद्यालयांची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्यात आलीय. त्यामुळे राज्यातल्या बीएमएसच्या अकराशे विद्यार्थ्यांचं दीड वर्ष आणि लाखो रुपये वाया गेले आहेत.
अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडलीय. खासगी क्लासमधून परतत असताना या मुलीला तीन नराधमांनी कारमध्ये कोंबून चालत्या कारमध्ये बलात्कार केला.
आदिवासींच्या जमिनी गडप, पिचड वादात
नाशिक जिल्ह्यात आदिवासींची फसवणूक करण्यात आलीय. तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्या कुटुंबीयांनीच ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. आदिव...
रखडल्यात अनेक `सावरपाडा एक्सप्रेस`!
कवितानं घेतलेल्या मेहनतीला सोयी सुविधांची जोड मिळाली असती तर ती ऑलिम्पिकसाठीही पात्र होऊ शकली असती. अशा अनेक कविता नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागात आहेत. पण सुविधा नसल्यानं अशा अनेक सावरपाड...
शेतकऱ्यांनं बनवलेल्या पेरणी यंत्राची करामत!
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या अंदरसूलच्या ज्ञानेश्वर जाधव यांनी उपयुक्त असं खत पेरणी यंत्र तयार केलंय. मका, कपाशीसारख्या पिकांना याचा मोठा फायदा होतो.
नाशिकमधील हॉस्पिटलांनाच उपचाराची गरज
रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणा-या रुग्णालयाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं चित्र नाशिकमध्ये निर्माण झालंय. शहरातल्या बहुतांशी रुग्णालयात आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्याची पूर्तता केलेली न...
गायींची होतेय कत्तल, सुटका केलीच पाहिजे
नाशिक, गुजरातमधून कत्तलीसाठी नाशिकमध्ये आणलेल्या १७ गायींची पोलिसांच्या मदतीने सुटका केली. यात आठ गायींचा समावेश आहे. एका गायीच्या वैद्यकीय तपासणीनंतर कृषी गो-सेवा केंद्रात रवानगी करण्यात आल...
'नाशिक फर्स्ट'चं उद्योजकांनी केलं कौतुक
नाशिक शहराच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या 'झी २४ तास'च्या 'नाशिक फर्स्ट' समीटमध्ये आज दिग्गजांनी विकासाचा रोडमॅप मांडला. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या ...
भविष्याचा वेध, 'झी 24 तास'चं नाशिक फर्स्ट
रिक्षाचालकांनाच नकोय भाडेवाढ...
प्रादेशिक परिवहन विभागानं रिक्षांची भाडेवाढ केल्यानंतरही रिक्षाचालक मात्र भाडेवाढ मान्य करायला तयार नसल्याचा अजब नमुना नाशिकमध्ये पाहायला मिळतो आहे. ग्राहक शेअर रिक्षासाठीची ठरवून दिलेली भाड...
सेनेने नाशिकमध्ये केला मनसेचा 'गेम'
आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या नाशिक स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसनं बाजी मारत मनसेला झटका दिला आहे. उद्धव निमसे यांनी मनसेच्या अशोक मुर्तडक यांना ९ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला.
मराठी नववर्षाचा उत्साह ओसंडला
आज गुढीपाडवा. हिंदु नववर्षदिन, या नववर्षदिनाचा उत्साह राज्यभरात दिसून येत आहे. मुंबई, ठाणे आणि डोंबिवलीत स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचं स्वागत करण्यात येत आहे. गिरगावात पारंपरिक वेश...
मनसेची नाशिकमध्ये गोची!
नाशिक महापालिकेतील सत्तास्थापनेनंतर मनसेसमोर आता आव्हानांचा डोंगर उभा आहे. जकात खाजगीकरणाच्या मुद्द्यावर मनसेची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झालीय. निवडणुकीच्या प्रचारात मनसेनं जकात खासगीकर...
मनसेचा नाशिक वचपा ठाण्यात?
ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे. पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात स्थायी समितीसह परिवहन समिती सदस्य पदाकरीता सोमवारी निवडणूक होईल.
मनसेचा नाशिक, औरंगाबादमध्ये जल्लोष
नाशिकमध्ये महापौरपदी मनसेचा उमेदवार बसणार हे पक्कं झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये जल्लोष केला. ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा ...
नाशिकमध्ये महापौर मनसेचा की भाजपचा?
नाशिक महापालिकेच्या सत्तास्थापनेचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे महायुतीचा धर्म पाळणार, असं भाजप म्हणत आहे. तर त्याचवेळी जनादेशाचा आदर राखला जाईल, असं म्हणत मनसेला पाठिंब्याचे संकेत...
कसा आहे राज यांचा 'नाशिकचा प्रवास'
राज ठाकरेंसाठी नाशिक हा मतदारसंघ बालेकिल्ला ठरण्याची चिन्ह दिसत आहे. नाशिकने यावेळी मनसेचे ४० नगरसेवक निवडून देत पुढच्या विधानसभा निवडणूकीसाठी मनसेच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
मनसेचा महापौर नको, राज यांची नाकाबंदी?
नाशिक महापालिकेत सर्वाधिक जागा मिळालेल्या मनसेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरु आहे. सत्तास्थापनेच्या मनसेच्या आकांक्षाना तडा देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यातून म...
नाशिकचा महापौर राज आज ठरवणार का?
पुण्यानंतर राज ठाकरे आज नाशिकचा दौरा करणार आहेत. नाशिक महानगरपालिकेतला सर्वात मोठा पक्ष मनसे सध्या राज्यातील पहिला मनसेचा महापौर देण्याच्या तयारीत गुंतला आहे. सत्तास्थापनेसाठी ६२ हा आकडा गाठ...
आदित्य ठाकरेंचा प्रचाराचा प्रवास 'जोरदार'
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे चांगलेच प्रचारसभेत गुंतलेले आहे. मुंबई, पुणे नंतर आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रचार केला. आदित्य ठाकरे युवासेनेचे अध्य...
'राज' यांनी काय करावं 'नाराजाचं'?
मनसेतल्या नाराजीचं लोण राज्यभर पसरलं आहे. आजही मनसेच्या नाराजांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती. त्यांची समजूत काढता काढता मनसे नेत्यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले होते. दुसरीक़डे काळ्या फिती लावू...
नाशिक महापालिकेत शिवसेनेची वाढली धुसफूस
नाशिकमध्ये शिवसेनेतली धुसफूस वाढते आहे. याला बऱ्याच प्रमाणात कारणीभूत ठरत आहे ते महापौर नयना घोलप आणि त्यांच्या कुटुंबीयांचं वर्तनामुळे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या विभागीय का...
लाखोंचा गंडा, फेसबुक चॅटींगचा नवा फंडा
इंटरनेटवरील चॅटींग आजचा सगळ्यांची आवडीची गोष्ट. पण हेच चॅटींग किती महाग पडू शकतं. इंटरनेटवरची मैत्री कशी महागात पडते याचा अनुभव सध्या नाशिकमधले मनिष अग्रवाल घेत आहेच.
‹
›
खास फोटो
left
चंदेरी जलवा
शोबिजचे शानदार रंग
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं अंडरवर्ल्ड!
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info