English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Tuesday, May 21, 2013
Jobs
|
Sitemap
शिवसेना
LBT वरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली!
पिंपरी चिंचवडमध्ये आज LBTच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधला संघर्ष शिगेला पोहचला. राष्ट्रवादी काँग्रेसनं दुकानं उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा फुसका बार ठरला.
सावरकरांवरून शिवसेना-मनसेत जुंपली!
स्वातंत्र्य संग्रामाचे साक्षीदार असणा-या अभिनव भारत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नाशिक महापालिकेनं 50 लाख रुपयांची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केलीय. मात्र या घोषणेवरूनही राजकारण सुरु झालंय.
शिवसेनेत मतभेद?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेतील मतभेद आता समोर येण्यास सुरुवात झाली आहे. आधी शिवाजी पार्क आणि आता रेसकोर्सच्या मुद्यावर सध्या सुरु असलेल्या घोळावर शिवसेना खासदार स...
मनसेची राष्ट्रवादीला साथ! शिवसेनेवर मात...
सत्तेचं एक वेगळंच समीकरण पुण्यात पाहायला मिळालं. मनसेनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. आणि जुन्नर नगरपालिकेत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केलं.
रेसकोर्सवर बाळासाहेबचं स्मारक व्हावं - सेना
महालक्ष्मी रेसकोर्सवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं, अशी खुली मागणी आता शिवसेनेनं केलीय. रेसकोर्ससारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं शिवसेनेनं म्हटलयं.
कोल्हापूरमध्ये मनसे- शिवसेना आमने सामने
LBT च्या मुद्दावरुन व्यापारी आणि सरकार यांच्यातील तिढा अद्याप कायम असला तरी या मुद्दावरुन राजकीय पक्षच एकमेकांच्या समोरासमोर आल्याचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरे मोठा माणूस, मी छोटा- अजित पवार
उध्दव ठाकरे हा मोठा माणूस आहे, त्यांच्याविषयी माझ्यासारख्या छोट्या माणसानं बोलणं उचित नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला मारलाय.
‘कडोंमपा’वर पुन्हा एकदा भगवाच...
कल्याण डोंबिवली महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकलाय. शिवसेनेच्या कल्याणी पाटील महापौरपदी विराजमान झाल्यात.
मुख्यमंत्र्यांचं शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्युत्तर
एलबीटीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री ठाम आहेत. मूठभर व्यापा-यांनी सगळ्यांना वेठीस धरू नये, तसंच विनाकारण गैरसमज पसरवू नये, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत!
ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या दोन टॉवरमधले चार अनधिकृत मजले पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने ठाणे महानगरपलिकेला हिरवा कंदील दाखवलाय.
शिवसेनेची काँग्रेस झालेय - रामदास कदम
शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी स्वकियांवर हल्लाबोल केलाय. मी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसेत जाणार असा अपप्रचार केला जातोय, असं वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलंय. शिवसेनेचे काँग्...
मराठी कलाकार मनसेत, `राजा`श्रयाला
मनसे आणि शिवसेना यांच्यात आता पुन्हा एकदा जुंपली आहे. पण यावेळेस या दोन्ही पक्षामध्ये मराठी कलाकारांवरून जुपंल्याचे दिसून येते.
शिवसेनेच्या नगरसेवकाने रोखले पिस्तुल
नवी मुंबईतील एपीएमसी फळमार्केटमधील सुरक्षा रक्षकावर शिवसेनेच्या एका नगरसेवकाने पिस्तुल रोखले. कर पावती फाडली नसल्याकारणाने नगरसेवकाची सुरक्षा रक्षकाने गाडी अडविली. त्यामुळे नगरसेवकाने पिस्तु...
गिरीश ओकांच्या आवाजाची चोरी, रामूला पडली भारी!
मराठी अभिनेते गिरीश ओक यांचा आवाज चोरल्याप्रकरणी रामगोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. अखेर राम गोपाल वर्मांनी माफीनामा सादर केला आहे.
शिवसेनेतील दुफळी विधानसभेत उघड
विधीमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. मात्र त्यामध्ये शिवसेना पक्षामध्येच दुफळी माजल्याचं मंगळवारी विधानपरिषदेत ठळकपणे दिसून आलं.
रिलायन्सच्या मॉलविरोधात शिवसेनेचं आंदोलन
कोल्हापुरात रिलायन्सनं उभारलेल्या मॉलला नेताजी ‘सुभाषचंद्र बोस’ यांचं मोठं नाव द्यावं या मागणीसाठी आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्स विरोधात आंदोलन केलं.
