English
Follow @zee24taasnews
होम
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
स्पोर्ट्स बार
कल्लाबाजी
हेल्थ मंत्रा
ब्लॉगर्स पार्क
युथ क्लब
भविष्य
फोटो
व्हिडिओ
Exclusive
Wednesday, June 19, 2013
Jobs
|
Sitemap
FDI
पाकिस्तानी बँकांच्या शाखा उघडणार भारतात!
पाकिस्तानातील राष्ट्रीय बँकांपैकी दोन बँकांना भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बँकांना परवानगी मिळाली आहे.
'एफडीआय'साठी महाराष्ट्र ‘हॉट डेस्टिनेशन’!
भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र ‘एफडीआय’ म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीसाठीही हॉट डेस्टिनेशन ठरलाय. एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ६१.१३ अब्ज डॉलर ...
खासदार रेखाचा हट्टीपणा
अभिनेत्री म्हटलं की त्यांना सेटवर हवी ती गोष्ट झाली नाही तर त्या सरळ पॅकअप म्हणतात. मग निर्मात्याला त्याची मनधरणी करावी लागते. असा काहीसा हट्ट खासदार बनलेल्या अभिनेत्री रेखाने केल्याची घटना ...
राज्यसभेचाही कौल एफडीआयचा बाजूनं
मल्टीब्रँड रिटेल सेक्टमरमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीवर आज राज्यसभेत मतदान झालं. राज्यसभेचा कौल एफडीआयच्या बाजूनंच लागला आणि लोकसभेप्रमाणंच इथंही सरकारचंच पारडं जड असल्याचं चित्र दिसून आल...
राज्यसभा : `एफडीआय`चा निकाल परिक्षेअगोदरच जाहीर
लोकसभेपाठापोठ राज्यसभेतही एफडीआयचा मार्ग मोकळा होणार आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी राज्यसभेत एफडीआयच्या बाजूने मतदान करण्याची घोषणा केलीय. तर लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही सभात्याग करणार असल्याच...
`एफडीआय`ची खरी कसोटी राज्यसभेत!
एफडीआयच्या परीक्षेत यूपीए सरकार लोकसभेच्या वर्गात पास झालंय. आत्ता सरकारची खरी कसोटी राज्यसभेत लागणार आहे. राज्यसभेत आज एफडीआयवर चर्चा होतेय. उद्या मतदान होणार आहे.
लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी
लोकसभेत विरोधानंतर FDI रिटेलला मंजुरी मिळाली. त्यामुळे केंद्रातील युपीए सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपसह प्रमुख विरोधी पक्षांनी सुरूवातीपासून विरोध केला होता. यामध्ये भाजपने कडाडून विर...
लालू म्हणतात, आपसे बडा गुंडा मै हूँ...!
आज दिवसभर ‘एफडीआय’च्या मुद्द्यावर संसदेत जोरदार चर्चा सुरू आहे. एका क्षणी ही चर्चा लालुंच्या भडकण्यामुळे जास्तच गरम झालेली दिसली.
`एफडीआय`च्या मुद्यावर सरकार पास होणार?
रिटेल ‘एफडीआय’च्या विषयावर आज सरकारची परीक्षा आहे. पण इतर देशांत याच रिटेल एफडीआयची परिस्थिती काय आहे. रिटेल एफडीआयमुळे त्या देशांचा विकास झालाय की उलटा परिणाम झालाय… याच संदर्भातला हा एक स्...
एफडीआयमुळे बेरोजगार वाढेल - भाजप
एफडीआयच्या मुद्दावर संसदेच्या सभागृहात जोरदार विरोध करत भाजपने आक्षेप घेतला. मल्टिब्रँड रिटेलमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांची कोंडी होईल. त्यामुळे एफडीआय कोणाच्याही फायद्याचं नाही....
संसदेत सलग चार दिवस कामकाज ठप्प
एफडीआयच्या मुद्दयावर संसदेत पुन्हा गदारोळ झाला. एफडीआयच्या मतदानाच्या मागणीवर भाजप ठाम आहे. या गदारोळात राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलंय. हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे...
... आणि ममतांची झाली फजिती!
हिवाळी अधिवेशन सुरू होताच पहिला दिवस गोंधळामुळेच गाजला. ममतांची अविश्वास प्रस्तावाची तयारी पुरती फसली.
संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसदेचे हिवाळी अधिवेशनाला सुरूवात गोंधळानेच झाली. वादग्रस्त `एफडीआय`च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. त...
महागाईला निमंत्रण दिल्यानंतर केंद्राची नवी खेळी
किरकोळ किराणा बाजारावर परेदशी कंपन्यांचा ‘एफडीआय’ बसवल्यानंतर आता ‘आम आदमी’ ची पेन्शन आणि भविष्य सुरक्षित करण्याच्या नावाखाली युपीए सरकारने एफडीआयला शिरकाव करून दिला आहे.
दिवस आर्थिक सुधारणांचा... काय निर्णय होणार?