संजूबाबा मागतोय सहा महिन्यांची मुदतवाढ
अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा सुनावलेल्या संजय दत्तनं शरणागतीची मुदत वाढवून देण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
अजित पवार बसलेल्या जागेवर गोमूत्र शिंपडले?
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आत्मक्लेश आंदोलनाचे पडसाद आज कराडमध्ये उमटले. यशवंतराव चव्हाण यांचं समाधीस्थळ प्रीतीसंगमावर शिवसेना, मनसे आणि भाजपनं आंदोलन केलं. आंदोलकांनी प्रीतीसंगमावर गोमूत...
'सू' sssकाळ राजकीय निर्लज्जतेचा?
माझा महाराष्ट्र बिघतोय, असं आता वाटू लागलेय. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केलं आणि राज्यातील विचारांचा गलका झाला. अजित पवार चुकले. त्यांनी माफी मागण्यास उशीर...
...तर मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा नाही - शिवसेना
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी कोणाला पाठिंबा द्यायचे हे आधीच स्पष्ट केले होते. त्यामुळे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिव...
अजित पवारांविरोधात सेना-भाजप-मनसे एकवटले
अजित पवारांनी 24 तासांत 3 वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. अजित पवारांविरोधात विरोधक एकवटले असून, शिवसेना-भाजप आणि मनसे जिल्ह्या- जिल्ह्यात आंदोलन करणार आहेत.
राष्ट्रवादीला नवी मुंबईत ‘दे धक्का’
राष्ट्रवादीला दणका देत शिवसेनेच्या नगरसवेकांने नवी मुंबई महापालिकेत प्रवेश केला आहे. महापालिकेच्या प्रभाग क्र. ५४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार विठ्ठल मो...
सेना-भाजप युतीने केलं मनसेचं ‘कल्याण’
शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत...
शिवसेनेचा राष्ट्रवादीवर घोटाळ्याचा आरोप
पिंपरी-चिंचवडमध्ये ताथवडे भागातल्या विकास आराखड्यात तब्बल 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
काटजू! नाक खुपसू नका- शिवसेना
काटजूंनी नको त्या विषयात नाक खुपसू नये. खुपसल्यास महाराष्ट्र काय आहे ते त्यांना दाखवून देऊ असं आव्हान शिवसेनेने दिलं आहे.
मराठी माणूसही महाराष्ट्राचा भूमिपुत्र नाही- काटजू
मराठीच्या मुद्यावरून पुन्हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. मराठी जनताही मूळची महाराष्ट्रातली नसल्याचं वादग्रस्त विधान प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू य...
देवरूखमध्ये सेनेची सत्ता, काँग्रेसनेही खाते खोलले
देवरूख नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवत पुन्हा पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत सत्ता प्रस्तापित केली आहे. या नपरपंचायतीमध्ये काँग्रेसनेही विजयाचे खाते खोलले आहे.
अधिकाऱ्यांना चोपणारे आमदार करणार सूर्यवंशींच्या मारहाणीची चौकशी!
मंत्रालयातील पीएसआय मारहाणप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी समितीत औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार आर एम वाणी यांचाही समावेश आहे. मात्र याच महोदयांनी त्यांच्या मतदारसंघातही अधिकाऱ्यांना मा...
संजय दत्त प्रकरणी शिवसेनेचा `यूटर्न`
संजय दत्त प्रकरणी शिवसेनेने यूटर्न मारला आहे. अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी सेनेनं संजय दत्त यांची पाठराखण केली होती.
आमदारांचे निलंबन : कोर्टात जाण्याचा सेनेचा इशारा
विधानसभा भवनात जो प्रकार झाला तो समर्थनिय नाही. मात्र, विरोधकांना मारहाणीबाबतचे सीसीटिव्ही फुटेज का दाखविण्यात आले नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलाय. दरम्यान, एका...
आयोग झुकलं; यूपीएससीची द्या मराठीतूनही परिक्षा
यूपीएसीच्या अभ्यासक्रमात झालेल्या बदलाला केंद्र सरकारनं स्थगिती दिली आहे.
युतीत काहीही मिसळून बेचव करणार नाही – उद्धव ठाकरे
‘युती’ म्हणजे गिरगावच्या चौपाटीवरील भेळीचे दुकान नव्हे. त्यात काहीही मिसळावे आणि चव बिघडवावी!, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातील अग्र...
मराठी : मनसे, सेना आंदोलन आता लोकसभेत आवाज
यूपीएससी परीक्षेतून स्थानिक भाषा बाद करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्यात वाढता विरोध होतोय. शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष यासाठी आक्रमक झालेत. शिवसेनेनं रस्त्यावर आंदोलन सुरू केलं असता...
`राज ठाकरे पाठीत खंजीर खुपसतात`
राज ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडल्यावर आता त्यांच्या विरोधकांनीही राज ठाकरेंविरोधात तोफ डागली आहे. शिवसेनेने मनसेवरून भाजपाला टोला दिला आहे.
मनसेनेनं राज्यपालांना घेरलं तर सेनेचा हांडा मोर्चा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आपला आक्रमकपणा दाखवून देण्यास सुरूवात केलेय. पहिल्याच दिवशी राज्यपालांना घेराव मनसेकडून करण्यात आला. तर शिवसेनेने मोर्चा काढून ...
एक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया
महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.
‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?
रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतल...
महायुतीला मनसेचं ‘इंजिन’?
राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
फसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप
कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.
शिवसेनेला मराठीचं वावडं! मनसेची टीका
मराठीचा कैवार घेऊन लढणा-या शिवसेनेलाच मराठी भाषेचं किती वावडं आहे. याचा प्रकार मुंबईत उघड झालाय. ताडदेव इथल्या शिवसेनेच्या एका शाखेनं शिवजयंती साजरी करण्यास लागणारा निधी गोळा करण्यासाठी चक्क...
सेना टार्गेट, मनसेच्या खांद्यावर राष्ट्रवादीची बंदूक
राज्यात आगामी काळात होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला टार्गेट करायचे असेल तर मनसेशी संघर्ष करून त्यांना महत्व देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे.
फेरीवाल्यांवरून पुन्हा झडणार काँग्रेस, मनसे-सेनेत फैरी
मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्दा गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार फेरीवाल्यांना संरक्षण देणारं विधेयक संसदेत मांडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी मुंबईत दिली. तर यात...
महाराष्ट्राचे खासदार करणार बजेटला विरोध
महाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ख...
सेनेला अबू आझमींचा पुळका, मनसेनेने काय केलं?
मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या पालिकेत समाजवादी पार्टीचे नेते, आमदार अबू आझमी यांच्या कंपनीला १७६ कोटींचे कंत्राट देण्यात आलेय. मात्र, मनसेचा विरोध शिवसेनेने धुडकावत स्थायी समितीत या कंत्...
राजबद्दल योग्यवेळी बोलेन- उद्धव ठाकरे
राज ठाकरे उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देणार का याबद्दल सर्व महाराष्ट्राला उत्कंठा असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘खो’ दिला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता योग्य वेळ आल्यावर बोलू, अशी भूमिका त...
हतबलता नव्हे, मराठीसाठी राजकडे हात - जोशी
मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याच...
पैसे टाकले तरच लागतो `मातोश्री`वर फोन - भुजबळ
शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल आणि समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा नाशिकमध्ये पार पडला. यावेळी भुजबळांनी शिवसेना आणि मनसेवर जोरदार हल्लाब...
सेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांना आज पहाटे निधन झालंय. वयाच्या ७७ व्या वर्षी फुस्फुसाच्या प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते...
राज ठाकरेंच्या उपस्थित उपरकरांचा `मनसे` प्रवेश
शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत...
राज परत येतील महायुतीच्या नेत्यांना अजूनही आशा
शिवसेनेसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही भाजप-शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहेत.
मुंबईत प्रेमाचं सेलिब्रेशन बिनधास्त!
व्हॅलेंटाईन साजरा करणाऱ्या प्रेमवीरांना यावर्षी शिवसैनिकांपासून धोका नाही. कारण, दरवर्षी ‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं यावर्षी आपली तलवार म्यान करायचं ठरवलंय.
दिसाल `व्ही- डे`ला एकत्र, तर गळ्यात पडेल मंगळसूत्र!
१४ फेब्रुवारीला असणाऱ्या व्हेलेंटाइन डेबद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र व्हेलेंटाईन डेचा जल्लोष सुरु होण्याआधीच नागपूरात शिवसेनाच्या भारतीय विद्यार्थी सेनेने बगिच्यात बसलेल्या जोडप...
`बाळासाहेबांची इच्छा अपूर्णच, आपण तरी काय करणार!`
‘राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही बाळासाहेबांची आणि काही हितचिंतकांची इच्छा होती, मात्र ते दोघं एकत्र येत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार’ अशी खोचक आणि तरिही सूचक अशी प्रतिक्रिया सार्...