आज केंद्रीय कॅबिनेट बैठक होतेय. यामध्ये आर्थिक सुधारणांचे आणखी काही निर्णय अपेक्षित आहेत. विमा, कंपनी कायद्यांच्या सुधारणा विधेयकांना आज मंजूरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
ममतांच्या सूरात शरद यादव यांचे सूर
तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या सूरात आता राष्ट्री्य लोकशाही आघाडीचे संयोजक शरद यादव यांनी सूर मिळविले आहेत. त्यांनी ममतांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, ममता यांनी शरद यादव यांना कार...
युपीएविरोधात ममतादीदी आक्रमक
एफडीआयच्या मुद्यावरून केंद्र सरकार अडचणीत आलं आहे. सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याची घोषणा तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी केलीय.
मोदींचा सोनिया गांधीवर घणाघाती आरोप
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर घणाघाती आरोप केलाय. देशातल्या कोळसा घोटाळ्याचे तार सोनिया गांधींपर्यंत पोचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
मुख्यमंत्री चव्हाण दिल्ली, केंद्रात १५ नवे चेहरे?
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलासंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी काही वरिष्ठ नेत्यांसह बैठक घेतली. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यां...
अखेर तृणमूलचा यूपीएशी काडीमोड
तृणमूल काँग्रेसच्या सहा मंत्र्यांनी अखेर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. दुपारी साडेचारच्या सुमारास तृणमूलचे मंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी ७ रेसकोर्सला पोहचले. ...
आज दिल्लीत रंगणार महाभारत...
ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे सहा मंत्री आज आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा देणार आहेत.
मनमोहनवर नाही ‘ममता’... सपाचा दिलासा
गुरुवारी एफडीआयचा अध्यादेश जारी करून एफडीआयच्या निर्णयावर सरकार मागे हटणार नाही असा स्पष्ट संदेश केंद्र सरकारनं घटक पक्षांना दिलाय. ममता बॅनर्जी यांच्या पाठींब्याची पर्वा करता यूपीए सरकारनं ...
ममतांना कल्पना दिली होती - पंतप्रधान
तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी युपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी मध्यस्ती करण्याची शक्यता असताना पंतप्रधान मनमोहन सिंग ...
ममतांनी काढला केंद्र सरकारचा पाठिंबा
इंधन दरवाढ आणि एफडीआयच्या मुद्याबाबत केंद्र सरकारने सकारात्मक पाऊल न उचलल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या श...
FDI ला राज ठाकरेंचा पाठिंबा
ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या तुम्हाला मान्य कराव्याच लागतील, मग तो निर्णय कोणत्या पक्षाचा का असेना! एफडीआय भारतात यायलाच हवं, यासाठी मनसे सरकारला, परदेशी कंपन्यांना पत्र पाठवणार - राज
...तर, भारत सेल्समनचा देश बनेल- जेटली
किरकोळ व्यापार क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयावर सध्या पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. विदेशी गुंतवणुकीत ५१ टक्के वाढ केल्याने सामान्य जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपा...
डिझेल,एफडीआय विरोधात सेनेचा मोर्चा
डिझेल दरवाढ आणि एफडीआयला विरोध करत शिवसेनेनं शिवाजी पार्क ते प्रभादेवी असा मोर्चा काढलाय. शिवसेना नेता मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते आणि शिवसैनिक मोर्चात सहभागी झालेत.
`एम फॅक्टर`मुळे सरकार अडचणीत...
यूपीए सरकारसमोर चार ‘एम’ संकट म्हणून उभे ठाकलेत. मायावती, ममता, मुलायम आणि एम. करूणानिधींनी डिझेलची दरवाढ आणि एफडीआयला विरोध केलाय.
पंतप्रधान काय करत आहेत? - मोदी
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर चांगलच तोंडसुख घेतलं आहे.
विदेशी दुकानदारीला ५१ टक्के सरकारची मान्यता
सरकारने आणखी एक कडक निर्णय घेऊन खळबळ निर्माण केली आहे. कालच डिझेलच्या दरात वाढ आणि गॅसच्या सबसिडी नाकरण्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आले.
पाकला भारतात थेट गुंतवणुकीची परवानगी
भारत सरकारने पाकिस्तानाला भारतीय व्यापारात गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत आणि पाकिस्तानाकडून भारताला सर्वांत प्रिय राष्ट्र (MFN) दर्जा मि...
‹
›
खास फोटो
left
गंगा-युमना कोपल्या
बॉलिवूड आज...
कोकणात पावसाचा दणका
उत्तरकाशीत पुराचे थैमान
सोनम कपूरचा जलवा
right
झी २४ तास exclusive
हॉस्पिटलचं झालं तळं, रुग्णांना धोका
दहशत ‘सीरियल किलर’ची...
पुन्हा `यमला, पगला दिवाना`ची धमाल!
हैदराबाद स्फोटांमागे कुणाचा हात?
हैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
आणखी ...
Copyright © Zee News Limited. All rights reserved.
Contact Us
|
Privacy Policy
|
Legal Disclaimer
|
Register
|
Jobs With Us
|
Complaint Redressal
|
Investor info