सेना-मनसेत जुंपली `अँड्रॉइड` फोनवरून!
मुंबई महापालिका नगरसेवकांना मोफत अँन्ड्रॉईड फोन देणारे आहे.२२७ नगरसेवकांना अँन्ड्रॉईड फोन खरेदीच्या प्रस्तावाला मनसेन विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसेत अँन्ड्रॉईड फोनवरना जुंपली आहे...
‘गुरूला फाशी : बाळासाहेबांची मागणी पूर्ण’
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दहा वर्षांपासून गुरूला फाशी देण्याची मागणी करीत होते. गुरू हा सरकारचा जावई आहे काय, असा सवालही त्यांनी विचारला होता, त्यांची ही मागणी उशिरा का होईना मान्य झाली....
राम मंदीरावरून सेनेचा भाजपला टोला: ‘हिंदुत्ववाद’ उफाळला!
‘उशिरा का होईना राम मंदिर आठवलं’, असा टोला शिवसेनेनं भाजप आणि संघाला टोला लावलाय. ‘सत्ता असताना राम मंदिर का उभारलं नाही?’ असा थेट सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय.
लग्नाच्या बातम्या निरर्थक, झीनतनं केलं स्पष्ट
सत्तरच्या दशकातील बॉलिवूडवर वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चांगलीच रंगतेय. पण...
झीनत अमानचा नवा नवरा शिवसैनिक?
सत्तरीच्या दशकातील अभिनेत्री झीनत अमान हिच्या लग्नाबद्दलच्या बातम्या सध्या येत आहेत. अखेर झीनत अमानचा नवरा कोण या प्रश्नावरून पडदा उठला आहे.
उद्धव ठाकरेंच्या सभेचे राज यांना आव्हान?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जालन्यात सभा होत आहे. मात्र, राज यांच्यासमोर शिवसेनेचे पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सभेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी गर्दी जमविण्याचे आव्हान असणार आहे.
टाळी वाजलीच नाही, मनसेचं `एकला चलो रे`
ठाण्यातील जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. यात मनसेसह महायुतीला १८तर आघाडीला २२ जागा मिळाल्या आहेत.
`महालक्ष्मी`ची सुविधा कुचकामी, शिवसैनिकांनी काढले वाभाडे
साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचं पीठ असणा-या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरक्षाव्यवस्था कुचकामी असल्याचं आज पुन्हा एकदा उघडकीस आलं. शिवसैनिकांनी महालक्ष्मी मंदिर परिसराची सुरक्षा व्यवस्थ...
सेना-मनसे मनोमिलनाची वाजणार `टाळी`
सेना-मनसे एकत्र येणार का..? ह्या प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांना एकत्र बसवून हा प्रश्न विचारा अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळेच आता दुसरा हा...
उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखविले
महाराष्ट्रातला दुष्काळाचा मुद्दा आगामी काळात राजकीय हत्यार बनणार, हे स्पष्ट झालंय. दुष्काळाची सर्वाधिक झळ पोहोचत असलेल्या मराठवाड्यात उद्धव ठाकरे यांनी आपली सभा गाजवली. दोन लाखांच्या आसपास ग...
आबा,बाबा,दादा काय कामाचे?- उद्धव ठाकरे
आज जालन्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली सभा घेतली. या सभेत आक्रमक शैलीत उद्धव ठाकरेंनी सरकारचा समाचार घेतला. तसंच दुष्काळासंदर्भात सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली.
जालन्यात उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा
बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर आणि शिवसेना पक्षप्रमुखपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आज जालन्यात होणार असून याद्वारे मराठवाड्यातील त्यांच्या पहिल्या राजकीय दौ-याला सु...
राज! मनसे शिवसेनेत विसर्जित करा- आठवले
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याचं संकेत दिल्यानंतर राज ठाकरेंनी अजूनही आपले पत्ते खुले केले नसले तरी महायुतीतील आरपीआयचे नेते रामदास आठवलेंची मात्र दरदिवशी वेगवेगळी वक्तव्यं समोर ...
‘मुंबईचा सिंघम’ पुन्हा मुंबईत?
अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमुळे बदलीला सामोरं जावं लागलेले पोलिस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर घेण्याची मागणी मनसेनं केली हो
मनसेसाठी शिवसेना पुढे सरसावली...
मनसे आणि शिवसेनेचे संबंध सुधारण्याबाबत चर्चा सुरू असतानाच महापौरांनी इतकी तत्परता दाखवल्यानं या चर्चेला बळकटी मिळालीये.
जेठमलानींचा मोदींना पाठिंबा, शिवसेनेचा मात्र विरोधच
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वादग्रस्त नेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, असं विधान कालच यशवंत सिन्हांनी यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. त्या...
शिवसेनेच्या `पक्षप्रमुख`पदी उद्धव ठाकरेंची निवड...
शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आलीय. शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याचं, पक्षातर्फे सांगण्यात येतंय. तसंच यावेळी युवा सेने ही शिनेसेनेची अं...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई
अनधिकृत बांधकामावरून पिंपरी-चिंचवडमधलं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी य...
आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड होणार?
शिवसेनेची उद्या महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. य़ा बैठकीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिलीये. त्यामुळं आदित्य ठाकरे आ...
‘देशद्रोही दिग्विजय; अफजल गुरुसोबत तुरुंगात टाका!’
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय. त्यांना संसदेवरच्या हल्ल्याप्रकरणी आरोपी असलेल्या अफजल गुरूसोबत तुरूंगात टाका… असा हल्लाह...
शिवसेना-मनसेची स्पर्धा, पार्लेकरांचा फायदा
राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवस...
माजी कामगार मंत्री साबीर शेख अखेर वृद्धाश्रमात
माजी कामगारमंत्री आणि शिवसेना नेते साबीर भाई शेख यांना अखेर औरंगाबादच्या वृद्धाश्रमात हलवण्यात आलंय.
सुशिलकुमार शिंदे मराठी असल्याची लाज वाटते- संजय राऊत
हिंदू आतंकवादावर सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावर शिवसेना आपल्या मित्रपक्षाच्या समर्थनार्थ पुढे सरसावली आहे. शिंदे हे महाराष्ट्रातले असल्याची लाज वाटते, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत या...
काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये हाणामारी
नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गोंधळ झाला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सदस्यांनी चक्क एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या. शिवसेनेच...
पाक सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्याला १ करोड!
पुँछ भागात पाकिस्तान सेनेकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून दोन भारतीय जवानांची अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्यानंतर पंजाब शिवसेना उसळलीय. पाकिस्तानी सैनिकांचं मुंडकं छाटून आणणाऱ्या व्य...
नाशिकमध्ये सेनेत हलचल, बागुल राष्ट्रवादीत
नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता आहे.
राजसाठीही `उपरे`च राहिले उपरकर...
शिवसेनेला राम-राम ठोकल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंच्या बाजुला उभं राहण्याची तयारी दाखवली. मात्र, राज ठाकरेंनी उपरकर यांना ‘उपरे’ असं संबोधत त्यांच्या पक्षात पाऊल...
शिवसेनेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे होणार स्थानापन्न!
अखेर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची २३ जानेवारीला पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृतरित्या निवड केली जाणार आहे.
`मनसे-शिवसेनेची मान्यता का रद्द करू नये?`
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या राजकीय पक्षांचा आक्रमकपणा त्यांच्या अंगाशी येण्याची शक्यता निर्माण झाला आहे. या दोन्ही राजकीय पक्षांची मान्यता का रद्द करू नये, अशी विचारणा सर्वोच्च ...
राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला तर विचार करूः आठवले
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत यावी असं काही जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरे आणि माझं मतंही महत्त्वाचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.
सरकार-विरोधकांचे साटेलोटे, मनसेचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेली एसआयटी एक फार्स असल्याचा आरोप मनसेनं केलाय.
उड्डाणपुलांवरून शिवसेना-मनसेत जुंपली
मुंबईतील उड्डाणपुलांच्या दुरूस्तीवरून मनसे - शिवेसेना एकमेकांपुढे भिडली आहे. मनसेचे वर्चस्व असलेलेल्या परिसरातील चार उड्डाणपुलांच्या दुरूस्ती न करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती मंजूर केल्याचा ...
शिवसेना- एमआयएम नगरसेवकांची पालिकेत हाणामारी
नांदेड महापालिकेत शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांत प्रचंड गोँधळ झाला. उर्दू शाळा सुरु करण्याच्या कारणावरुन दोन्ही पक्षांचे नगरसेवक आंमनेसामने आले.
मुंबईत डेंग्यूचा प्रसार
मुंबईत आत्तापर्यंत डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झालाय. आणि आता मालवणी भागातील आमदार अस्लम शेख यांचं कुटुंबच डेंग्यूचं शिकार बनलं असल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे. ...
पाकिस्तानच्या प्रत्येक मॅचला विरोध करणार - सेना
पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला विरोध करणार, प्रत्येक सामन्यावेळी विरोध करू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. उद्यापासून पाकिस्तान टीम भारत दौऱ्यावर येत आहे.
चौथरा हटविण्याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह
गेल्या दोन दिवसात शिवसेना नेत्यांच्या महापालिका आयुक्तांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकीत शिवसेनेनं आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली मात्र त्यावर शिवसेनेला अपेक्षित प्रतिसाद मिळू शकलेला नाही. ...
शिवसेना आज चौथरा विधीवत हलविणार
बाळासाहेब ठाकरेंवर अंत्यसंस्कार झाले, त्या ठिकाणी बांधण्यात आलेला चौथरा अखेर हलवण्यात येणार आहे. शिवसेना स्वतःच हे बांधकाम काढणार असल्यानं गेले दोन-तीन आठवडे सुरू असलेल्या वादावर पडदा पडणार ...
शिवसेनेचे आमदार वरिष्ठ नेत्यांवर नाराज
शिवसेनेचे आमदार पक्षाच्या विधीमंडळातल्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचं वृत्त आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूरात शिवसेना आमदारांची एक बैठक झाली. यावेळी ज्येष्ठ नेते तरुण आणि ग्रामीण भागातल्या आ...
सेनाच हलवणार शिवाजी पार्कवरचा बाळासाहेबांचा चौथरा...
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या चौथऱ्याचा वाद अखेर संपुष्टात येणार आहे. लवकरच विधिवत हा चौथरा शिवाजी पार्कवरू हटवण्यात येणार असल्याची भूमिका शिवसे...
शिवसैनिकांचा पहारा!
बाळासाहेब ठाकरेंचे अंत्यविधी झाले, त्या ठिकाणी शिवसेनेनं त्यांचं तात्पुरतं स्मारक उभं केलं. मात्र त्यानंतर या स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जातोय. 24 तास शिवसैनिकांचा खडा पहारा तिथं आहे. या...
शिवसेनेचं एक पाऊल मागे!
शिवाजी पार्कच्या नामांतरावरून शिवसेनेनं अखेर माघार घेतलीय. शिवाजी पार्कचे नव्हे तर बाळासाहेबांच्या सृमीस्थळाला शिवतीर्थ नाव देण्याची नवी मागणी आता शिवेसेनेनं केली आहे. याबाबत महापालिकेचे स्थ...
शिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
शिवाजी पार्कवरील चौथरा हटविणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेना नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेना नेत्यांनी दोन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसम...
शिवाजी पार्कचं कायद्यानुसार नामांतर करू - सेना
शिवाजी पार्कचं शिवतीर्थ नामांतर करण्याचा मुद्दा आता चांगलाच पेटलाय. कायद्यानुसार नामांतर करुच, अशी ठाम भूमिका शिवसेनेनं घेतलीय. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेनं या मुद्यावर विरोध...
लष्कर घेणार शिवाजी पार्कचा ताबा
दादर येथील शिवाजी पार्कचा वाद चिघळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत ती जागा सोडण्यास शिवसैनिकांनी नकार दिलाय. तसेच पालिकेत शिवतीर्थ असे नामक...
शिवाजी पार्कच्या नामांतराला मनसेचा विरोध
दादर येथील शिवाजी पार्क मैदानाचे नामांतर करून शिवतीर्थ करण्यात यावे, या शिवसेनेच्या मागणीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला आहे. शिवसेनेने या नामांतरासाठी जोरदार हालचाली सुरू केल्य...
शिवाजी पार्कवरील वीट हलवू देणार नाही - राऊत
मुंबईतील शिवाजी पार्क हे आमच्यासाठी शक्तिस्थळ आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवतीर्थावरील अंत्यसंस्काराची जागा ही तमाम शिवसैनिक आणि शिवप्रेमींसाठी शक्तिस्थळच आहे. येथील एकही वीट ...
सेनाचा अविश्वास ठराव, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. नागपूर अधिवेशनच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, सरकारच्या चहापान कार्यक्रमा...
‹
›
खास फोटो
left
चंदेरी जलवा
शोबिजचे शानदार रंग
पहा या अभिनेत्रींच्या अदा... कान्समध्ये...
झगमगती दुनिया...
मुन्नाभाई चले जेल....
right
झी २४ तास exclusive
फिक्सिंगचं `महा`कनेक्शन
औरंगजेब : उत्कृष्ट अभिनय, पटकथा पण हरवला सूर!
अ माईटी हार्ट
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info